Kamaraj Plan : काँग्रेसला 'कामराज प्लॅन'चा विसर? सत्तेच्या मोहात अडकलेल्या जेष्ठ नेत्यांना संघटनेत सक्रिय करणारा कामराज प्लॅन काय होता?  

Assembly Election Results : चारपैकी तीन राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला. या राज्यांमध्ये जे काँग्रेसचे चेहरे म्हणून समोर आले होते त्यांना लोकांनी नाकारल्याचं स्पष्ट झालं. 

मुंबई: तेलंगणा (Telangana) सोडलं तर राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसला सपाटून मार खावा लागला आहे. मध्य प्रदेशमध्ये (Madhya Pradesh Election Result) आशा असताना आणि राजस्थानमध्ये (Rajasthan) सत्ता असतानाही

Related Articles