एक्स्प्लोर

मतदारांनी विचारला जाब, ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेच्या महिला उमेदवाराचा व्हिडीओ व्हायरल

ठाण्यातील शिंदेंच्या शिवसेनेच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या व्हायरल झालेल्या कथित ऑडिओ क्लिपनंतर विटाव्याच्या महिला उमेदवार प्रियंका पाटील यांचा वादग्रस्त व्हिडिओ समोर आला आहे.

Thane  municipal election : ठाण्यातील शिंदेंच्या शिवसेनेच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या व्हायरल झालेल्या कथित ऑडिओ क्लिपनंतर विटाव्याच्या महिला उमेदवार प्रियंका पाटील यांचा वादग्रस्त व्हिडिओ समोर आला आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान प्रियंका पाटील मतदारांच्या गाठीभेटी घेत होत्या. त्यावेळी तुम्ही 5 वर्षात कधीच फिरकल्या नाहीत, तुमचे काम नाही असा सवाल स्थानिक मतदारांनी केला. त्यावर प्रियंका पाटील जोरदार भडकल्या आणि सर्वांना सांगा नोटा दाबा आम्ही आमच्या जीवावर निवडून येऊ असे नागरिकांना उद्देशून त्यांनी विधान केले आहे. यासंबंधीची एक व्हिडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून प्रियांका पाटील या टीकेच्या धनी ठरत आहेत.

उमेदवार प्रियंका पाटील यांची मतदारांसोबत बाचाबाचा एक व्हिडिओ व्हायरल 

शिवसेनेच्या ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 24 च्या उमेदवार प्रियंका पाटील यांची मतदारांसोबत बाचाबाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. जाणून बुजून काही जणांनी हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. तो व्हिडिओ अर्धवट आहे. मी त्या प्रभागात काम केले आहेत असे तिथल्या महिलांनी स्वतः सांगितले आहे. हे देखील त्या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड झाले आहे. मात्र ते व्हायरल केले गेले नाही. आमच्या प्रभागात ज्यांचे तिकिट कापले गेले आहेत ते हे जाणून बुजून करत असल्याचा आरोप देखील यावेळी पाटील यांनी केला आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान प्रियंका पाटील मतदारांच्या गाठीभेटी घेत होत्या. त्यावेळी तुम्ही 5 वर्षात कधीच फिरकल्या नाहीत असा सवाल काही मतदारांनी केला होता. यावरुन प्रियंका पाटील भडकल्याचं पाहायला मिळालं.

शिवसेनेचे उमेदवार सिद्धार्थ पांडे यांच्या वडिलांनी केलेल्या गुंडगिरीचा व्हिडिओ केला व्हायरल

ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार सिद्धार्थ पांडे यांच्या वडिलांनी केलेल्या गुंडगिरीचा व्हिडिओ देखील व्हायरल करण्यात आला आहे. ठाण्यातील गांधी नगर परिसरातील मागील अनेक वर्ष अडकलेले पुनर्वसन प्रकल्पातील बाधितांनी घरचे भाडे मागितल्यानंतर माजी नगरसेवक संजय पांडे यांनी धक्काबुकी , धमकावणे आणि शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. या विरोधात समाज माध्यमात संतापाची लाट उसळली आहे. एकीकडे 10 लाखाचे घड्याळ घालून प्रचार करताना सिद्धार्थ पांडे दिसत आहेत तर दुसरीकडे हक्काचे भाडे मिळत नसल्याने हवालदिल झालेल्या पुनर्वसन प्रकल्प बाधितांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झाला आहे. 

महत्वाच्या बातम्या:

शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपला दे धक्का; आमदारावर आरोप, भाजपचे तीन माजी नगरसेवक शिवसेनेत

महत्त्वाच्या बातम्या

जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलीब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलीब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलीब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलीब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
Embed widget