एक्स्प्लोर

Munnabhai MBBS Fame Yatin Karyekar: 'लिव्हर ट्रान्सप्लांटचेही पैसे...'; घटस्फोटानंतर Munnabhai MBBS फेम अभिनेत्यावर कोसळला दु:खाचा डोंगर, नैराश्यात...

Yatin Karyekar Opens Up About Depression: यतिन कार्येकर यांनी आपल्या कठीण काळाचा खुलासा मुलाखतीतून केला.

Yatin Karyekar Opens Up About Divorce: मराठी सिनेसृष्टीतील (Entertainment) असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी केवळ मराठी सिनेसृष्टीत नाही तर, हिंदी इंडस्ट्रीतही (Bollywood) आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.  हिंदी सिनेसृष्टीतही त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वत:ची एक ओळख निर्माण केली आहे.  यातीलच एक दिग्गज कलाकार अभिनेते यतिन कार्येकर. यतिन यांनी केवळ चित्रपटांमध्येच नाही तर, मालिकांमध्येही उत्कृष्ट कामगिरी केली.  त्यांनी संजय दत्त अभिनीत 'मुन्नाभाई एमबीबीएस' या सिनेमातही काम केलं.  त्यांनी या सिनेमात 'आनंद भाई' (Mumnnabhai MBBS) ही भूमिका साकारली होती.   

अष्टपैलू यतिन कार्येकर यांनी आपल्या अभिनयातून सर्वांचेच मने जिंकली आहेत.  कर्मठ ब्राह्मण असो किंवा शांततेत साकारलेली 'आनंद भाई' हे पात्र. त्यांनी उत्तमरित्या आपल्या भूमिकेत जीव ओतून काम केलं आहे. अलिकडेच  यतिन यांनी आपल्या कारकिर्दीतील  वेदनादायी काळाचा अनुभव मुलाखतीतून शेअर केला. एक काळ असा होता, जेव्हा ते प्रचंड दारुच्या आहारी गेले होते.  त्यांच्याकडे स्वत:च्या उपचारासाठी पैसे नव्हते, असा खुलासा त्यांनी आपल्या मुलाखतीतून केला.

यतिन कार्येकर यांनी घटस्फोटानंतरचं आयुष्याबद्दल सांगितलं (Yatin Karyekar divorce and alcohol addiction)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, यतिन यांनी  लोकप्रिय मराठी अभिनेत्री इरावती हर्षे हिच्यासोबत विवाह केला होता. त्यानं 1996 साली अभिनेत्रीशी लग्नगाठ बांधली.   माहितीनुसार, दोघेही आधी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. नंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.   दरम्यान, त्यांचा संसार जास्त काळ टिकला नाही. त्यांच्या संसारात वादळ आलं. त्यांनी अवघ्या 5 वर्षांमध्येच विभक्त होण्याता निर्णय घेतला. त्यांनी घटस्फोट घेतला.

अभिनेत्री या नात्यातून मुव्ह ऑन झाल्या. पण यतिन यांच्यासाठी हा काळ अत्यंत वेदनादायी होता.   मुलाखतीत यतिन म्हणाले, 'घटस्फोटाच्या दीड वर्ष आधीपासून मी प्रचंड दारू पिऊ लागलो.  दिवसभरात केवळ 2 तास झोपायचो. जेव्हा घटस्फोट झाला, तेव्हा मी दारु सोडण्याचा निर्णय घेतला.  जर असंच  सुरु राहिलं माझं लिव्हर खराब होईल असं मला जाणवलं. कारण लिव्हर ट्रान्सप्लांट करण्यासाठीही माझ्याकडे पैसे नव्हते',  असं यतिन म्हणाले.

'एका छताखाली  2 अनोळखी माणसांसारखं राहण्याऐवजी वेगळं झालेलं चांगलं.  मी दोन चित्रपटांच्या शुटमध्ये होतो. तर, तिला माझी कमतरता जाणवत होती.  तिनं मला तेव्हा सांगितलं की तिला काम करायचं नाही. माझी त्या गोष्टीला काही हरकत नव्हती.  पण उदरनिर्वाह करण्यासाठी मला काम करणं खूप गरजेचं होतं. याच काळात ती माझ्यापासून दूर झाली. याचा थेट परिणाम माझ्या करिअरवरही झाला.  मी खूप एकटा पडला होतो. या काळात मला वडिलांनी साथ दिली. वडिलांच्या पाठिंब्यामुळे मी या नैराश्यातून बाहेप पडू शकलो', असं यतिन म्हणाले.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'वेलकम टू द जंगल'चं बॉक्स ऑफिसवर वादळ; 7 व्या दिवशीही कोट्यवधींच्या घरात कमाई, किती कमावले?

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Colors Marathi Serials: ‘स्वामीं’वरच भरणार खटला; ‘आई तुळजाभवानी’मध्ये भक्तीची कठीण परीक्षा, चातुर्मासात मालिकांमध्ये रंगणार महानाट्य!
‘स्वामीं’वरच भरणार खटला; ‘आई तुळजाभवानी’मध्ये भक्तीची कठीण परीक्षा, चातुर्मासात मालिकांमध्ये रंगणार महानाट्य!
CID Fame Actor Vivek: CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?
CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?
Priyanka Chopra Hollywood Film Entry: प्रियांका चोप्राची आणखी एका बड्या हॉलिवूडपटात एन्ट्री; 'या'ऑस्कर विजेत्या अभिनेत्यासोबत झळकणार
प्रियांका चोप्राची आणखी एका बड्या हॉलिवूडपटात एन्ट्री; 'या' ऑस्कर विजेत्या अभिनेत्यासोबत झळकणार
Aai Kuthe Kay Karte Actress in Eetha: 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीची श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमात एन्ट्री; चाहत्यांच्या भुवया उंचावल्या, म्हणाली ..
'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीची श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमात एन्ट्री; चाहत्यांच्या भुवया उंचावल्या, म्हणाली ..
Advertisement

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
Embed widget