एक्स्प्लोर

68th National Film Awards : 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा होणार! पुरस्कारांसाठी ‘या’ चित्रपटांची नावे चर्चेत

68th National Film Awards : आज (22 जुलै) 68व्या चित्रपट राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करणार आहे. दरवर्षी हे पुरस्कार देशातील सर्वोत्कृष्ट निवडक चित्रपट आणि त्याच्याशी संबंधित कलाकारांना दिले जातात.

68th National Film Awards : माहिती आणि प्रसारण मंत्रालय शुक्रवारी (22 जुलै) 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची (68th National Film Awards) घोषणा करणार आहे. दरवर्षी हे पुरस्कार देशातील सर्वोत्कृष्ट निवडक चित्रपट आणि त्याच्याशी संबंधित कलाकारांना दिले जातात. आज दुपारी 4 वाजल्यापासून हा कार्यक्रम सुरु होणार आहे. या कार्यक्रमात अनेक चित्रपट आणि कलाकारांना पुरस्कार देण्यात येणार आहेत. 68वा चित्रपट राष्ट्रीय चित्रपट सोहळा नवी दिल्लीतील नॅशनल मीडिया सेंटर येथे आयोजित करण्यात येणार असून, त्यामध्ये कलाकारांना त्यांच्या उत्कृष्ट कामासाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

यंदा पुरस्कारांच्या शर्यातील अनेक चित्रपटांची नावे चर्चेत आहेत. यात विकी कौशलचा ‘सरदार उधम सिंग’, सिद्धार्थ मल्होत्राचा ‘शेरशहा’, अजय देवगणचा ‘भुजः द प्राइड ऑफ इंडिया’ आणि विद्या बालनचा ‘शेरनी’ हे चित्रपट चर्चेत आहेत. या चित्रपटांशिवाय साऊथचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘पुष्पा: द राइज’चाही या चर्चेत समावेश आहे. या पुरस्कारांमध्ये अनेक श्रेणी असू शकतात, ज्याच्या आधारे कलाकारांना हे पुरस्कार दिले जातील.

मनोज बाजपेयी आणि कंगनाला हा पुरस्कार मिळाला

गेल्या वर्षी अनेक उत्कृष्ट चित्रपट आणि कलाकारांना राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आले. अभिनेत्री कंगना रनौत, अभिनेता मनोज बाजपेयी व्यतिरिक्त, साऊथ सुपरस्टार रजनीकांत आणि धनुष यांना 67व्या राष्ट्रीय पुरस्कार कार्यक्रमात त्यांच्या मनोरंजन विश्वातील अमुल्य योगदानाबद्दल राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. विज्ञान भवन, दिल्ली येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी ‘छिछोरे’ला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. अभिनेत्रीला कंगना रनौतला ‘मणिकर्णिका’ आणि ‘पंगा’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी कंगना रनौत आपल्या आई-वडिलांसोबत आली होती. तर, मनोज बाजपेयी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यंदा या पुरस्कारांवर कोण कोण नाव कोरणार याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे.

हेही वाचा :

Entertainment News Live Updates 22 July : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Kangana Ranaut : ‘हीच खरी महिला शक्ती’, कंगना रनौतने दिल्या द्रौपदी मुर्मू यांना शुभेच्छा!

महत्त्वाच्या बातम्या

Sunny Deol On Pakistan: 'भारत माझी आई, पाकिस्तान माझी मावशी...'; 'बंटवारा 1947'च्या प्रमोशनवेळचं सनी देओलचं वक्तव्य चर्चेत
'भारत माझी आई, पाकिस्तान माझी मावशी...'; 'बंटवारा 1947'च्या प्रमोशनवेळचं सनी देओलचं वक्तव्य चर्चेत
Shalmali Kholgade On Marriage With Farhan Shaikh: शाल्मली खोलगडे मुस्लीम नवरा केल्यामुळे झालेली ट्रोल, लव्ह जिहादच्या आरोपांवर अखेर सोडलं मौन; म्हणाली, 'प्रॉब्लेम फक्त समाजाला...'
शाल्मली खोलगडे मुस्लीम नवरा केल्यामुळे झालेली ट्रोल, लव्ह जिहादच्या आरोपांवर अखेर सोडलं मौन; म्हणाली, 'प्रॉब्लेम फक्त समाजाला...'
Kushal Badrike On Female Character In Chala Hawa Yeu Dya: 'पुरुषप्रधान देशात स्त्री भूमिका करून, माझं घर चाललं, ही मोठी गोष्ट...'; 'चला हवा येऊ द्या'बाबत नेमकं काय म्हणाला कुशल बद्रिके?
'पुरुषप्रधान देशात स्त्री भूमिका करून, माझं घर चाललं, ही मोठी गोष्ट...'; नेमकं काय म्हणाला कुशल बद्रिके?
Bollywood Actor Jugal Hansraj Struggle Life: कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?
कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Police : गाडीच्या बोनेटवर बसवून गुन्हेगारांची धिंड काढणाऱ्या पुणे पोलिसांना झटका, राज्य मानवधिकार आयोगाची नोटीस, आयुक्त अमितेश कुमारही गोत्यात
गाडीच्या बोनेटवर बसवून गुन्हेगारांची धिंड काढणाऱ्या पुणे पोलिसांना झटका, राज्य मानवधिकार आयोगाची नोटीस, आयुक्त अमितेश कुमारही गोत्यात
Solapur Adinath Sugar factory: सोलापूरमधील 450 कोटींचा साखर कारखाना 120 कोटींना विकण्याच्या हालचाली, बड्या भाजप नेत्याचा डाव, शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
सोलापूरमधील 450 कोटींचा साखर कारखाना 120 कोटींना विकण्याच्या हालचाली, बड्या भाजप नेत्याचा डाव, शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
Bollywood Actor Jugal Hansraj Struggle Life: कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?
कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?
Manoj Jarange on Pankaja Munde Dhananjay Munde: पंकजा मुंडे रिटायर्ड झाल्या तर धनंजय मुंडे सगळ्या दुनियेत धिंगाणा घालेल; मनोज जरांगेंचा हल्लाबोल, म्हणाले, 'फक्त तुझ्यामुळे बहिणीलाही...'
पंकजा मुंडे रिटायर्ड झाल्या तर धनंजय मुंडे सगळ्या दुनियेत धिंगाणा घालेल; मनोज जरांगेंचा हल्लाबोल, म्हणाले, 'फक्त तुझ्यामुळे बहिणीलाही...'
Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
Kushal Badrike On Female Character In Chala Hawa Yeu Dya: 'पुरुषप्रधान देशात स्त्री भूमिका करून, माझं घर चाललं, ही मोठी गोष्ट...'; 'चला हवा येऊ द्या'बाबत नेमकं काय म्हणाला कुशल बद्रिके?
'पुरुषप्रधान देशात स्त्री भूमिका करून, माझं घर चाललं, ही मोठी गोष्ट...'; नेमकं काय म्हणाला कुशल बद्रिके?
Tukaram Mundhe On Saoji Mutton: स्वत:च्या प्रसिद्धीसाठी विधान, आम्ही निषेध करतो, आमच्या घरी या...; सावजी हॉटेल चालक संतापले, तुकाराम मुंढेंना काय काय म्हणाले?
स्वत:च्या प्रसिद्धीसाठी विधान, आम्ही निषेध करतो, आमच्या घरी या...; सावजी हॉटेल चालक संतापले, तुकाराम मुंढेंना काय काय म्हणाले?
Embed widget