एक्स्प्लोर

Thane District Assembly Election 2024 : ठाणे जिल्हा विधानसभा मतदारसंघ

Thane District Assembly Election 2024 : ठाणे जिल्ह्यात एकूण 18 विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. मतदारसंघ आणि त्यातील उमेदवार यांची यादी पाहा.

Thane District Assembly Election 2024 : ठाणे जिल्ह्यात एकूण 18 मतदारसंघांचा समावेश होतो. ठाणे जिल्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गड मानला जात असल्यामुळे याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. ठाणे जिल्ह्यात अंबरनाथ, उल्हासनगर, ऐरोली, ओवळा-माजिवडा, कल्याण ग्रामीण, कल्याण पश्चिम, कल्याण पूर्व, कोपरी-पाचपाखाडी, ठाणे, डोंबिवली, बेलापूर, भिवंडी ग्रामीण, भिवंडी पश्चिम, भिवंडी पूर्व, मीरा-भाईंदर, मुंब्रा-कळवा, मुरबाड आणि शहापूर या 18 विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो.

ठाणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ

  • अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ
  • उल्हासनगर विधानसभा मतदारसंघ
  • ऐरोली विधानसभा मतदारसंघ
  • ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघ
  • कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघ
  • कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघ
  • कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघ
  • कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघ
  • ठाणे विधानसभा मतदारसंघ
  • डोंबिवली विधानसभा मतदारसंघ
  • बेलापूर विधानसभा मतदारसंघ
  • भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघ
  • भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघ
  • भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघ
  • मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघ
  • मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघ
  • मुरबाड विधानसभा मतदारसंघ
  • शहापूर विधानसभा मतदारसंघ

ठाणे जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघातील प्रमुख लढती

134 भिवंडी ग्रामीण महादेव घाटाळ (शिवसेना- यूबीटी) शांताराम मोरे (शिवसेना)
135 शहापूर पडुरंग बरोरा (राष्ट्रवादी – एसपी) दौलत दरोडा (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
136 भिवंडी पश्चिम दयानंद चोरगे (काँग्रेस) महेश चौघुले (भाजप)
137 भिवंडी पूर्व रईस शेख (सप) संतोष शेट्टी (शिवसेना)
138 कल्याण पश्चिम सचिन बासरे (शिवसेना- यूबीटी) विश्वनाथ भोईर (शिवसेना)
139 मुरबाड सुभाष पवार (राष्ट्रवादी – एसपी) किसन कथोरे (भाजप)
140 अंबरनाथ राजेश वानखेडे (शिवसेना- यूबीटी) डॉ. बालाजी किणीकर (शिवसेना)
141 उल्हासनगर ओमी कलाणी (राष्ट्रवादी – एसपी) कुमार आयलानी (भाजप)
142 कल्याण पूर्व धनंजय बोराडे (शिवसेना- यूबीटी) सुलभा गायकवाड (भाजप)
143 डोंबिवली दीपेश म्हात्रे (शिवसेना- यूबीटी) रवींद्र चव्हाण (भाजप)
144 कल्याण ग्रामीण सुभाष भोईर (शिवसेना- यूबीटी) राजेश मोरे (शिवसेना)
145 मीरा भाईंदर सय्यद मुजफ्फर हुसेन (काँग्रेस) नरेंद्र मेहता (भाजप)
146 ओवळा माजीवाडा नरेश मनेरा (शिवसेना- यूबीटी) प्रताप सरनाईक (शिवसेना)
147 कोपरी पाचपाखडी केदार दिघे (शिवसेना- यूबीटी) एकनाथ शिंदे (शिवसेना)
148 ठाणे राजन विचारे (शिवसेना- यूबीटी) संजय केळकर (भाजप)
149 मुंब्रा कळवा जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी – एसपी) नजीब मुल्ला (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
150 ऐरोली एम. के. मडवी (शिवसेना- यूबीटी) गणेश नाईक (भाजप)
151 बेलापूर संदीप नाईक (राष्ट्रवादी – एसपी) मंदा म्हात्रे (भाजप)

स्नेहल पावनाक
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
Embed widget