एक्स्प्लोर

Goa Assembly Election 2022 : उत्पल पर्रिकरांचा भाजपकडून अपमान, गोव्याची जनता हे विसरणार नाही ; संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

मनोहर पर्रिकर यांनी गोव्याचं नाव देशात उंचावलं. परंतु, आज त्यांच्याच मुलाचा अपमान भाजपकडून करण्यात आला. गोव्याची जनता हा अपमान विसरणार नाही, अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर केली. 

Goa Assembly Election 2022  : गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांनी नुकताच भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. परंतु, उत्पल यांचा जन्म ज्या पक्षात झाला तो पक्ष सोडताना त्यांना खूप वेदना झाल्या. त्यांच्या वेदना मी समजू शकतो. उत्पल पर्रिकरांचा भाजपकडून अपमान करण्यात आला आहे. गोव्याची जनता हा अपमान विसरणार नाही, अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर केली. 

संजय राऊत यांनी आज पत्रकारांसोबत संवाद साधला. त्यावेळी त्यांनी भाजपवर अनेक आरोप केले. संजय राऊत म्हणाले, मनोहर पर्रिकर यांनी गोव्याचं नाव देशात उंचावलं. परंतु, आज त्यांच्याच मुलाचा अपमान भाजपकडून करण्यात आला. मनोहर पर्रिकर यांनी ज्या जागेचं प्रतिनिधीत्व केलं त्या जागेवर आज अनेक आरोप असलेल्या उमेदवाराला भाजपकडून तिकीट  देण्यात आलं आहे. या उमेदवारावर भ्रष्ट्राचार, माफियासह बलात्काराचे आरोप आहेत". 

"गोव्यात भाजप वाढवण्यासाठी मनोहर पर्रिकर आणि लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी खूप प्रयत्न केले. परंतु, आज मनोहर पर्रिकर यांच्या मुलाचा भाजपकडून अपमान करण्यात येत आहे तर लक्ष्मीकांत पार्सेकर यांना तिकीट नाकारलं आहे. पार्सेकर यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवल्यानंतर त्यांचं डिपॉझिट जप्त झालं होतं पण ते लढत राहिले आणि गोव्यात भाजप वाढवत राहिले. परंतु, आज त्यांनाच भाजपने तिकीट नाकारले आहे. भाजपला हे परवडणारे नाही. 
 
कॉंग्रेसला एवढा आत्मविश्वास कोठून येतो? 
गोव्यात भाजपला रोखण्यासाठी कॉंग्रेसला अनेक बाजूंनी मदत करण्यासाठी प्रयत्न केले. परंतु, त्यांना ते समजले नाही. आघाडी न करता बहुमताचा आकडा गाठण्याचा कॉंग्रेसला एवढा आत्मविश्वास कोठून येतो? असा टोमणा संजय राऊत यांनी कॉंग्रेसला लगावला.  

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Legislative Council Election : विधान परिषदेच्या 5 जागांसाठी चढाओढ; कुठे थेट लढत, कुठे बंडखोरी, किती आले उमेदवारी अर्ज अन् किती ठरले वैध, जाणून घ्या सविस्तर
विधान परिषदेच्या 5 जागांसाठी चढाओढ; कुठे थेट लढत, कुठे बंडखोरी, किती आले उमेदवारी अर्ज अन् किती ठरले वैध, जाणून घ्या सविस्तर
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Jay Pawar on Yugendra Pawar : युगेंद्र पवारांनी सोमेश्वरसाठी आपण एकत्र यायचं का विचारलं होतं; पार्थदादांनी सांगितलं की, 'युगेंद्र, आमचे कार्यकर्ते...', जय पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी
युगेंद्र पवारांनी सोमेश्वरसाठी आपण एकत्र यायचं का विचारलं होतं; पार्थदादांनी सांगितलं की, 'युगेंद्र, आमचे कार्यकर्ते...', जय पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी
पुणे पदवीधरची राष्ट्रवादीची जागा भाजपकडे, शशिकांत शिंदे म्हणाले, भाजप अॅनाकोंडा, तो मित्र पक्षाला गिळतोय
पुणे पदवीधरची राष्ट्रवादीची जागा भाजपकडे, शशिकांत शिंदे म्हणाले, भाजप अॅनाकोंडा, तो मित्र पक्षाला गिळतोय

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe At Nana Patekar Funeral: पहिले भावूक पोस्ट, मग तुकाराम मुंढे नाना पाटेकरांच्या अंत्यविधीला पोहोचले अन्..., नेमकं काय घडलं?, VIDEO
पहिले भावूक पोस्ट, मग तुकाराम मुंढे नाना पाटेकरांच्या अंत्यविधीला पोहोचले अन्..., नेमकं काय घडलं?, VIDEO
Nana Patekar Demise Tanushree Dutta Reaction Viral: 'अहंकारी माणूस होता, देवानंच त्याचा जीव घेतलाय...'; नाना पाटेकरांच्या निधनानंतर Mee Too चे आरोप करणारी तनुश्री दत्ता बरळली, VIDEO
'अहंकारी माणूस होता, देवानंच त्याचा जीव घेतलाय...'; नाना पाटेकरांच्या निधनानंतर Mee Too चे आरोप करणारी तनुश्री दत्ता बरळली, VIDEO
Accident In Kolhapur: भरधाव कंटेनरची 3 दुचाकींना धडक; 6 जणांना उडवले, 4 जणांचा मृत्यू, कोल्हापुरमधील घटना
भरधाव कंटेनरची 3 दुचाकींना धडक; 6 जणांना उडवले, 4 जणांचा मृत्यू, कोल्हापुरमधील घटना
USA : अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
Congress Vs CJP : टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
Donald Trump : भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
Embed widget