एक्स्प्लोर
Solapur Lok Sabha : सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रणिती शिंदे मैदानात, वडिलांच्या पराभवाचा वचपा काढणार, की भाजप हॅट्रिक करणार?
सोलापूर मतदारसंघामध्ये भाजपचे चार आणि काँग्रेसचा फक्त एक आमदार आहे. एकवेळ काँग्रेसचा गड मानल्या जाणाऱ्या या मतदार संघात सध्या भाजपचा खासदार आहे. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य (jaisidhesvar swami) यांनी 2019 लोकसभा निवडणुकीत (2019 Loksabha Election Result) सुशीलकुार शिंदे (sushil kumar shinde) यांचा पराभव केला होता. आता प्रणिती शिंदे काँग्रेसकडून लोकसभेला उतरणार हे स्पष्ट झालेय...
Solapur Lok Sabha constituency : एकाच वेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देणारा जिल्हा म्हणून सोलापूरची ख्याती आहे. प्रत्येक लोकसभा निवडणुकीत सोलापूर मतदारसंघाकडे (Solapur Lok Sabha constituency) राज्याचं लक्ष असते.
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
जळगाव
करमणूक
परभणी
Advertisement