Raver Lok Sabha Constituency: रावेरमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी चुरस; रक्षा खडसे हॅट्रिकच्या प्रतिक्षेत, तर एकनाथ खडसेंचा नकार, थोरले पवार कोणता पत्ता टाकणार?

Raver Lok Sabha Election 2024
Source : ABP Majha Graphics Team
Raver Lok Sabha Election 2024 : रावेर मतदारसंघ म्हणजे, पूर्वीचे भाजपचे दिग्गज नेते आणि सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात असणाऱ्या एकनाथ खडसेंचा गड. जळगाव जिल्ह्यात प्रामुख्यानं दोन लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे.
Raver Lok Sabha Constituency: रावेर : उत्तर महाराष्ट्रातील (North Maharashtra) सर्वात चर्चेत असणारा मतदारसंघ म्हणजे, रावेर मतदारसंघ (Raver Constituency). दिग्गज नेते आणि अनेक महत्त्वाच्या राजकीय घडामोडींमुळे रावेर (Raver News) मतदारसंघ
