एक्स्प्लोर

Alia Ranbir Wedding : 'ऋषी कपूर यांची इच्छा पूर्ण होत आहे'; आलिया आणि रणबीर यांच्या लग्नावर राकेश रोशन यांची प्रतिक्रिया

नुकत्याच एका मुलाखतीमध्ये राकेश रोशन (Rakesh Roshan) यांनी आलिया आणि रणबीर यांच्या लग्नावर प्रतिक्रिया दिली आहे. 

Alia Ranbir Wedding : प्रसिद्ध अभिनेत्री  आलिया भट्ट (Alia Bhatt)  आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor)आज लग्नगाठ बांधणार आहेत. रणबीर आणि आलियाच्या लग्नाची तारीख जाहीर करताना, स्वतः आई नीतू कपूर यांनी मीडियाला ही माहिती दिली. हे लग्न रणबीर कपूरच्या घरी वास्तूमध्ये होणार आहे. अनेक सेलिब्रिटींनी रणबीर आणि आलियाला शुभेच्छा दिल्या आहेत. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये राकेश रोशन (Rakesh Roshan) यांनी आलिया आणि रणबीर यांच्या लग्नावर प्रतिक्रिया दिली आहे. 

ऋषिक रोशन याचे वडील राकेश रोशन यांनी मुलाखतीमध्ये सांगितलं, 'मी त्यांना शुभेच्छा देतो. ऋषी कपूर यांची इच्छा पूर्ण होत आहे. ' राकेश रोशन आणि रणबीर कपूर हे बालपणीचे मित्र आहेत. 

काल (13 एप्रिल) आलिया आणि रणबीरचा मेहंदी आणि हळद सोहळा पार पडला. आज हे दोघे विवाह बंधनात अडकणार आहेत. रिपोर्टनुसार, मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये ग्रँड रिसेप्शन होणार आहे.  रणबीर कपूरच्या घरी वास्तू मध्ये होणार आहे.  पंजाबी रितीरिवाजांनुसार होणाऱ्या या लग्नात वरातही काढण्यात येणार आहे, अशी चर्चा आहे. 

‘या’ दिवशी असणार रिसेप्शन!
मीडिया रिपोर्ट्सनुसार, लग्नासाठी फक्त जवळच्या लोकांना आमंत्रित केले जाईल आणि त्यानंतर 17 एप्रिलला दोघेही रिसेप्शन देणार आहेत. हे रिसेप्शन एका पंचतारांकित हॉटेलमध्ये होणार असून, त्यात इंडस्ट्रीतील सर्व लोकांना आमंत्रित केले जाणार आहे. साऊथचे स्टार्सही या पार्टीत सहभागी होऊ शकतात, ज्यांच्यासोबत आलियाने काम केले आहे.

हेही वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

Viraj Japtap on Maharashtrachi HasyaJatra: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'
Shraddha Kapoors Eetha: श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
Maharashtrachi HasyaJatra: पेपर टाकलं, दूध वाटलं, मेडीकलमध्येही काम; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचा खडतर प्रवास, संघर्षाची आठवण
पेपर टाकलं, दूध वाटलं, मेडीकलमध्येही काम; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचा खडतर प्रवास, संघर्षाची आठवण
Ramayana: ‘रामायण’च्या 4000 कोटींच्या बजेटची वसुली करण्यासाठी मेकर्सचा मास्टरप्लॅन! थेट 50 हजार स्क्रीन्सवर होणार रिलीज?
‘रामायण’च्या 4000 कोटींच्या बजेटची वसुली करण्यासाठी मेकर्सचा मास्टरप्लॅन! थेट 50 हजार स्क्रीन्सवर होणार रिलीज?

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
Embed widget