एक्स्प्लोर

Anant-Radhika Reception : लग्न नाही पण रिसेप्शनला मराठी अभिनेत्रींचा जलवा, अंबानींच्या सोहळ्यात अमृता खानविलकरसह 'या' अभिनेत्रींचा सहभाग

Anant-Radhika Reception : अमृता खानविलकरसह काही मराठी अभिनेत्रींनी अनंत अंबानींच्या रिसेप्शन सोहळ्याला हजेरी लावली. 

Anant-Radhika Reception :  संपूर्ण बॉलीवूड ज्या सोहळ्यात उपस्थित होतं, त्या सोहळ्यात आता मराठी कलाकारांचा देखील जलवा पाहायला मिळाला आहे. अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांच्या लग्नाच्या रिसेप्शनला मराठी अभिनेत्रींच्या उपस्थितीने विशेष लक्ष वेधून घेतलं. अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar), प्रियांका बर्वे (Priyanak Barve), गिरिजा गोडबोले (Girija Godbole) हे कलाकार या सोहळ्याला उपस्थित होते. 

दरम्यान अमृताला अंबानींकडून लग्नाचं निमंत्रण आलं होतं. तिला आलेल्या पत्रिकेचा फोटो तिने तिच्या सोशल मीडियावर शेअर केला होता. पण ती लग्नसोहळ्यात कुठेच दिसली नाही, यावरुन बऱ्याच चर्चा देखील रंगल्या होत्या. पण आता अमृताने रिसेप्शनला हजेरी लावून सोशल मीडियावर चांगलीच हवा केली. दरम्यान मराठीत फक्त दोन सिने कलाकारांना अंबानींच्या लग्नाचं निमंत्रण आलं होतं, या चर्चांना देखील आता या अभिनेत्रींनी पूर्णविराम दिला आहे. त्यामुळे अंबानींच्या या सोहळ्यात मराठी अभिनेत्रींची उपस्थिती हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Rajshri Marathi (@rajshrimarathi)

View this post on Instagram
 
A post shared by Rajshri Marathi (@rajshrimarathi)

View this post on Instagram
 
A post shared by Rajshri Marathi (@rajshrimarathi)

आमंत्रण मिळूनही श्रेयस उपस्थित नाही?

अभिनेता श्रेयस राजे याला देखील या सोहळ्याचं आमंत्रण देण्यात आलं होतं. या रिसेप्शनला देखील श्रेयसची उपस्थिती कुठेच दिसली नाही. त्यामुळे श्रेयस हा लग्नाला उपस्थित होता की नाही असे प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहेत. त्यातच श्रेयसनेही त्याच्या सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट टाकलेली नाही.  

अंबानींच्या सोहळ्याला मराठमोळा साज

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा लग्नसोहळा 12 जुलै रोजी पार पडला. या सोहळ्याला पंतप्रधान मोदींपासून अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली होती. पण या लग्नातील मराठमोळ्या साजने विशेष लक्ष वेधून घेतलं. गायक अजय-अतुल यांच्या गाण्याने अनंतचा लग्नमंडप दुमदुमला. त्याचप्रमाणे संजू राठोडच्या गुलाबी साडी गाण्यावरही वऱ्हाडी मंडळी थिरकताना पाहायला मिळाली.  

ही बातमी वाचा : 

अंबानींच्या लग्नात फक्त दोन मराठी सिनेकलाकारांना निमंत्रण, पण त्यांनीही फिरवली पाठ? सोशल मीडियावर चर्चांना उधाण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड
नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड
राज्यपालांनी अभिनंदन करताच देवेंद्र फडणवीस पुढं निघाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष, मंचावर काय घडलं?
राज्यपालांनी अभिनंदन करताच देवेंद्र फडणवीस पुढं निघाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष
आधी शरद पवारांचा आमदार, आता नेत्यानंच गाठला सागर बंगला; हर्षवर्धन पाटलांकडून फडणवीसांचं अभिनंदन
आधी शरद पवारांचा आमदार, आता नेत्यानंच गाठला सागर बंगला; हर्षवर्धन पाटलांकडून फडणवीसांचं अभिनंदन
Video: एक तर तू राहीन किंवा मी, उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस पहिल्याच पत्रकार परिषदेत म्हणाले...
Video: एक तर तू राहीन किंवा मी, उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस पहिल्याच पत्रकार परिषदेत म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report On Devendra Fadnavis :देवेंद्र फडणवीस 3.0 ची सुरुवात, पुन्हा आल्यानंतरची आव्हानं काय?Special Report Eknath Shinde :आमदारांचा वाढता दबाव, अखेर एकनाथ शिंदेंनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथSpecial Report Mahayuti Oath Ceremony : अंबानी, अदानी, सुपरस्टार, नव्या सरकारचा ग्रँड शपथविधीZero Hour Mahayuti Oath Ceremony : महायुतीच्या विजयापासून शपथविधीपर्यंत, झिरो अवरमध्ये सखोल चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड
नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड
राज्यपालांनी अभिनंदन करताच देवेंद्र फडणवीस पुढं निघाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष, मंचावर काय घडलं?
राज्यपालांनी अभिनंदन करताच देवेंद्र फडणवीस पुढं निघाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष
आधी शरद पवारांचा आमदार, आता नेत्यानंच गाठला सागर बंगला; हर्षवर्धन पाटलांकडून फडणवीसांचं अभिनंदन
आधी शरद पवारांचा आमदार, आता नेत्यानंच गाठला सागर बंगला; हर्षवर्धन पाटलांकडून फडणवीसांचं अभिनंदन
Video: एक तर तू राहीन किंवा मी, उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस पहिल्याच पत्रकार परिषदेत म्हणाले...
Video: एक तर तू राहीन किंवा मी, उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस पहिल्याच पत्रकार परिषदेत म्हणाले...
देवाभाऊंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या....
देवाभाऊंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या....
मारकडवाडीत रद्द पण अकोल्यातील दोन गावांत बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान; ग्रामस्थांचं EVM ला आव्हान
मारकडवाडीत रद्द पण अकोल्यातील दोन गावांत बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान; ग्रामस्थांचं EVM ला आव्हान
Maharashtra CM Oath Ceremony सचिन तेंडुलकर ते अंबानी, मोदींची फडणवीसांना शाबासकी; शपथविधी सोहळ्यातील क्षणचित्रे
सचिन तेंडुलकर ते अंबानी, मोदींची फडणवीसांना शाबासकी; शपथविधी सोहळ्यातील क्षणचित्रे
Eknath Shinde : सीएम आणि उपमुख्यमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटला, पण शपथविधीला शिंदेंची 'देहबोली'च पुन्हा एकदा सर्वाधिक 'बोलली'!
सीएम आणि उपमुख्यमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटला, पण शपथविधीला शिंदेंची 'देहबोली'च पुन्हा एकदा सर्वाधिक 'बोलली'!
Embed widget