'तो पराभव सर्वात जिव्हारी लागला'; बाळासाहेबाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंनी सांगितला शिवसेनेचा भावनिक बंध

लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगरचा पराभव मला जिव्हारी लागला आहे, मी तुम्हाला हवा की नको हे तुम्ही ठरवायचं आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला भरभरुन यश मिळालं असलं तरी, शिवसेना (shivsena) युबीटी पक्षाच्या जागा तुलनेनं कमी आल्याने काही पराभवाचं दु:ख पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकारे यांना आजही कायम

Related Articles