एक्स्प्लोर

Tiger Shroff : 33 सेकंद अन् 52 बॅकफ्लिप! चिमुकल्या सानवीला पाहून टायगर श्रॉफही झाला स्तब्ध!

Tiger Shroff :  टायगर श्रॉफ त्याच्या ‘हिरोपंती 2’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या शोमध्ये पोहोचला होता. येथे त्याची भेट सानवी नेगीशी झाली.

Tiger Shroff :  बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) अतिशय फिटनेस फ्रीक आहे. टायगर श्रॉफला डान्सची जितकी आवड आहे, तितकाच तो फिटनेसबद्दलही उत्कट आहे. अनेकदा तो त्याचे वर्कआउट व्हिडीओ शेअर करत असतो. ज्यामध्ये त्याची फिटनेसची आवड स्पष्टपणे दिसून येते. पण, नुकताच 7 वर्षांच्या चिमुकल्या सानवी नेगी पाहून टायगरला चांगलाच घाम फुटला. सानवीने ‘डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर्स 5’च्या मंचावर एका टास्कमध्ये टायगरचा पराभव केला.

टायगर श्रॉफ त्याच्या ‘हिरोपंती 2’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या शोमध्ये पोहोचला होता. येथे त्याची भेट सानवी नेगीशी झाली. सानवी ही या शोची स्पर्धक आहे, तिने टायगरला बॅकफ्लिप करण्याचे आव्हान दिले होते. त्याच वेळी टायगरने ते आव्हान स्वीकारले, पण तो चिमुकल्या सानवीकडून हरला. सानवी नेगीने 33 सेकंदात 52 बॅकफ्लिप केल्या. यासह सानवीने सर्वात वेगाने बॅकफ्लिप मारण्याचा विश्वविक्रमही केला.

टायगरने केले सानवीचे कौतुक! 

टायगर श्रॉफही सानवीची अशी प्रतिभा पाहून चिमुकलीचे कौतुक करण्यापासून स्वतःला रोखू शकला नाही. सानवीला बॅकफ्लिप करताना पाहून टायगर रोमांचित झाला. त्याच्या मते, बॅकफ्लिप्स करण्यासाठी पुरेसा आत्मविश्वास येण्यासाठी खूप सराव करावा लागतो आणि या लहान वयात तिने आधीच एक विक्रम केला आहे. मी तिच्याशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न केला, पण माझा पराभव मान्य करण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. जय भानुशाली हा शो होस्ट करत आहेत, तर रेमो डिसूझा आणि सोनाली बेंद्रे या शोला जज करत आहेत.

हेही वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

Columbus Marathi Movie : 'कोलंबस'च्या निमित्ताने अंकुर वाढवेची अनोख्या इंडस्ट्रीत एन्ट्री! चित्रपटाचा धमाकेदार टीझर लाँच; 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
'कोलंबस'च्या निमित्ताने अंकुर वाढवेची अनोख्या इंडस्ट्रीत एन्ट्री! चित्रपटाचा धमाकेदार टीझर लाँच; 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Adinath Kothare Ramayana: 'रामायण'च्या शूटिंगदरम्यान आदिनाथ कोठारेला आला खास अनुभव, नेमकं काय घडलं? सांगितला सेटवरील किस्सा
'रामायण'च्या शूटिंगदरम्यान आदिनाथ कोठारेला आला खास अनुभव, नेमकं काय घडलं? सांगितला सेटवरील किस्सा
Mahesh Limaye On Salman Khan: 'सलमान खान T-Shirt खात सिनेमा बघत होते'; प्रवीण तरडेंचा 'मुळशी पॅटर्न' पाहिल्यानंतर भाईजानची पहिली प्रतिक्रिया काय होती?
'सलमान खान T-Shirt खात सिनेमा बघत होते'; प्रवीण तरडेंचा 'मुळशी पॅटर्न' पाहिल्यानंतर भाईजानची पहिली प्रतिक्रिया काय होती?
Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना जीवे मारण्याची धमकी; गोल्डी ढिल्लनची सोशल मीडियावर पोस्ट, म्हणाला, केबिनमध्येच मारणार...
अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना जीवे मारण्याची धमकी; गोल्डी ढिल्लनची सोशल मीडियावर पोस्ट, म्हणाला, केबिनमध्येच मारणार...

व्हिडीओ

Sanjay Raut PC : 40 हजार कोटी कुणी खाल्ले, वर्षावर बंगल्यावर बुलडोजर फिरवा, राऊतांची आक्रमक प्रेस
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli Jat Case : गावाकडे येऊनही फोन उचलला नाही की भेटली नाही, प्रियकराने 30 वर्षीय विवाहितेला आईसमोरच संपवलं, जत तालुक्यातील धक्कादायक घटना
गावाकडे येऊनही फोन उचलला नाही की भेटली नाही, प्रियकराने 30 वर्षीय विवाहितेला आईसमोरच संपवलं, जत तालुक्यातील धक्कादायक घटना
Suryakumar Yadav : मनावर भळभळती जखम, हातात तळपती बॅट, सूर्यकुमार यादवचा रुद्रावतार, अवघ्या 29 चेंडूत 82 धावांचं तुफान!
मनावर भळभळती जखम, हातात तळपती बॅट, सूर्यकुमार यादवचा रुद्रावतार, अवघ्या 29 चेंडूत 82 धावांचं तुफान!
लातूर जिल्हा बँकेचा विजय अजित दादांना समर्पित, सहकारमंत्र्यांची प्रतिक्रिया; पराभूत पॅनेलच्या निलंगेकरही बोलले
लातूर जिल्हा बँकेचा विजय अजित दादांना समर्पित, सहकारमंत्र्यांची प्रतिक्रिया; पराभूत पॅनेलच्या निलंगेकरही बोलले
पंढरपूरनंतर वाशिममध्येही विहीर दुर्घटना; कठड्याचे बांधकाम करताना दोन कामगारांचा मृत्यू, गावात हळहळ
पंढरपूरनंतर वाशिममध्येही विहीर दुर्घटना; कठड्याचे बांधकाम करताना दोन कामगारांचा मृत्यू, गावात हळहळ
रोहित पवार म्हणाले देवेंद्र फडणवीस हेच 'मफलर मॅन'; भाजप नेत्यांचा पलटवार, नवनाथ बन म्हणाले, हा तर प्रसिद्धीस्टंट
रोहित पवार म्हणाले देवेंद्र फडणवीस हेच 'मफलर मॅन'; भाजप नेत्यांचा पलटवार, नवनाथ बन म्हणाले, हा तर प्रसिद्धीस्टंट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Columbus Marathi Movie : 'कोलंबस'च्या निमित्ताने अंकुर वाढवेची अनोख्या इंडस्ट्रीत एन्ट्री! चित्रपटाचा धमाकेदार टीझर लाँच; 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
'कोलंबस'च्या निमित्ताने अंकुर वाढवेची अनोख्या इंडस्ट्रीत एन्ट्री! चित्रपटाचा धमाकेदार टीझर लाँच; 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Maha Pulse AI Project : शासकीय आरोग्य व्यवस्थेवर आता AI ची करडी नजर! कोल्हापुरात राज्यातील पहिल्या 'महा-पल्स AI' प्रकल्पाचा शुभारंभ; तब्बल 104 रुग्णालये जोडली एकाच डॅशबोर्डला
शासकीय आरोग्य व्यवस्थेवर आता AI ची करडी नजर! कोल्हापुरात राज्यातील पहिल्या 'महा-पल्स AI' प्रकल्पाचा शुभारंभ; तब्बल 104 रुग्णालये जोडली एकाच डॅशबोर्डला
Embed widget