एक्स्प्लोर

काँग्रेस येत्या 10 सप्टेंबरला उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्याची शक्यता

काँग्रेसकडून 30 विद्यमान आमदारांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. तर मागील निवडणुकीत पराभव झालेल्या दिग्गजांनाही संधी मिळणार असल्याचं बोललं जात आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीनेही आपले 70 उमेदवार निश्चित केल्याचं समोर येत आहे.

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांची आपल्या उमेदवारांसाठी चाचपणी सुरु आहे. काँग्रेस येत्या 10 सप्टेंबरला आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार असल्याची शक्यता आहे. यामध्ये एकूण 60 उमेदवारांचा समावेश असणार आहे, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

काँग्रेसकडून 30 विद्यमान आमदारांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. तर मागील निवडणुकीत पराभव झालेल्या दिग्गजांनाही संधी मिळणार असल्याचं बोललं जात आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीनेही आपले 70 उमेदवार निश्चित केल्याचं समोर येत आहे. काल पुण्यात शरद पवारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ही नावं निश्चित झाल्याचं समजत आहे.

शिवसेना-भाजप युतीचीही घोषणा येत्या दोन-चार दिवसात होईल असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. युतीच्या जागावाटपाची प्राथमिक चर्चा पार पडली असून पुढील आठवड्यात उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे कार्याध्यक्ष जेपी नड्डा यांच्यात युतीच्या फॉर्म्युल्याबाबत बैठक पार पडणार आहे. मात्र युतीच्या फॉर्म्युल्याचा अंतिम निर्णय अमित शाह घेणार असल्याचं बोललं जात आहे.

काँग्रेसचे पहिल्या यादीतील संभाव्य उमेदवार

  • विश्वजित कदम (पलूस कडेगाव )
  • पृथ्वीराज चव्हाण (कऱ्हाड)
  • अशोक चव्हाण (भोकर)
  • प्रणिती शिंदे (सोलापूर)
  • अमित देशमुख (लातूर शहर )
  • बाळासाहेब थोरात (संगमनेर)
  • यशोमती ठाकूर (तिवसा)
  • नितीन राउत (नागपूर उत्तर)
  • मुजफ्फर हुसेन (मीरा भाईंदर)
  • पी.एन.पाटील (करवीर)
  • पद्माकर वळवी (शहादा)
  • शिरीष नाईक (नवापूर)
  • ऋतुराज पाटील (कोल्हापूर दक्षिण)
  • संजय जगताप (पुरंदर)
  • रमेश बागवे (पुणे कन्टोन्मेंट)
  • कल्याण काळे (फुलंब्री)
  • अमीन पटेल (मुंबादेवी)
  • वर्षा गायकवाड (धरावी)
  • नसीम खान (चांदीवली)
  • भाई जगताप (कुलाबा)
  • कुणाल पाटील (धुळे)
  • विजय वडेट्टीवार (ब्रम्हापुरी)
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nanded Politics : हॉटेलमध्ये मध्यरात्री भेट; श्रीकांत शिंदे अन् चिखलीकरांच्या 'त्या' गुप्त बैठकीमुळे नांदेडच्या राजकारणात भुवया उंचावल्या, नेमकं काय घडलं?
हॉटेलमध्ये मध्यरात्री भेट; श्रीकांत शिंदे अन् चिखलीकरांच्या 'त्या' गुप्त बैठकीमुळे नांदेडच्या राजकारणात भुवया उंचावल्या, नेमकं काय घडलं?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील 40 उमेदवारांवर अपात्रतेची कारवाई, नेमकं कारण काय? 
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील 40 उमेदवारांवर अपात्रतेची कारवाई, नेमकं कारण काय? 
Solapur MLC Election: सोलापूर विधान परिषदेला धक्कादायक ट्विस्ट! 'या' 3 महिला नेत्यांच्या नावांची जोरदार चर्चा
सोलापूर विधान परिषदेला धक्कादायक ट्विस्ट! 'या' 3 महिला नेत्यांच्या नावांची जोरदार चर्चा
Hasan Mushrif on NCP Politics: राष्ट्रवादीची काँग्रेसच्या महत्त्वाच्या बैठकीला प्रफुल पटेलांची दांडी अन् नेत्यांमधील वाद, हसन मुश्रीफ म्हणाले, 'पेल्यामधील वादळ पेल्यामध्येच...'
राष्ट्रवादीची काँग्रेसच्या महत्त्वाच्या बैठकीला प्रफुल पटेलांची दांडी अन् नेत्यांमधील वाद, हसन मुश्रीफ म्हणाले, 'पेल्यामधील वादळ पेल्यामध्येच...'

व्हिडीओ

BMC Sudhar Samiti Special Report : मध्यरात्रीच्या घडामोडी, शिंदेंवर कुरघोडी? | ABP Majha
Vidhanparishad Election Special Report : अंतिम जागावाटपावर तिन्ही पक्षाचं समाधान कधी? | ABP Majha
NCP Meeting Special Report : आव्हानांचा चक्रव्यूह सुनेत्रा पवार कसा भेदणार? | ABP Majha
Ashok Kharat Movie Special Report : खरात फाईल्स मोठ्या पडद्यावर! | ABP Majha
Amit Deshmukh On Petrol Diesel Crisis : इंधन तुटवड्याच्या प्रश्नावर काय बोलावे हे सरकारकडून शिकावं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray and Veer Savarkar: सावरकरांची प्रतिमा वापरुन महाराष्ट्रात तेढ पसरवण्याचा प्रयत्न, उदोउदो करणाऱ्यांनी... राज ठाकरेंच्या कानपिचक्या
सावरकरांची प्रतिमा वापरुन महाराष्ट्रात तेढ पसरवण्याचा प्रयत्न, उदोउदो करणाऱ्यांनी... राज ठाकरेंच्या कानपिचक्या
US Iran War : अमेरिकेनं केलेल्या हल्ल्याचा इराणनं घेतला बदला, IRGC कडून अमेरिकन लष्करी तळावर हल्ले, कुवेत टेन्शनमध्ये
अमेरिकेनं केलेल्या हल्ल्याचा इराणनं घेतला बदला, IRGC कडून अमेरिकन लष्करी तळावर हल्ले, कुवेत टेन्शनमध्ये
Nashik Ring Road Controversy: नाशिकमध्ये हायव्होल्टेज ड्रामा! प्रांत अधिकारी पवन दत्ता यांच्या 'पिंडदानाचा' कार्यक्रम पोलिसांनी रोखला, नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये हायव्होल्टेज ड्रामा! प्रांत अधिकारी पवन दत्ता यांच्या 'पिंडदानाचा' कार्यक्रम पोलिसांनी रोखला, नेमकं काय घडलं?
Gold Rate : अमेरिकेकडून इराणवर हल्ले कायम, सोने चांदीच्या दरात घसरणीचा ट्रेड, मुंबई- पुण्यासह प्रमुख शहरांतील दर जाणून घ्या
अमेरिकेकडून इराणवर हल्ले कायम, सोने चांदीच्या दरात घसरणीचा ट्रेड, मुंबई- पुण्यासह प्रमुख शहरांतील दर जाणून घ्या
Akola News : अकोल्यातील श्री. गजानन नागरी सहकारी पतसंस्थेत 8 कोटी 97 लाखांचा अपहार, पिता-पुत्र दोघे अटकेत,गुंतवणूकदारांच्या 25 कोटींच्या ठेवी अडकल्या
अकोल्यातील पतसंस्थेत 8 कोटी 97 लाखांचा अपहार, पिता-पुत्र दोघे अटकेत, 25 कोटींच्या ठेवी अडकल्या, ठेवीदारांमध्ये संताप
इन्स्टाग्रामवरील फेमस रिलस्टार, हॉटेल ग्रामपंचायतची मालकीण, रोहिणी पाराध्येनं ज्या किचनमधून रिल्स बनवले तिथेच आयुष्य संपवलं
इन्स्टाग्रामवरील फेमस रिलस्टार, हॉटेल ग्रामपंचायतची मालकीण, रोहिणी पाराध्येनं ज्या किचनमधून रिल्स बनवले तिथेच आयुष्य संपवलं
Dharashiv Adhik Mahina Gift: लाडक्या जावयाला सासऱ्याची अनोखी भेट, 'सरप्राईज पार्सल' सांगून पाठवली सुंदर घोडी, धोंडे जेवणाचा 'तो' किस्सा राज्यभर चर्चेत
लाडक्या जावयाला सासऱ्याची अनोखी भेट, 'सरप्राईज पार्सल' सांगून पाठवली सुंदर घोडी, धोंडे जेवणाचा 'तो' किस्सा राज्यभर चर्चेत
Bakri Eid Durgadi Fort: दुर्गाडी किल्ल्यावर बकरी ईदच्या नमाजला विरोध; भाजप-शिंदे गटाचं आंदोलन, कार्यकर्ते बॅरिकेडसवर चढले, वातावरण तापलं
दुर्गाडी किल्ल्यावर बकरी ईदच्या नमाजला विरोध; भाजप-शिंदे गटाचं आंदोलन, कार्यकर्ते बॅरिकेडसवर चढले, वातावरण तापलं
Embed widget