एक्स्प्लोर

Akshay Kumar Amruta Fadnavis: अक्षय कुमारचा धडाकेबाज परफॉर्मेन्स, पँटला आग लावून केला थरारक स्टंट; अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, VIDEO

Akshay Kumar Performance: अक्षय कुमारचे 'ग्लोबल पीस ऑनर्स 2026' या कार्यक्रमातील अनेक व्हिडीओज सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

Akshay Kumar Performance Amruta fadnavis Song: साठीत प्रवेश करणाऱ्या अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) एक व्हायरल व्हिडीओने पुन्हा एकदा सिद्ध केलं की, तो 'खतरों के खिलाडी' (Khatron Ke Khiladi)  आहे. 'ग्लोबल पीस ऑनर्स 2026'मध्ये अक्षय कुमारचा फायर परफॉर्मेन्स पाहायला मिळाला. त्याचे व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. अभिनेत्याने मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे खऱ्या आगीने आणि तलवारीचा वापर करुन परफॉर्म केला.  त्याच्या ट्राउजरला आग लावण्यात आली होती. याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.  यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांची पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी गाणं गायलं. अक्षय कुमार गाणं आणि डान्स सादर करत असताना तो माइक अमृता फडणवीस यांच्याकडे देतो. यावेळी अमृता फडणवीस "हिन्दुस्तानी" हे गाणं गातात. याचे व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

अक्षय कुमारचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल (Akshay Kumar Performs with a Sword and Real Fire)

शनिवारी,  21 नोव्हेंबर रोजी झालेल्या या कार्यक्रमात बॉलिवूड कलाकारांची हजेरी पाहायला मिळाली. यात अक्षय कुमारचाही समावेश होता. अक्षय कुमारने विविध गाण्यांवर सादरीकरण केलं. याचे व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.  एका व्हिडीओ क्लिपमध्ये  तो हातात तलवार धरलेला दिसत आहे.  आजूबाजूचे डान्सर त्याच्या ट्राउजरला आग लावत आहे. या कार्यक्रमात अक्षय कुमारने खास हिरव्या रंगाचा  टी-शर्ट, कॅमोफ्लेज प्रिंटची पॅन्ट आणि  भगव्या रंगाची पगडी घातली आहे. या खास कार्यक्रमात सुरक्षा कर्मचारी आणि दहशतवादाविरूद्धच्या लढ्यात शौर्य दाखवणार्‍यांचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. एका व्हायरल व्हिडीओमध्ये सुरुवातीला अक्षय कुमार इतर डान्सरसोबत डान्स सादर करताना दिसत आहे.  तो "हिन्दुस्तानी" हे गाणं गात डान्स करताना दिसत आहे. डान्स करत तो स्टेजवरुन खाली उतरतो, तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्याकडे माइक देतो. यानंतर अमृता फडणवीस "हिन्दुस्तानी" हे गाणं गातात.  यानंतर अक्षय कुमार पुन्हा माइक घेऊन पुढे जातो.  सध्या अक्षय कुमारचे या कार्यक्रमातील व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.  दरम्यान, थेट प्रेक्षकांसमोर आगीचे स्टंट करण्याची अक्षय कुमारचीही पहिली वेळ नाही. अनेक सिनेमांमध्ये तो स्वत:चे स्टंट स्वत: करतो.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Santosh Juvekar: 'झालं बाबा एकदाचं लग्न...'; संतोष जुवेकरने दिली लग्नाची गोड बातमी, गुड न्यूज देत म्हणाला...VIDEO

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Juvekar: 'झालं बाबा एकदाचं लग्न...'; संतोष जुवेकरने दिली लग्नाची गोड बातमी, गुड न्यूज देत म्हणाला...VIDEO
'झालं बाबा एकदाचं लग्न...'; संतोष जुवेकरने दिली लग्नाची गोड बातमी, गुड न्यूज देत म्हणाला...VIDEO
Emraan Hashmi Genelia Video: इम्रान हाश्मी जेनेलियाच्या जवळ गेला अन् हळूच कानाजवळ...; अभिनेता झाला रोमँटिक, ओठांनी काढलं इअररिंग, नेटकरी चिडले
इम्रान हाश्मी जेनेलियाच्या जवळ गेला अन् हळूच कानाजवळ...; अभिनेता झाला रोमँटिक, ओठांनी काढलं इअररिंग, नेटकरी चिडले
Sara Tendulkar: सचिन तेंडुलकरची लेक सारा लग्न करणार? देओल कुटुंबाची सून होणार? नक्की खरं काय? सत्य आले समोर
सचिन तेंडुलकरची लेक सारा लग्न करणार? देओल कुटुंबाची सून होणार? नक्की खरं काय? सत्य आले समोर
Kareena Karisma Kapoor Supriya Sule: कपूर कुटुंबाची संडे पार्टी जोरदार, करिश्मा - करीना कपूरसोबत सुप्रिया सुळेंचीही उपस्थिती, पाहा कोण बनलं शेफ!
कपूर कुटुंबाची संडे पार्टी जोरदार, करिश्मा - करीना कपूरसोबत सुप्रिया सुळेंचीही उपस्थिती, पाहा कोण बनलं शेफ!
Advertisement

व्हिडीओ

Anjali Ambedkar X Post On Sharad Pawar : वंचितला भाजपची बी-टीम म्हणणाऱ्यांचे शरद पवार- सुप्रिया सुळेंवर मौन का? अंजली आंबेडकरांचे आरोप
Sanjay Raut vs Rahul Narvekar : राहुल नार्वेकरांवर ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊतांचे गंभीर आरोप
Rohit Pawar Morcha : पक्ष माधारी? एकट्याचीच 'तुतारी' ट्रॅक्टर मोर्चाची हाक Special Report
Solapur Drought: 300 फूट खोली, 4 हजार मोटर्सचे सापासारखे पसरलेले पाईप्स, सोलापूरमधील दुष्काळाचं काळीज हादरवणारं दृश्य
Solapur Madha Well Drought : पाण्यासाठी ३०० फूट खोल बोगद्यात संघर्ष, भीमा-सीना बोगद्याचे भयावह वास्त
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune News: आधी प्रकल्पाविरोधात आंदोलन करण्याचा बहाणा, नंतर 10 कोटीत आदिवासींची जमीन देण्याची ऑफर; पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षांसह मुलगा वादाच्या भोवऱ्यात, नेमकं काय प्रकरण?
आधी प्रकल्पाविरोधात आंदोलन करण्याचा बहाणा, नंतर 10 कोटीत आदिवासींची जमीन देण्याची ऑफर; पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षांसह मुलगा वादाच्या भोवऱ्यात, नेमकं काय प्रकरण?
Gold Silver Rate: सोन्याचे दर 'जैसे थे', पण चांदी 3000 रुपयांनी महागली; लग्नसराईत दरांकडे लक्ष, जाणून घ्या आजचे सोने चांदीचे भाव
सोन्याचे दर 'जैसे थे', पण चांदी 3000 रुपयांनी महागली; लग्नसराईत दरांकडे लक्ष, जाणून घ्या आजचे सोने चांदीचे भाव
Supriya Sule on Sharad pawar Retirement: शरद पवारांच्या निवृत्तीच्या बातमीवर सुप्रिया सुळे संतापल्या; म्हणाल्या 'निवृत्तीच्या बातम्या येत असतील तर...'
शरद पवारांच्या निवृत्तीच्या बातमीवर सुप्रिया सुळे संतापल्या; म्हणाल्या 'निवृत्तीच्या बातम्या येत असतील तर...'
Satej Patil on DPDC Fund: सत्ताधाऱ्यांना सगळं आपल्याच ओंजळीने झालं पाहिजे असं वाटतं; डीपीसी, जिल्हा परिषदं सगळंच रद्द करुन टाका: सतेज पाटील
सत्ताधाऱ्यांना सगळं आपल्याच ओंजळीने झालं पाहिजे असं वाटतं; डीपीसी, जिल्हा परिषदं सगळंच रद्द करुन टाका: सतेज पाटील
Hinjewadi Crime News: साडेतीन वर्षांपासून प्रेमसंबंध; त्या एका गोष्टीवरून वाद अन्....; सॉफ्टवेअर इंजिनिअरनं प्रेयसीला संपवलं, मृतदेहाजवळ बसून राहिला, पहाटे पोलिसांना केला फोन
साडेतीन वर्षांपासून प्रेमसंबंध; त्या एका गोष्टीवरून वाद अन्....; सॉफ्टवेअर इंजिनिअरनं प्रेयसीला संपवलं, मृतदेहाजवळ बसून राहिला, पहाटे पोलिसांना केला फोन
Beed Crime News: बीड अपघात प्रकरणात ट्विस्ट, भाजप नगरसेवकाच्या मुलावर दाम्पत्याला उडवल्याचा आरोप, पण पोलिसांकडून दुसऱ्याच मुलाच्या वडिलांना बेड्या, नेमकं काय घडलं?
बीड अपघात प्रकरणात ट्विस्ट, भाजप नगरसेवकाच्या मुलावर दाम्पत्याला उडवल्याचा आरोप, पण पोलिसांकडून दुसऱ्याच मुलाच्या वडिलांना बेड्या, नेमकं काय घडलं?
Sonia Gandhi Book : सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांच्याकडून सोनिया गांधी यांना नोटीस; 15 दिवसांत उत्तर न दिल्यास मानहानीची याचिका दाखल, नेमकं काय आहे कारण?
सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांच्याकडून सोनिया गांधी यांना नोटीस; 15 दिवसांत उत्तर न दिल्यास मानहानीची याचिका दाखल, नेमकं काय आहे कारण?
Satej Patil on Gokul case: राज्यात भीषण दुष्काळ अन् सरकारने गोकुळची लढाई जिंकण्यासाठी वकिलाला 80 लाख रुपये मोजले, सतेज पाटलांचा संताप
राज्यात भीषण दुष्काळ अन् सरकारने गोकुळची लढाई जिंकण्यासाठी वकिलाला 80 लाख रुपये मोजले, सतेज पाटलांचा संताप
Embed widget