एक्स्प्लोर

Anushka Sharma Virat Kohli Getting Troll: 'एवढी घमेंड बरी नाही...'; अनुष्का-विराटचं दिव्यांग फॅनकडे दुर्लक्ष, सुरक्षारक्षकांनीही ढकललं, नेमकं काय घडलं?

Anushka Sharma Virat Kohli Getting Troll: सध्या विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय, या व्हिडीओवरुन चाहते स्टार कपलवर चिडले आहेत.

Anushka Sharma Virat Kohli Getting Troll: बॉलिवूड (Bollywood News) अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि तिचा नवरा क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohli) या ना त्या कारणानं नेहमीच चर्चेत असतात. इंडस्ट्रीतील पॉवर कपल्सपैकी एक असणाऱ्या विरुष्काचे (Virushka) फक्त देशातच नाहीतर, जगभरात चाहते आहेत. दोघे जिथे जातील तिथे त्यांच्या चाहत्यांचा गोतावळा त्यांच्याभोवती जमा होतो. सध्या असाच एक अनुष्का आणि विराटचा व्हिडीओ (Anushka Sharma Virat Kohli Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहून नेटकऱ्यांनी दोघांनाही पुरतं जोडपून काढलं आहे. नेमकं काय घडलंय? सविस्तर जाणून घेऊयात... 

सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये प्रेमानंद जी महाराजांच्या (Premanand Govind Sharan) आश्रमातील श्री हित कुंज, राधा केरळ इथे भेट दिल्यानंतर अनुष्का आणि विराट मुंबई विमानतळावर दिसतायत. भेटीदरम्यान ते चाहत्यांशी असभ्य वर्तन करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, हे सेलिब्रिटी जोडपं ट्रोलर्सचं लक्ष्य बनलंय.

अनुष्का-विराटला ट्रोल (Anushka Sharma Virat Kohli Trolled)

व्हायरल व्हिडीओमध्ये, विमानतळावर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा कडेकोट सुरक्षेत जात असल्याचं दिसतंय. दोघेही आपल्या कारकडे जात असतानाच, एक व्यक्ती ज्याला युजर्स दिव्यांग म्हणत आहेत, ती व्यक्ती विराट आणि अनुष्कासोबत फोटो काढण्यासाठी त्यांच्या दिशेनं येण्याचा प्रयत्न करताना दिसली. त्या व्यक्तीनं सेल्फी घेण्यासाठी रिक्वेस्टही केली, पण त्यांच्यावरच खिळलेले कॅमेरे, चाहत्यांची गर्दी आणि सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात हे सेलिब्रिटी कपल सेल्फी घेण्यासाठी अजिबात थांबलं नाही आणि आपल्या गाडीच्या दिशेनं निघून गेलं. त्यांच्या सुरक्षारक्षकांनी त्या दिव्यांग व्यक्तीला अक्षरशः बाजूला ढकललं, तर विराट कोहली आणि अनुष्कानं त्या व्यक्तीकडे पाहिलंही नाही आणि थेट गाडीच्या दिशेनं निघून गेले. दोघांच्या याच वर्तनामुळे खूप ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय.  

View this post on Instagram
 
A post shared by Filmy_Rai (@filmy_rai_)

विराट-अनुष्कावर चाहते चिडले 

एअरपोर्टवरच्या व्हायरल व्हिडीओनंतर अनेक युजर्सनी या जोडप्यावर ढोंगीपणा आणि असंवेदनशीलतेचा आरोप लावला आहे. चाहत्यांचं म्हणणं आहे की, ज्या व्यक्तीला जोडप्यानं इग्नोर केलंय, ती दिव्यांग व्यक्ती होती. एका युजरनं लिहिलंय की, "खूपच चुकीचं वागणं..."

दिव्यांग लड़के की सेल्फी की रिक्वेस्ट नजरअंदाज कर अनुष्का-विराट हुए ट्रोल, लोग बोले- 'इतना घमंड सही नहीं है

दिव्यांग लड़के की सेल्फी की रिक्वेस्ट नजरअंदाज कर अनुष्का-विराट हुए ट्रोल, लोग बोले- 'इतना घमंड सही नहीं है

आणखी एका व्यक्तीनं लिहिलंय की, "बिचाऱ्यासोबत किती वाईट झालंय..." तर, दुसऱ्या एका युजरनं लिहिलंय की, "वाटत तर नाही प्रेमानंद महाराजांना भेटून आलेत..." एक युजर म्हणतोय की, "एवढी घमेंड योग्य नाही...", तर अजून एक युजर म्हणतोय की, "माहीत नाही अशा लोकांचे चाहते बनतातच का?"

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Ankita Walawalkar On Dhurandhar Movie: 'Views मिळतील तुम्हाला, पण लाज उरायला हवी...'; धुरंधरच्या 'त्या' ट्रेंडवरुन अंकिता वालावलकरची तळपायाची आग मस्तकात, काय म्हणाली?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Dhuri on Raj Thackeray: भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
reliance share : रिलायन्सच्या शेअरनं काल उच्चांक गाठला अन् आज मोठी घसरण, 8 महिन्यांच्या निचांकी पातळीवर, एका दिवसात काय घडलं?
रिलायन्सच्या शेअरनं काल उच्चांक गाठला अन् आज मोठी घसरण, बाजारात एका दिवसात काय घडलं?
प्रचारात महापुरुषांपुढे बायका नाचवता, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? ठाकरे गटाचा अमित साटमांवर हल्लाबोल
प्रचारात महापुरुषांपुढे बायका नाचवता, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? ठाकरे गटाचा अमित साटमांवर हल्लाबोल
उमेदवारांना पैसे वाटताना मला कोणी भेटलं तर तिथेच बदडून काढणार; खैरेंचा इशारा, बावनकुळेंवरही टीका
उमेदवारांना पैसे वाटताना मला कोणी भेटलं तर तिथेच बदडून काढणार; खैरेंचा इशारा, बावनकुळेंवरही टीका
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ambadas Danve On Rahul Narvekar Sambhajinagar | नार्वेकरांचं निलंबन कर, अंबादास दानवे संतापले
Chandrashekhar Bawankule On Sudhir Mungantiwar : सुधीरभाऊंचे मतभेद असले तरी फडणीसांवर नाराजी नाही - बावनकुळे
Sanjay Khodke On Navneet Rana Amravati : दुसऱ्याच्या प्रचाराला, मग भाजपावर विश्वास का ठेवावा?
Chhatrapati Sambhajinagar : एकाच वेळी 3-4 मतं कशी द्यायची? प्रभागनिहाय मतदानचा EXCLUSIVE DEMO
Praniti Shinde Solapur Speech : बाळासाहेब प्रकरणावर भाष्य, भाजपवर टीका;प्रणिती शिंदेंचं जबरदस्त भाषण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Dhuri on Raj Thackeray: भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
reliance share : रिलायन्सच्या शेअरनं काल उच्चांक गाठला अन् आज मोठी घसरण, 8 महिन्यांच्या निचांकी पातळीवर, एका दिवसात काय घडलं?
रिलायन्सच्या शेअरनं काल उच्चांक गाठला अन् आज मोठी घसरण, बाजारात एका दिवसात काय घडलं?
प्रचारात महापुरुषांपुढे बायका नाचवता, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? ठाकरे गटाचा अमित साटमांवर हल्लाबोल
प्रचारात महापुरुषांपुढे बायका नाचवता, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? ठाकरे गटाचा अमित साटमांवर हल्लाबोल
उमेदवारांना पैसे वाटताना मला कोणी भेटलं तर तिथेच बदडून काढणार; खैरेंचा इशारा, बावनकुळेंवरही टीका
उमेदवारांना पैसे वाटताना मला कोणी भेटलं तर तिथेच बदडून काढणार; खैरेंचा इशारा, बावनकुळेंवरही टीका
Nashik Crime News: साधूवेशातील दोघांकडून अल्पवयीन मुलीचा पाठलाग, हात पकडून गैरकृत्य; मैत्रिणीने धाडस दाखवत आरडाओरडा केला अन्...
साधूवेशातील दोघांकडून अल्पवयीन मुलीचा पाठलाग, हात पकडून गैरकृत्य; मैत्रिणीने धाडस दाखवत आरडाओरडा केला अन्...
विलासरावाचं नाव घेऊन रवींद्र चव्हाणांची टीका; अमित देशमुखांचा संताप, रितेश अन् धीरजकडूनही पलटवार
विलासरावाचं नाव घेऊन रवींद्र चव्हाणांची टीका; अमित देशमुखांचा संताप, रितेश अन् धीरजकडूनही पलटवार
Mumbai Local Train: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, पश्चिम रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक, दोन दिवसांत 215 लोकलच्या फेऱ्या रद्द, नेमका काय परिणाम होणार?
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, पश्चिम रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक, दोन दिवसांत 215 लोकलच्या फेऱ्या रद्द, नेमका काय परिणाम होणार?
Nashik Crime News : दारूच्या व्यसनातून उफाळला वाद, साखरझोपेत असलेल्या वडिलांना मुलानेच संपवलं; नाशिक हादरलं!
दारूच्या व्यसनातून उफाळला वाद, साखरझोपेत असलेल्या वडिलांना मुलानेच संपवलं; नाशिक हादरलं!
Embed widget