एक्स्प्लोर

Abhinay Berde : एआय लक्ष्मीकांत बर्डेंचा आवाज आणेल, इमेज आणेल पण त्यांचा टायमिंग नाही आणणार; अभिनय बर्डेने व्यक्त केलं स्पष्ट मत 

Abhinay Berde : लक्ष्मीकांत बेर्डे यांना एआयने लॉन्च करण्यात आल्यीची घोषणा झाल्यानंतर त्यावर त्यांचा लेक आणि अभिनेता अभिनय बेर्डे याने प्रतिक्रिया दिली आहे. 

Abhinay Berde on Laxmikant Berde : अवघा महाराष्ट्र आजही ज्यांच्या अभिनयाचा चाहता आहे ते म्हणजे रसिक प्रेक्षकांचे लाडके लक्ष्मा मामा म्हणजेच दिवगंज ज्येष्ठ अभिनेते लक्ष्मीकांत बर्डे. लक्ष्मीकांत बर्डे (Laxmikant Berde) यांनी 2004 मध्ये या जगाचा निरोप घेतला. पण त्याआधी त्यांच्या अनेक सिनेमा आणि नाटकांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. आजही त्यांचे अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडतात. पण लक्ष्मीकांत यांच्या जाण्यानंतर प्रेक्षक त्यांना तेवढच मिस करतात. याचसाठी दिग्दर्शक महेश कोठारे यांनी काही दिवसांपूर्वी एआयच्या माध्यमातून लक्ष्मीकात बेर्डे यांना पुन्हा मोठ्या पडद्यावर आणणार असल्याची घोषणा त्यांनी केली. यावर लक्ष्मीकांत बेर्डे यांचा लेक अभिनय बेर्डे (Abhinay Berde) याने भाष्य केलं आहे. 

अभिनयने नुकतच तारांगण या युट्युब चॅनलला मुलाखत दिली. यामध्ये त्याने एआयच्या मुद्यावर भाष्य केलं आहे. अभिनयचं नुकतचं आज्जीबाई जोरात हे एआय असणारं महाबालनाट्य आलं आहे. या नाटकात अनेक एआयचे इफेक्ट्स दिसणार आहेत. त्यातच आता लक्ष्मीकांत बेर्डे यांनाही एआयच्या माध्यमातून पुन्हा रंगमंचावर आणण्याची घोषणा करण्यात आलीये. यावर बोलताना अभिनयने म्हटलं की, एआय लक्ष्मीकांत बेर्डे यांचा आवाज आणेल, इमेज आणेल पण त्यांचं टायमिंग नाही आणू शकणार. 

'एआय लक्ष्मीकांत बेर्डेंचा खरा अनुभव नाही देऊ शकणार'

अभिनय बेर्डेने म्हटलं की, एआय तुम्हाला लक्ष्मीकांत बेर्डे यांचा खराखुरा अनुभव नाही देऊ शकणार. त्यासाठी तुम्हाला त्यांचे जुने सिनेमेच पाहावे लागतील. त्यामुळे मला असं वाटतं, की ते कशाप्रकारे आणलं जातं आणि कशाप्रकारे वापरलं जातं,यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. पुढच्या दहा वर्षात आपल्याला कळेल की आपण एआय कुठपर्यंत वापरु शकतो आणि त्याच्या मर्यादा काय आहेत. त्यामुळे एआय लक्ष्मीकांत बेर्डे यांचा आवाज आणेल, इमेज आणेल पण त्यांचं टायमिंग नाही आणू शकणार. 

'झपाटलेला 3' मध्ये दिसणार का लक्ष्मीकांत बेर्डे?

महेश कोठारे यांनी नुकतच 'झपाटलेला 3' या चित्रपटाची घोषणा केली आहे. त्यामुळे या हॉरर-कॉमेडी जॉनर असलेल्या सिनेमाची सगळ्यांनाच फार उत्सुकता लागून राहिली आहे. तसेच या तिसऱ्या भागात लक्ष्मीकांत बेर्डेदेखील दिसणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आर्टिफिशयल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लक्ष्मीकांत बेर्डे पडद्यावर दिसणार आहेत.  निर्माते-दिग्दर्शक महेश कोठारे यांनी नुकतंच एका कार्यक्रमात याबाबतचे सूतोवाच केले असल्याचे वृत्त 'महाराष्ट्र टाइम्स'ने दिले. या चित्रपटाच्या निर्मितीचे काम सुरू झाले असून लक्ष्मीकांत बेर्डेचे पात्र पुन्हा पडद्यावर आणण्यासाठीचे प्रयत्न सुरू झाले असल्याचे त्यांनी सांगितले. 

ही बातमी वाचा : 

Gulabi Sadi : 'गुलाबी साडी' गाण्यानंतर आता संजू भारतभर करणार मराठी गाण्यांचे कॉन्सर्ट, बॉलीवूडमध्येही काम करण्याची व्यक्त केली इच्छा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Super Fast | विधानसभा निवडणुकीच्या बातम्या सुपरफास्ट एका क्लिकवरAjit Pawar Malik Rally | सना मलिक, नवाब मलिकांच्या रॅलीत अजित पवारांची हजेरीABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 07 November 2024Devendra Fadnavis Nanded Speech : 5 वर्षात 25 लाख तरुणांना नोकऱ्या देणार, फडणवीसांची मोठी घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
Supreme Court on POCSO : 'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
Embed widget