एक्स्प्लोर

Abhishek Bachchan : ट्रोलरला अभिषेकनं दिलं सडेतोड उत्तर; नेटकऱ्याची बोलती बंद!

Abhishek Bachchan : नेटकऱ्याच्या या पोस्टला कमेंट करून अभिषेकनं त्याला सडेतोड उत्तर दिलं आहे. 

Abhishek Bachchan : सोशल मीडियावर अनेक नेटकरी कलाकारांना मिम शेअर करून ट्रोल करत असतात. कलाकारांच्या  आऊट-फिटपासून ते त्यांच्या करिअरपर्यंत अनेक गोष्टींमुळे कलाकारांना ट्रोल केले जाते. काही कलाकार या ट्रोलर्सला उत्तर देतात. तर काही सेलिब्रिटी हे या ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करतात. एका नेटकऱ्यानं नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून अभिनेता अभिषेक बच्चनला (Abhishek Bachchan) ट्रोल केलं. नेटकऱ्याच्या या पोस्टला कमेंट करून अभिषेकनं त्याला सडेतोड उत्तर दिलं आहे. 
 
कोणत्याही चित्रपट दिग्दर्शकानं जर अभिषेकला चित्रपटाची ऑफर देण्यासाठी फोन केला तर त्यावर अभिषेकचा विश्वास बसत नाही, अशा आशयाचं ट्वीट एका नेटकऱ्यानं शेअर केलं होतं. त्या ट्वीटला अभिषेकनं रिप्लाय दिला, 'मला तुझा बायो खूप आवडतो. तु चांगलं काम कर.'
 
अभिषेकनं 2000 मध्ये रेफ्यूजी या चित्रपटामधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. धुम, युवा, बिग बुल, मनमर्जियां, दोस्ताना, गुरू, रावण, बोल बच्चन, बंटी और बबली या चित्रपटामधील अभिषेकच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. अभिषेकचे काही चित्रपट हिट ठरले पण काही चित्रपट हे बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू शकले नाही. त्यामुळे त्याला अनेक वेळा नेटकरी सोशल मीडियावर ट्रोल करतात. 

संबंधित बातम्या

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Insurance Fraud Case : एकाच व्यक्तीचे वेगवेगळे मृत्यू दाखले, विमा कंपन्यांना घातला 70 लाखांचा गंडा
एकाच व्यक्तीचे वेगवेगळे मृत्यू दाखले, विमा कंपन्यांना घातला 70 लाखांचा गंडा
लोकसभेत देवतांचे फोटो दाखवत राहुल गांधींची टीका तर मोदी-शाहांसह भाजप नेत्यांचा पलटवार; आज संसदेत काय काय घडले?
लोकसभेत देवतांचे फोटो दाखवत राहुल गांधींची टीका तर मोदी-शाहांसह भाजप नेत्यांचा पलटवार; आज संसदेत काय काय घडले?
Nashik Teachers Constituency Election Result 2024 : मोठी बातमी : नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे आघाडीवर
मोठी बातमी : नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे आघाडीवर
Mahua Moitra on BJP :  मला गप्प बसवायला गेले अन् भाजपच्या 63 खासदारांना जनतेने घरी बसवलं, महुआ मोईत्रांचा लोकसभेतून हल्लाबोल
मला गप्प बसवायला गेले अन् भाजपच्या 63 खासदारांना जनतेने घरी बसवलं, महुआ मोईत्रांचा लोकसभेतून हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ambadas Danve On Prasad Lad : राहुल गांधींच्या वक्तव्यावरुन वाद; प्रसाद लाड- अंबादास दानवे भिडलेAmbadas Danve Angry On Prasad Lad : राहुल गांधी यांच्या वक्तव्याने विधानपरिषदेच खडाजंगीNagpur : दीक्षाभूमी परिसरातील भूमिगत पार्किंगच्या कामाला स्थगिती, फडणवीसांची विधिमंडळात घोषणाAamane Samane Mansoon Session : पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी-विरोधक आमने-सामने ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Insurance Fraud Case : एकाच व्यक्तीचे वेगवेगळे मृत्यू दाखले, विमा कंपन्यांना घातला 70 लाखांचा गंडा
एकाच व्यक्तीचे वेगवेगळे मृत्यू दाखले, विमा कंपन्यांना घातला 70 लाखांचा गंडा
लोकसभेत देवतांचे फोटो दाखवत राहुल गांधींची टीका तर मोदी-शाहांसह भाजप नेत्यांचा पलटवार; आज संसदेत काय काय घडले?
लोकसभेत देवतांचे फोटो दाखवत राहुल गांधींची टीका तर मोदी-शाहांसह भाजप नेत्यांचा पलटवार; आज संसदेत काय काय घडले?
Nashik Teachers Constituency Election Result 2024 : मोठी बातमी : नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे आघाडीवर
मोठी बातमी : नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे आघाडीवर
Mahua Moitra on BJP :  मला गप्प बसवायला गेले अन् भाजपच्या 63 खासदारांना जनतेने घरी बसवलं, महुआ मोईत्रांचा लोकसभेतून हल्लाबोल
मला गप्प बसवायला गेले अन् भाजपच्या 63 खासदारांना जनतेने घरी बसवलं, महुआ मोईत्रांचा लोकसभेतून हल्लाबोल
Nashik Teachers Constituency Election Result 2024 : नाशिक शिक्षक मतदारसंघात गुळवे, दराडे, कोल्हेंमध्ये काटे की टक्कर; मतं बाद ठरविण्यासाठी उमेदवारांमध्ये चढाओढ
नाशिक शिक्षक मतदारसंघात गुळवे, दराडे, कोल्हेंमध्ये काटे की टक्कर; मतं बाद ठरविण्यासाठी उमेदवारांमध्ये चढाओढ
Sadanand Chavan : भाजप- शिवसेना युती होती, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नंतर आला, चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघावर शिंदेंच्या शिवसेनेने दावा ठोकला
भाजप- शिवसेना युती होती, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नंतर आला, चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघावर शिंदेंच्या शिवसेनेने दावा ठोकला
Ladki Bahin Yojna: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? जाणून घ्या पात्रतेचे निकष आणि कागदपत्रं
या गोष्टी तपासून घ्या, अन्यथा तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी ठराल अपात्र
Rahul Gandhi : स्वत:ला हिंदू म्हणवणारे हिंसा हिंसा, नफरत नफरत करतात, राहुल गांधी यांचं वक्तव्य,मोदी म्हणाले हे गंभीर....
राहुल गांधी यांचं एक वक्तव्य अन् लोकसभेत सत्ताधारी विरोधक आक्रमक, मोदींनी म्हटलं हे गंभीर
Embed widget