एक्स्प्लोर

वादग्रस्त जागा स्वाभिमानीच्या गळ्यात मारू नका : राजू शेट्टी

आम्ही योग्यवेळी ते उमेदवारी जाहीर करू. मात्र अजूनही वेळ गेलेली नाही. कॉंग्रेसने बुलढाणा आणि शिर्डीची जागा बदलून द्यावी. मात्र वादग्रस्त जागा स्वाभिमानीच्या गळ्यात मारू नका, असे म्हणत खासदार राजू शेट्टीनी काँग्रेस हायकमंडकडे हा तिढा उद्यापर्यत सोडवण्याची विनंती केली आहे.

सांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टींनी सांगली लोकसभेच्या जागेवरुन कॉंग्रेसला अलटीमेटम दिला आहे. सांगलीच्या जागेबाबत उद्यापर्यंत जो निर्णय घ्यायचा तो घ्या, अन्यथा सांगलीच्या जागेवर स्वाभिमानी एकाकी लढणार असून स्वाभिमानीकडे तीन सक्षम उमेदवार आहे, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. आम्ही योग्यवेळी ते उमेदवारी जाहीर करू. मात्र अजूनही वेळ गेलेली नाही. कॉंग्रेसने बुलढाणा आणि शिर्डीची जागा बदलून द्यावी. मात्र वादग्रस्त जागा स्वाभिमानीच्या गळ्यात मारू नका, असे म्हणत खासदार राजू शेट्टीनी काँग्रेस हायकमंडकडे हा तिढा उद्यापर्यत सोडवण्याची विनंती केली आहे. सांगलीत आयोजित पत्रकार परिषदेत शेट्टी बोलत होते. सांगलीची जागा आम्हाला द्यायची असेल तर सगळे वाद संपवून आम्हाला द्यावी. एक मत होऊन निवडणूक लढवायची आहे. कारण आम्हाला भाजपला पराभूत करायचे आहे. एकमत करा अन्यथा शिर्डी द्या, अशीही मागणी त्यांनी केली. वसंतदादांचा परिवार हा स्वाभिमानीचा परिवार आहे. गेल्या पाच वर्षात वसंतदादा परिवाराच्या लोकांना दिल्लीत मदत केली. स्वाभिमानीने वसंतदादा घराण्यावर अन्याय केला. असे दर्शवले जात आहे. तसे काहीही नाही. आम्ही वर्धा किंवा शिर्डी घेण्यास तयार आहोत, असं देखील ते म्हणाले. विनाकारण स्वाभिमानीला पिंजऱ्यात उभे केले जात आहे. वसंतदादा यांनी शेतकऱ्यांच्या विषयी जे योगदान दिले त्याची आम्हाला जाणीव आहे. स्वाभिमानीमुळे वसंतदादा गटावर अन्याय हे मनाला लागले. प्रतीक पाटील यांना स्वाभिमानीमधून लढण्याची ऑफर दिली होती , असा खुलासाही शेट्टीनी केला.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Balen Shah: अवघ्या 35 वर्षीय बालेन शाहांनी नेपाळ पंतप्रधानपदाची शपथ घेतली! शपथविधी होताच अवघ्या काही तासात रॅपमधून जनतेला पहिला संदेश; कर्नाटकातील विश्वेश्वरय्या विद्यापीठातून उच्च शिक्षण
अवघ्या 35 वर्षीय बालेन शाहांनी नेपाळ पंतप्रधानपदाची शपथ घेतली! शपथविधी होताच अवघ्या काही तासात रॅपमधून जनतेला पहिला संदेश; कर्नाटकातील विश्वेश्वरय्या विद्यापीठातून उच्च शिक्षण
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 मार्च 2026 | शुक्रवार

Crime : पत्नीला देवदर्शनासाठी कर्नाटकला नेलं, कारमधून ओढून रस्त्यावर गळा चिरला, नंतर कारखाली चिरडलं; बारामतीतील आरोपी अटकेत
पत्नीला देवदर्शनासाठी कर्नाटकला नेलं, कारमधून ओढून रस्त्यावर गळा चिरला, नंतर कारखाली चिरडलं; बारामतीतील आरोपी अटकेत
जन्माला आलो तसं माझ्या पाठी संघर्ष, मी जन्मला आलो 4 महिने डोळेच उघडले नाहीत; धनंजय मुंडेंचं भावनिक भाषण

व्हिडीओ

Sushma Andhare On Rupali Chakankar यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करावी
Mamta Kulkarni on Ashok Kharat : ममता कुलकर्णीचे भोंदू अशोक खरातवर गंभीर आरोप
Vishal Patil Sangli : 2029 ला आम्ही खासदार होऊ याची खात्री नाही, विशाल पाटलांनी व्यक्त केली भीती
Rajkumar Badole Nagpur : 2013 मध्ये जादूटोणा विरोधी कायदा पारित मात्र अंमलबजावणीसाठी नियमावली नाही
Ashok Kharat Nashik office:स्पॉटलाईट,भिंतीवर मेसेज,ज्या टेबलवर अत्याचार,तिथे SIT गेली,काय सापडलं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Balen Shah: अवघ्या 35 वर्षीय बालेन शाहांनी नेपाळ पंतप्रधानपदाची शपथ घेतली! शपथविधी होताच अवघ्या काही तासात रॅपमधून जनतेला पहिला संदेश; कर्नाटकातील विश्वेश्वरय्या विद्यापीठातून उच्च शिक्षण
अवघ्या 35 वर्षीय बालेन शाहांनी नेपाळ पंतप्रधानपदाची शपथ घेतली! शपथविधी होताच अवघ्या काही तासात रॅपमधून जनतेला पहिला संदेश; कर्नाटकातील विश्वेश्वरय्या विद्यापीठातून उच्च शिक्षण
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 मार्च 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 मार्च 2026 | शुक्रवार
Crime : पत्नीला देवदर्शनासाठी कर्नाटकला नेलं, कारमधून ओढून रस्त्यावर गळा चिरला, नंतर कारखाली चिरडलं; बारामतीतील आरोपी अटकेत
पत्नीला देवदर्शनासाठी कर्नाटकला नेलं, कारमधून ओढून रस्त्यावर गळा चिरला, नंतर कारखाली चिरडलं; बारामतीतील आरोपी अटकेत
जन्माला आलो तसं माझ्या पाठी संघर्ष, मी जन्मला आलो 4 महिने डोळेच उघडले नाहीत; धनंजय मुंडेंचं भावनिक भाषण
जन्माला आलो तसं माझ्या पाठी संघर्ष, मी जन्मला आलो 4 महिने डोळेच उघडले नाहीत; धनंजय मुंडेंचं भावनिक भाषण
Video: जयकुमार रावल, अतुल सावे, हेमंत गोडसे, दीपक केसरकर, रुपाली चाकणकर, मी टू प्रकरण ते 2024 मध्ये खरातचा शस्त्र परवाना नुतनीकरण श्रीयुत फडणवीसांनी का केला? सुषमा अंधारेंकडून पुन्हा सनसनाटी खुलासे

इराणनं फक्त या 5 शस्त्रांनी युद्धखोर इस्त्रायल आणि महाशक्तीशाली अमेरिकेला गुडघ्यावर आणलं; युद्धाला 28 दिवस होऊनही ट्रम्प, नेत्यानाहू इराणी चक्रव्यूहातून सुटेना!

मी टू चळवळीत अनू मलिकला चाकणकरांनी क्लीनचिट दिली, मग सोहम चाकणकरला मलिकांच्या सिनेमात काम मिळालं!

मुंबईचं आकर्षण 'वनराणी' पुन्हा बंद, तांत्रिक बिघाड झाल्याने सेवा अखंडीत; पर्यंटकांकडून संताप, नाराजी

Embed widget