एक्स्प्लोर

Anaya Bangar: 'उंच अन् पिळदार शरीरयष्टी...' अनाया बांगरला आवडतात 'असे' पुरुष; तिला पार्टनर हवा तरी कसा?

Anaya Bangar on Relationship: अनाया बांगरने प्रणित मोरेच्या स्टँड अप शोमध्ये वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले.

Anaya Bangar On Relationship With Men: अनाया बांगर (Anaya Bangar) सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे (Entertainment) चर्चेत आहे.  ती सोशल मीडियातही प्रचंड सक्रीय असते. तिनं अलिकडेच कॉमेडियन प्रणित मोरे याच्या शोमध्ये (Pranit More) हजेरी लावली होती.  या स्टँड - अप शोमध्ये तिनं आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत भाष्य केलं आहे. यावेळेस अनायानं सेक्शुअल ओरिएंटेशनबाबतही खुलासा केला.  तिला पुरुष आवडतात आणि ती स्ट्रेट आहे, असं अनाया म्हणाली. 

अनाया नेमकं काय म्हणाली? (Anaya Bangar On Relationship)

अनाया बांगरने सांगितलं की, तिला पुरुषांमध्ये आवड आहे. अनायाचं हे वक्तव्य सोशल मीडियापर्यंत पोहोचताच प्रचंड व्हायरल झाले. यावेळी तिनं पार्टनरमध्ये नेमकं कोणती क्वालिटी हवी आहे, याबद्दलही सांगितले. अनायाच्या आयुष्यात नेमकं काय घडतंय?  तिला नेमका कसा साथीदार हवा? हे जाणून घेण्याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना असते. दरम्यान, स्टँड - अप शोमध्ये तिनं याबाबत खुलासा केला.  

 

प्रणित मोरेनं अनायाला, 'तुझ्या आयुष्यात कुणी आहे का?' असा प्रश्न विचारला. 'सध्या कुणी नाही. पण कुणीतरी आयुष्यात यावं, अशी माझी इच्छा आहे', असं अनायानं उत्तर दिलं.  'तुला नेमके कसे लोक आवडतात?' असा प्रश्न प्रणितने अनायाला विचारला. तेव्हा अनायानं, 'मला पुरुष आवडतात. माझी सेक्शुअल ओरिएंटेशन स्ट्रेट आहे.  सध्या मी RIGHT व्यक्तीची माझ्या आयुष्यात येण्याची वाट पाहत आहे.  त्यानंतर मी  त्या व्यक्तीला डेट करेन', असं अनाया म्हणाली. 

प्रणित मोरेच्या स्टँड अप शोमध्ये  अनाया बांगर नेमकं काय म्हणाले? (Anaya Bangar in Pranit More Stand Up Comedy Show)

'तुला कोणत्या क्वालिटीचा पार्टनर हवा?', असा प्रश्न अनायाला प्रणितने विचारले. तेव्हा अनायाने, 'मला एक उंच आणि पिळदार शरीरयष्टीचा पार्टनर हवा.  तो थोडा भावनिकही असावा',  या क्वालिटी अनायाने शेअर केल्या. प्रणितने अनायाला, क्रिकेटपटूंकडून डीएम येतात का? असा प्रश्न विचारला. यावर अनायाने सांगितलं की, 'मी क्रिकेट खेळते.  मी बऱ्याच क्रिकेटपटूंसोबत खेळली आहे', असं अनायानं उत्तर दिलं.  क्रिकेटपटूंच्या डायरेक्ट मेसेजचा  प्रश्न तिनं हसून टाळला.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

प्रसिद्ध गायकाचं निधन, हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू, 38व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
Marathi Suspense Thriller: 1 तास 46 मिनिटांचा हा मराठी सस्पेन्स थ्रिलर पाहिलात?; सत्ता, सूड अन् विश्वासघाताचा थरार, Imdbवरही दमदार रेटींग
1 तास 46 मिनिटांचा हा मराठी सस्पेन्स थ्रिलर पाहिलात?; सत्ता, सूड अन् विश्वासघाताचा थरार, Imdbवरही दमदार रेटींग
Isha Koppikar On PM Modi: 'मी अंधभक्तच आहे, करा अनफॉलो..' पंतप्रधान मोंदींना शिवीगाळ करणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली; म्हणाली ..
'मी अंधभक्तच आहे, करा अनफॉलो..' पंतप्रधान मोंदींना शिवीगाळ करणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली; म्हणाली ..
Viraj Japtap on Maharashtrachi HasyaJatra: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'
Advertisement

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut on Poll tracker Survey: देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
Mumbai Ghatkoper Landslide: 'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
Devendra Fadnavis Nagpur: देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
Pune Crime: हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
Air India Turbulence Case: दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
Deep Amavasya 2026: आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
Mumbai Crime Dadar Star Mall: मोठी बातमी: दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
Embed widget