Shirdi Lok Sabha : खासदार लोखंडेसह कांबळे आणि वाकचौरे पुन्हा मैदानात? सर्वच पक्षांसमोर जागा वाटपाचं आव्हान 

Shirdi Lok Sabha : शिर्डी लोकसभा मतदारसंघ ( Shirdi  Lok Sabha constituency) हा एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी अनेकजण शिर्डी मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक आहे.

Shirdi Lok Sabha constituency : शिर्डी लोकसभा मतदारसंघ ( Shirdi  Lok Sabha constituency) हा एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे. सातत्यानं या मतदारसंघाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु असते. सध्या या लोकसभा मतदारसंघाचे खासदार हे सदाशिव

Related Articles