एक्स्प्लोर

Bigg Boss 15 Premiere: प्रेक्षकांना पहायला मिळणार मौनी रॉयचा ग्लॅमरस अंदाज

बिग बॉसच्या 15 व्या सिझनची शोचे चाहते आतुरतेने वाट पाहात होते. या सिझनची सुरूवात आजपासून (2 ऑक्टोबर) होणार आहे.

छोट्या पडद्यावरील सर्वांत चर्चेत असणारा शो 'बिग बॉस' चा 15 (Bigg Boss 15) वा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या शोच्या सर्व सिझनला प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळाली आहे. बिग बॉसमध्ये येणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला या शोमुळे प्रचंड लोकप्रियता मिळते. त्यामुळे अनेक कलकार या शोमध्ये सहभाग घेण्यासाठी उत्सुक असतात. बिग बॉसमध्ये भाग घेणाऱ्या स्पर्धकाला वेगवेगळे टास्क खेळावे लागतात. गेली कित्येक वर्ष या शोचे सुत्रसंचालन बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खान (salman khan) करत आहेत. सलमानच्या होस्टिंगच्या हटके आणि अनोख्या अंदाजाला अनेकांची पसंती मिळते. बिग बॉसच्या 15 व्या सिझनची शोचे चाहते आतुरतेने वाट पाहात होते. या सिझनची सुरूवात आजपासून (2 ऑक्टोबर) होणार आहे. शोच्या प्रीमियर नाइटला अभिनेत्री मौनी रॉय हजेरी लावणार असून तिचा ग्लॅमरस अंदाज प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.  

Pankaj Tripathi: 'तिच्यामुळे मला कधीच रेल्वे स्टेशनवर झोपायची वेळ आली नाही'; पंकज त्रिपाठी भावुक

बिग बॉस शोच्या मेकर्सनी प्रीमियर नाइटचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मौनी रॉय 'रात का नशा अभी' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. व्हिडीओमधील  मौनीच्या हटके लूकने सर्वांचे लक्ष वेधले आहे. मोनीसोबतच अभिनेता रणवीर सिंग देखील बिग बॉसच्या प्रीमियर नाइटला हजेरी लावणार आहे. रणवीर त्याच्या 'द बिग पिक्चर' या शोच्या प्रमोशनसाठी बिग बॉसच्या प्रीमियर नाइटला येणार आहे.  बिग बॉसच्या या सिझनमध्ये विधी पंड्या, विशाल कोटियन, करण कुंद्रा, तेजस्वी प्रकाश, सिम्बा नागपाल, मीशा अय्यर, ईशान सहगल, डोनल बिश्त, साहिल श्रॉफ, आकाश सिंह, उमर रियाज, शमिता शेट्टी, प्रतीक सहजपाल, निशांत भट, अफसाना खान आणि जय भानुशाली हे कलाकार सहभागी होणार आहेत, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. 

Indian Idol Marathi : 'इंडियन आयडल' आता मराठीमध्येही, Ajay - Atul असणार परीक्षक

आज रात्री 9.30  वाजता कलर्स चॅनलवर बिग बॉसचा 15 वा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच वूट अॅपवर देखील हा शो स्ट्रीम होणार आहे.  प्रेक्षक हा शो सोमवार ते शुक्रवार रात्री 10.30 वाजता पाहू शकतात.

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Funeral Pravin Tarde Reaction: छोटा नट गेला तरी बॉलिवूडवाले पांढरे कपडे घालून पुढे असतात, मग नानांच्या अंत्यसंस्काराला का नव्हते? प्रवीण तरडे संतापले
छोटा नट गेला तरी बॉलिवूडवाले पांढरे कपडे घालून पुढे असतात, मग नानांच्या अंत्यसंस्काराला का नव्हते? प्रवीण तरडे संतापले
Nana Patekar Death Cause Revealed: नाना पाटेकरांच्या मृत्यूबाबत संशयाचं धुकं, अनैसर्गिक मृत्यूची चर्चा, अखेर पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर आला, तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सांगितलं?
नाना पाटेकरांच्या मृत्यूबाबत संशयाचं धुकं, अनैसर्गिक मृत्यूची चर्चा, अखेर पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर आला, तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सांगितलं?
Kamal Haasan On Elon Musk Tweet: कमल हसन यांनी एलन मस्कला सुनावलं, म्हणाले, 'भारत लोकशाही देश, रहिवाशी कॉलनी नाही, आमचं भविष्य...'
कमल हसन यांनी एलन मस्कला सुनावलं, म्हणाले, 'भारत लोकशाही देश, रहिवाशी कॉलनी नाही, आमचं भविष्य...'
Kapuskoonda Teaser Upcoming Marathi Movie: 'आई कुठे काय करते...' फेम मधुराणी गोखले आणि सचिन पिळगावकर स्क्रिन शेअर करणार, 'कापूसकोंडा'चा टीझर पाहिलात?
'आई कुठे काय करते...' फेम मधुराणी गोखले आणि सचिन पिळगावकर स्क्रिन शेअर करणार, 'कापूसकोंडा'चा टीझर पाहिलात?

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
Embed widget