एक्स्प्लोर

Ketaki Chitale : अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत वाढ? वादग्रस्त पोस्टवर राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक विभागाचा आक्षेप

NCP's Minority Dept on Ketaki Chitale : अभिनेत्री केतकी चितळेच्या वक्फ बोर्डाविरोधातील वक्तव्यावर राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचा आक्षेप घेत हिंदू-मुस्लिम भावना भडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची दखल घ्यावी, असं आवाहन सरकारला केलं आहे.

सांगली : अभिनेत्री केतकी चितळेच्या (Ketaki Chitale) वक्फ बोर्डाला (Waqf Board) दिलेल्या निधीच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक विभागाकडून (NCP's Minority Departmment) आक्षेप घेण्यात आला आहे. द्वेषपूर्ण वक्तव्य करून हिंदू-मुस्लिम भावना भडकवण्याचा कोण प्रयत्न करत असेल, तर संबंधित यंत्रणांनी याची दखल घ्यावी, असंही राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक विभागाने म्हटलं आहे. राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक विभागाचे राज्य प्रमुख इद्रिस नायकवडी यांनी अभिनेत्री केतकी चितळेच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. 

अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत वाढ? 

द्वेषपूर्ण वक्तव्य करून हिंदू मुस्लिम भावना भडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केतकी चितळेवर करण्यात आला आहे. राज्य सरकारने वक्फ बोर्डाला दिलेल्या 10 कोटी रुपयांच्या निधीवर केतकी चितळेने एक व्हिडीओ शेअर करत टीका केली होती. यावर राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक विभागाकडून आक्षेप घेण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यांक विभागाचे राज्य प्रमुख इद्रिस नायकवडी यांनी केतकी चितळेच्या वक्तव्याची दखल घेण्याचं आवाहन संबंधित विभागांना केलं आहे.

हिंदू-मुस्लिम भावना भडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची दखल घ्यावी

वक्फ बोर्डाला राज्य सरकारने दिलेल्या निधीवर केतकी चितळेने एक व्हिडीओ शेअर करत टीका केली आहे. यावर अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे अल्पसंख्याक विभागाचे राज्य प्रमुख इद्रिस नायकवडींनी आक्षेप घेतला आहे. वक्फ बोर्डाचे एकच कार्यालय राज्यात आहे. त्यामुळे या कार्यालयाचे विभाजन करून प्रत्येक जिल्ह्यात अशा पद्धतीचे कार्यालय उभारण्यात येणार आहे. या कार्यालयासाठी 10 कोटी रुपये सरकारने दिले, याचा विपर्यास करण्याचा प्रयत्न काही जण करत आहेत.

राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक विभागाचं आवाहन

इद्रिस नायकवडी यांनी पुढे म्हटलं आहे की, सरकारच्या निर्णयाला विर्पयास करण्याचा प्रयत्न काही जण करत आहेत. केतकी चितळेने तर यावर आक्षेप घेत आपली विकृती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोपही राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक विभागाकडून करण्यात आला आहे. अशा पद्धतीने द्वेषपूर्ण वक्तव्य करून हिंदू-मुस्लिम भावना भडकवण्याचा कोण प्रयत्न करत असेल, तर संबंधित यंत्रणांनी याची दखल घ्यावी, असंही आवाहनही इद्रिस नायकवडी यांनी केलं आहे. 

केतकी चितळेची वादग्रस्त पोस्ट पाहा

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ketaki Chitale (@epilepsy_warrior_queen)

 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Ketaki Chitale : 'हमे हिंदू राष्ट्र चाहिए प्रधानमंत्रीजी,' अभिनेत्री केतकी चितळेची पंतप्रधान मोदींकडे मागणी 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray : मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
Bandra East Assembly Election 2024 : वांद्रे पूर्वमध्ये पुन्हा तिंरगी लढत, झिशान सिद्दिकींना वरुण सरदेसाईंचं आव्हान, तृप्ती सावंत मनसेकडून रिंगणात
वांद्रे पूर्वमध्ये पुन्हा तिंरगी लढत, झिशान सिद्दिकींना वरुण सरदेसाईंचं आव्हान,तृप्ती सावंत मनसेकडून रिंगणात
Priyanka Gandhi : भाजप कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या शुभेच्छा पण जिंकणार महाविकास आघाडीच, महाराष्ट्र की जय : प्रियांका गांधी
भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे दाखवले, प्रियांका गांधी नमस्कार करत म्हणाल्या महाविकास आघाडीच जिंकणार
Ashok Chavan : पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, रेवंत रेड्डींकडून पक्षनिष्ठेचे धडे मला घेण्याची गरज नाही, अशोक चव्हाण यांचा पलटवार
पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, तेलंगणाचा पैसा महाराष्ट्रात आलाय, अशोक चव्हाण यांचा रेवंत रेड्डींवर पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde Interview : बंडखोरी, गुवाहाटी ते खूर्चीचा खेळ! मुख्यमंत्री शिंदेंची स्फोटक मुलाखतSpecial Report Amravati Navneet Rana : नवनीत राणांच्या सभेत कुणी घातला राडा?दर्यापूरमध्ये काय घडलं?Sanjay Raut Speech BKC | गुजरातमध्ये फटाके फुटू द्यायचे नसतील तर मविआ मतदान करा!- संजय राऊतSadabhau Khot on Jayant Patil : मुख्यमंत्रिपदावरुन सदाभाऊंनी उडवली जयंत पाटलांची खिल्ली, म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray : मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
Bandra East Assembly Election 2024 : वांद्रे पूर्वमध्ये पुन्हा तिंरगी लढत, झिशान सिद्दिकींना वरुण सरदेसाईंचं आव्हान, तृप्ती सावंत मनसेकडून रिंगणात
वांद्रे पूर्वमध्ये पुन्हा तिंरगी लढत, झिशान सिद्दिकींना वरुण सरदेसाईंचं आव्हान,तृप्ती सावंत मनसेकडून रिंगणात
Priyanka Gandhi : भाजप कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या शुभेच्छा पण जिंकणार महाविकास आघाडीच, महाराष्ट्र की जय : प्रियांका गांधी
भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे दाखवले, प्रियांका गांधी नमस्कार करत म्हणाल्या महाविकास आघाडीच जिंकणार
Ashok Chavan : पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, रेवंत रेड्डींकडून पक्षनिष्ठेचे धडे मला घेण्याची गरज नाही, अशोक चव्हाण यांचा पलटवार
पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, तेलंगणाचा पैसा महाराष्ट्रात आलाय, अशोक चव्हाण यांचा रेवंत रेड्डींवर पलटवार
Land Scam News : 224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
Ind vs Aus 1st test : सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
Priyanka Gandhi : प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
Embed widget