एक्स्प्लोर

सेना-भाजप युतीला बारामतीसह 48 जागा मिळतील, पवारांच्या कानपिचक्या

लोकसभा निवडणुकीला अजित पवार, पार्थ पवार किंवा रोहित पवार यांच्यापैकी कोणीही उभं राहणार नसल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं. पवार कुटुंबातील चार सदस्य लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरण्याच्या चर्चा होत्या. मात्र सुप्रिया सुळे आणि शरद पवारच आता लोकसभा लढवणार असल्याचं समजतं.

पुणे : युती होणारच होती, यात काही आश्चर्य नाही, सत्तेच्या गादीची ऊब दोघांनाही सोडायची नाही, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना-भाजपला कानपिचक्या लगावल्या आहेत. युतीला महाराष्ट्रात 45 काय, 48 जागा मिळतील, असा खोचक टोलाही पवारांनी लगावला. युती होणारच होती. यात काही आश्चर्य नाही. दोघांचाही युती करण्याचा निर्धार होता. सत्तेच्या गादीची उब दोघांनाही सोडायची नव्हती. युतीला 45 जागा मिळतील असा दावा युतीचे नेते करत आहेत, युतीला 45 नाही तर 48 जागा मिळतील, बारामतीची जागाही त्यांनाच मिळेल, असा खोचक टोला शरद पवारांनी शिवसेना भाजपला लगावला. आधी शिवसेना-भाजपने एकमेकांना शिव्या घातल्या, आता गळ्यात गळे घालून फिरत आहेत. मात्र महाराष्ट्राची जनता समजूतदार आहे. ते समंजसपणे निवड करतील आणि दिशाभूल करणाऱ्यांना योग्य तो रस्ता दाखवतील, असा विश्वासही पवारांनी व्यक्त केल्या. लोकसभा निवडणुकीला अजित पवार, पार्थ पवार किंवा रोहित पवार यांच्यापैकी कोणीही उभं राहणार नसल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं. पवार कुटुंबातील चार सदस्य लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरण्याच्या चर्चा होत्या. मात्र सुप्रिया सुळे आणि शरद पवारच आता लोकसभा लढवणार असल्याचं समजतं. 'पुलवामामधील हल्ला देशावरचा हल्ला होता. हल्ल्यानंतर दोनच दिवसात केंद्र सरकारकडून सर्व पक्षांची बैठक बोलवण्यात आली. राष्ट्रीय प्रश्न म्हणून आम्ही सगळे हातातलं काम सोडून दिल्लीला गेलो. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदीच तिथे नव्हते. चौकशी केली तेव्हा समजलं की ते सभेसाठी यवतमाळ, धुळ्याला गेले आहेत.' असं म्हणत पवारांनी मोदींवरही टीका केली. हल्ल्याविषयी दोन दिवस आधी गुप्तचर यंत्रणांनी माहिती दिली होती. पण पुढे त्यावर योग्य कारवाई करण्यात आली नाही. सरकार कमी पडले, मात्र ही वेळ त्यावर चर्चा करण्याची नाही. सरकारच्या पाठीशी सर्वजण आहेत. सरकारने योग्य कारवाई करावी, अशी मागणीही पवारांनी केली.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Ghatkoper Landslide: 'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'

Sanjay Raut on Poll tracker Survey: देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
Devendra Fadnavis Nagpur: देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Ghatkoper Landslide: 'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
Sanjay Raut on Poll tracker Survey: देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
Devendra Fadnavis Nagpur: देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
Pune Crime: हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
Air India Turbulence Case: दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
Deep Amavasya 2026: आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
Mumbai Crime Dadar Star Mall: मोठी बातमी: दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
Embed widget