एक्स्प्लोर

Shehnaaz Gill Affair Roumers with RCB Player: शहनाझ गिलच्या अफेअरची चर्चा, विराट कोहलीच्या RCB मधील 'त्या' खेळाडूला करतेय डेट

सिद्धार्थच्या निधनानंतर ती पूर्णपणे खचली होती. मात्र, आता पुन्हा तिच्या आयुष्यात प्रेम सापडल्याची चर्चा रंगत आहेत.

Shahnaz Gill Dating Rumours with RCB player: ‘बिग बॉस 13’ फेम अभिनेत्री शहनाज गिल (Shahnaz Gill) पुन्हा एकदा तिच्या  वैयक्तिक आयुष्यमुळे चर्चेत आली आहे. गेल्या काही दिवसांपासून तिचं नाव अभिनेता नव्हे, तर क्रिकेटपटूसोबत जोडलं जात आहे. सोशल मीडियावर सध्या देवदत्त पडिक्कल आणि शहनाज यांच्या डेटिंगच्या चर्चा रंगल्या आहेत. ‘बिग बॉस 13’ विजेता सिद्धार्थ शुक्ला याच्यासोबतच्या नात्यामुळे शहनाज मोठ्या चर्चेत होती. सिद्धार्थच्या निधनानंतर ती पूर्णपणे खचली होती. मात्र, आता पुन्हा तिला तिच्या आयुष्यात प्रेम सापडल्याची चर्चा रंगत आहे.

अफेअरच्या चर्चांना सुरुवात कशी झाली?

आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू आणि कोलकाता नाईट राईडर्स यांच्यात 13 मे रोजी सामना झाला होता. या सामन्यात शहनाज गिल स्टेडियममध्ये उपस्थित होती. RCB ला चीअर करतानाचे तिचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. शहनाजने स्वतःही स्टेडियममधील एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये ती जोरात RCBचं नाव घेत टीमला सपोर्ट करताना दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावर टीमला सपोर्ट करण्याचा उत्साह स्पष्ट दिसून येत होता.

RCB मधील 'त्या' खेळाडूसोबत जोडलं जातंय नाव

हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर शहनाजचं नाव RCB चा स्टार फलंदाज देवदत्त पडिक्कल याच्यासोबत जोडलं जाऊ लागलं. दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांनी सोशल मीडियावर जोर धरला आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by sidnaaz _arshiya (@sidnaaz_arshiya)

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shehnaaz Gill (@shehnaazgill)

शहनाजच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही जण तिचं नाव देवदत्तसोबत जोडताना दिसत आहेत, तर अनेक चाहते तिच्या समर्थनार्थही उभे राहिले आहेत. एका यूजरने कमेंट करत म्हटलं, “एखादा सेलिब्रिटी सामना पाहायला गेला की लगेच त्याचं नाव खेळाडूसोबत जोडणं चुकीचं आहे.” तर दुसऱ्या चाहत्याने लिहिलं, “शहनाज RCB ची फॅन असू शकते. याचा अर्थ ती देवदत्त पडिक्कलला डेट करते, असा होत नाही.” दरम्यान, डेटिंगच्या या चर्चांवर अद्यापशेहेनाझ गिल  किंवादेवदत्त पडिक्कल यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

महत्त्वाच्या बातम्या

Shweta Tiwari on Tukaram Mundhe: 'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
Mahesh Kothare on Inspector Jadhav: कोठारे आडनाव असताना इन्स्पेक्टर महेश जाधव नाव का वापरलं? महेश कोठारे यांनी सांगितला रंजक किस्सा, म्हणाले...
कोठारे आडनाव असताना इन्स्पेक्टर महेश जाधव नाव का वापरलं? महेश कोठारे यांनी सांगितला रंजक किस्सा, म्हणाले...
Ashok Saraf On Sachin Pilgaonkar: 'त्याला पाहिजे ते मी करतो..' सचिन पिळगावकर यांच्याविषयी बोलताना अशोक सराफ म्हणाले,' तेव्हापासून सुपरस्टार म्हणायला सुरुवात झाली..'
'त्याला पाहिजे ते मी करतो..' सचिन पिळगावकर यांच्याविषयी बोलताना अशोक सराफ म्हणाले,' तेव्हापासून सुपरस्टार म्हणायला सुरुवात झाली..'
Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshvardhan Sapkal : थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
Shweta Tiwari on Tukaram Mundhe: 'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
Ajit Agarkar: निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
Mumbai Crime News: जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
Devendra Fadnavis and Rahul Gandhi: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाला फक्त काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील मुलींनाच प्रवेश, देवेंद्र फडणवीसांचा दावा
राहुल गांधींच्या कार्यक्रमाला काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील मुलींनाच प्रवेश, देवेंद्र फडणवीसांचा दावा
Devendra Fadnavis in Nagpur: कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र;
अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र; "प्रिय अभिजीत, मी तुम्हाला लाहोरमधून पत्र लिहितोय, एक शहर जिथं दिल्लीसारखंच, आपण तेव्हा फाळणीत लाखो लोक गमावले, पण आजही.."
Embed widget