एक्स्प्लोर

Shilpa Shinde : लोकप्रिय शोला अलविदा म्हणणारी ‘अंगुरी भाभी’ करोडोंची मालकीण! नेटवर्थ माहितीये का?

Shilpa Shinde : अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले असले, तरी अभिनेत्री शिल्पा शिंदेला सर्वाधिक लोकप्रियता ‘भाबीजी घर पर है’ या शोमधून मिळाली.

Shilpa Shinde : 'भाबी जी घर पर हैं' (Bhabi Ji Ghar Par Hai) ही कॉमेडी मालिका 2015 पासून छोट्या पडद्यावर प्रसारित होत आहे. या टीव्ही मालिकेत एकापेक्षा एक धमाल व्यक्तिरेखा पाहायला मिळतात आणि ही मालिका पाहिल्यानंतर प्रेक्षकही पोट धरून हसतात. मात्र, या टीव्ही मालिकेशी एक वादही निर्माण झाला आहे. या टीव्ही मालिकेत अभिनेत्री शिल्पा शिंदे (Shilpa Shinde) 'अंगूरी भाभी'ची भूमिका साकारत होती. शिल्पामुळे ‘अंगुरी भाभी’ ही व्यक्तिरेखा घरोघरी प्रसिद्ध झाली. शिल्पाचा अभिनय आणि तिचा बोललेला डायलॉग 'सही पकडे है' प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय झाला होता.

आपली ही लोकप्रियता पाहून शिल्पाने मालिकेच्या निर्मात्यांना फी वाढवण्याची मागणी केली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, निर्मात्यांनी ही मागणी फेटाळून लावली, परिणामी शिल्पा आणि 'भाबी जी घर पर हैं' च्या निर्मात्यांमध्ये जोरदार वाद झाला आणि अभिनेत्रीने ही मालिका सोडली.

‘अंगुरी भाभी’मुळे मिळाली लोकप्रियता!

अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले असले, तरी अभिनेत्रीला सर्वाधिक लोकप्रियता ‘भाबीजी घर पर है’ या शोमधून मिळाली. या शोमध्ये ‘अंगूरी भाभी’ची भूमिका साकारून शिल्पाने खूप लोकप्रियता मिळवली. ‘अंगूरी भाभी’च्या भूमिकेत वर्षानुवर्षे जीव ओतून काम केल्यानंतर शिल्पाने हा शो सोडला होता. सेटवर आणि निर्मात्यांशी झालेल्या वादामुळे अभिनेत्रीने मालिकेला अलविदा म्हटले होते.

..म्हणून मालिकेला केला अलविदा!

रिपोर्ट्सनुसार, तेव्हा शिल्पा शिंदेला प्रति एपिसोड 35,000 रुपये मिळत होते, जे अभिनेत्रीला आणखी वाढवून हवे होते. मात्र, 'भाबीजी घर पर हैं'च्या निर्मात्यांशी पंगा घेऊन शिल्पाने ही मालिका सोडली. मालिका सोडली असली तरी त्याचा तिच्या आर्थिक स्थितीवर फारसा परिणाम झाला नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आजघडीला अभिनेत्री शिल्पा शिंदेची एकूण संपत्ती 14 कोटी रुपये आहे. शिल्पाने मालिका सोडल्यानंतर अभिनेत्री शुभांगी अत्रे ‘अंगूरी भाभी’ची भूमिका साकारत आहे आणि तिला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Deool band 2: 'देऊळ बंद 2'वर स्वामींची कृपा; 10 कोटी बजेटमध्ये तयार झालेल्या सिनेमानं किती प्रॉफिट कमावला?
'देऊळ बंद 2'वर स्वामींची कृपा; 10 कोटी बजेटमध्ये तयार झालेल्या सिनेमानं किती प्रॉफिट कमावला?
'रीलस्टार कलाकार नसतात...'; गार्गी फुलेंचा सणसणीत टोला, टोल नाक्यावर 100 रुपयांच्या टोलसाठी राडा घालणाऱ्या महेश मोटेलाही नाव न घेताच फटकारलं
'रीलस्टार कलाकार नसतात...'; गार्गी फुलेंचा सणसणीत टोला, टोल नाक्यावर 100 रुपयांच्या टोलसाठी राडा घालणाऱ्या महेश मोटेलाही नाव न घेताच फटकारलं
Vickey Kaushal in Tarak Mehta fame Actor Doughter Wedding: 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याच्या लेकीच्या शाही लग्नाला विकी कौशलची खास हजेरी; केलं वरातींचं स्वागत, VIDEO
'तारक मेहता...' फेम अभिनेत्याच्या लेकीच्या शाही लग्नाला विक्की कौशलची खास हजेरी; केलं वरातींचं स्वागत, VIDEO
Akshay Kumars Welcome To The Jungle: दुसऱ्या मंगळवारीही 'वेलकम टू द जंगल'चा धुरळा, बॉक्स ऑफिसवर पैशांचा पाऊस; इतके 'कोटी' कमावून राडा घातला
दुसऱ्या मंगळवारीही 'वेलकम टू द जंगल'चा धुरळा, बॉक्स ऑफिसवर पैशांचा पाऊस; इतके 'कोटी' कमावून राडा घातला

व्हिडीओ

Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe News: माझ्या मुलाचा मित्रपरिवार झाला नाही...; तुकाराम मुंढेंनी सांगितलं कारण, म्हणाले, बदली होताच मुलगा 2 प्रश्न विचारतो!
माझ्या मुलाचा मित्रपरिवार झाला नाही...; तुकाराम मुंढेंनी सांगितलं कारण, म्हणाले, बदली होताच मुलगा 2 प्रश्न विचारतो!
शिंदे गटाच्या नगरसेवकाची डाॅक्टर नर्सना बेदम मारहाण, राऊत म्हणाले, फडणवीस गृहखात्याची पूजा घाला; मिंधे गँगच्या गुंडाना अटक करणार की नाही? आदित्य ठाकरेंचाही मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
शिंदे गटाच्या नगरसेवकाची डाॅक्टर नर्सना बेदम मारहाण, राऊत म्हणाले, फडणवीस गृहखात्याची पूजा घाला; मिंधे गँगच्या गुंडाना अटक करणार की नाही? आदित्य ठाकरेंचाही मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
बालविवाह प्रतिबंधक आणि पोक्सो कायदा सर्वांना समान लागू; मुस्लिम पर्सनल लॉ केंद्रीय कायद्यापेक्षा मोठा नाही; अलाहाबाद हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा
बालविवाह प्रतिबंधक आणि पोक्सो कायदा सर्वांना समान लागू; मुस्लिम पर्सनल लॉ केंद्रीय कायद्यापेक्षा मोठा नाही; अलाहाबाद हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा
Amit Shah and Devendra Fadnavis: अमित शाह- देवेंद्र फडणवीसांची बंद दाराआड चर्चा, दोन महत्त्वाच्या गोष्टींबाबत चर्चा, दिल्लीत काय घडलं?
अमित शाह- देवेंद्र फडणवीसांची बंद दाराआड चर्चा, दोन महत्त्वाच्या गोष्टींबाबत चर्चा, दिल्लीत काय घडलं?
India vs England 3rd T20: गौतम गंभीर येताच प्रेक्षकांनी घेरलं, जोरजोरात घोषणा दिल्या; इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर मैदानाबाहेर काय घडलं?
गौतम गंभीर येताच प्रेक्षकांनी घेरलं, जोरजोरात घोषणा दिल्या; इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर मैदानाबाहेर काय घडलं?
Satara Crime: साताऱ्यात एकाच कुटुंबातील चौघांचा विजेचा धक्का लागून अंत, एकमेकांना वाचवण्याच्या नादात सगळेच चिकटले
साताऱ्यात एकाच कुटुंबातील चौघांचा विजेचा धक्का लागून अंत, एकमेकांना वाचवण्याच्या नादात सगळेच चिकटले
Hindustani Bhau Warns Uddhav Thackeray: 7 तारखेला ठाकरेंचे 15 आमदार जाणार, हिंदुस्थानी भाऊचा खळबळजनक दावा, तर 'भांडुपचा खोटा अनिल कपूर' म्हणत संजय राऊतांना टोला
7 सप्टेंबरला ठाकरेंचे 15 आमदार जाणार, हिंदुस्थानी भाऊचा खळबळजनक दावा, तर 'भांडुपचा खोटा अनिल कपूर' म्हणत संजय राऊतांना टोला
Pune Ashadhi Wari 2026: माऊलींच्या पालखीसाठी पुण्यात आलेल्या वारकऱ्यांचे हाल, शाळांमधील खोल्या अपुऱ्या, पिण्याचं पाणीही नाही, छतांना गळती
माऊलींच्या पालखीसाठी पुण्यात आलेल्या वारकऱ्यांचे हाल, शाळांमधील खोल्या अपुऱ्या, पिण्याचं पाणीही नाही, छतांना गळती
Embed widget