एक्स्प्लोर

Ratnagiri District Vidhan Sabha Election 2024 Result : रत्नागिरीत 3 जागांवर शिंदेंचा आमदार, अजितदादांचाही उमेदवार जिंकला; कोकणचा राजा कोण?

रत्नागिरी विधानसभा निवडणूक २०२४ निकाल : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत रत्नागिरी जिल्हा चांगलाच चर्चेत होता. या जिल्ह्यात कोणाचं वर्चस्व राहणार, याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं. यंदा शिवसेनेचा बालेकिल्ला शिंदेंनी राखला आहे.

Ratnagiri District Vidhan Sabha Election 2024 : कोकणातील प्रमुख आणि महत्त्वाच्या जिल्ह्यांपैकी एक म्हणजे रत्नागिरी. तसं म्हटलं तर राजकीयदृष्ट्या शांत, पण अधिक उलथापालथी होत असलेला हा जिल्हा. शिवसेनेच्या पक्षफुटीनंतर झालेली पहिला विधानसभा निवडणूक (Vidhan Sabha Election 2024 Result) रत्नागिरीसाठी महत्त्वाची होती. 

रत्नागिरी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत सर्व 5 जागा या शिवसेनेच्याच निवडून आल्या होत्या. मात्र यंदा शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या रत्नागिरीत ठाकरे गट वर्चस्व प्रस्थापित करणार की शिंदे गट? याकडे सर्वाचंच लक्ष लागलं होतं. यानंतर विधानसबा निवडणूक 2024 चा बहुप्रतिक्षित निकाल लागला आहे.

शिंदेंच्या शिवसेनेचा डंका

शिवसेना पक्षफुटीनंतर शिंदेंच्या शिवसेनेने रत्नागिरीचा गड राखला आहे. 5 पैकी 3 जागांवर शिंदेंचे उमेदवार निवडून आले आहेत, तर एका जागेवर ठाकरे गटाचे भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) निवडून आले आहेत. तर चिपळूण मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या शेखर निकम (Shekhar Nikam) यांनी बाजी मारली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदारसंघातील प्रमुख लढती  

क्रमांक विधानसभा मतदारसंघ महायुती उमदेवार महाविकास आघाडी वंचित/अपक्ष/इतर विजयी उमेदवार
1 रत्नागिरी उदय सामंत (शिवसेना शिंदे गट) बाळ माने (शिवसेना ठाकरे गट)   उदय सामंत (शिवसेना शिंदे गट)
2 राजापूर किरण सामंत (शिवसेना शिंदे गट) राजन साळवी (शिवसेना ठाकरे गट) अविनाश लाड (अपक्ष) किरण सामंत (शिवसेना शिंदे गट)
3 गुहागर राजेश बेंडल (शिवसेना शिंदे गट) भास्कर जाधव (शिवसेना ठाकरे गट) प्रमोद गांधी (मनसे) भास्कर जाधव (शिवसेना ठाकरे गट)
4 दापोली योगेश कदम (शिवसेना शिंदे गट) संजय कदम (शिवसेना ठाकरे गट)   योगेश कदम (शिवसेना शिंदे गट)
5 चिपळूण शेखर निकम (अजित पवार गट राष्ट्रवादी) प्रशांत यादव (शरद पवार गट)   शेखर निकम (अजित पवार गट राष्ट्रवादी)

रत्नागिरी जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदारसंघातील प्रमुख लढती  

1. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ 

उदय सामंत (शिवसेना)
बाळ माने (उबाठा)

विजयी : उदय सामंत (शिवसेना शिंदे गट)

2. राजापूर विधानसभा मतदारसंघ 

राजन साळवी (उबाठा)
किरण सामंत (शिवसेना)
अविनाश लाड (अपक्ष)

विजयी : किरण सामंत (शिवसेना शिंदे गट)

3. गुहागर विधानसभा मतदारसंघ

भास्कर जाधव (उबाठा)
राजेश बेंडल (शिंदे गट)
प्रमोद गांधी (मनसे)

विजयी : भास्कर जाधव (शिवसेना ठाकरे गट)

4. दापोली विधानसभा मतदारसंघ

योगेश कदम (शिंदे गट)
संजय कदम (उध्दव गट)
संतोष अबगुले (मनसे)

विजयी : योगेश कदम (शिवसेना शिंदे गट)

5. चिपळूण संगमेश्वर मतदारसंघ

शेखर निकम (अजित पवार गट राष्ट्रवादी)
प्रशांत यादव (शरद पवार गट)

विजयी : शेखर निकम (अजित पवार गट राष्ट्रवादी)                                                                                                 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Baramati News: अजितदादांच्या अपघाती निधनानंतर बारामतीच्या पोटनिवडणुकीची तयारी सुरु; अंतिम मतदार यादीही जाहीर, कधी होणार निवडणूक?
अजितदादांच्या अपघाती निधनानंतर बारामतीच्या पोटनिवडणुकीची तयारी सुरु; अंतिम मतदार यादीही जाहीर, कधी होणार निवडणूक?
BJP Vs Thackeray Camp: ठाकरे गटाच्या अनुभवी नगरसेवकांनी चुकून (?) भाजप उमेदवाराच्या नावासमोर सही केली अन् सगळा गेम फिरला, मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग समितीच्या निवडणुकीत शिवसेनेचा पराभव
ठाकरे गटाच्या अनुभवी नगरसेवकांनी 'ती' एक घोडचूक केली अन् BMC प्रभाग समिती निवडणुकीत गेम फिरला, भाज
मोदीजी, आपण शांततेसाठी पुढाकार घ्यावा, अण्णा हजारेंचं पंतप्रधानांना पत्र; युद्ध परिस्थितीवर भाष्य, परखड भूमिका
मोदीजी, आपण शांततेसाठी पुढाकार घ्यावा, अण्णा हजारेंचं पंतप्रधानांना पत्र; युद्ध परिस्थितीवर भाष्य, परखड भूमिका
Parbhani Zilla Parishad : परभणी जिल्हा परिषदेत सत्तेसाठी राष्ट्रवादीची मोठी खेळी, भाजपला बाजूला ठेवत सर्व पक्ष आले एकत्र, नेमकं काय घडलं?
परभणी जिल्हा परिषदेत सत्तेसाठी राष्ट्रवादीची मोठी खेळी, भाजपला बाजूला ठेवत सर्व पक्ष आले एकत्र, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Pune SSC Maths Exam Paper Leaked दहावी गणिताचे पेपर फुटले,भाग - 1, भाग 2 टेलिग्रामवर फुटल्याचे समोर
Sanjay Raut Full PC : पंतप्रधानांनी आता नाल्यातून गॅस आणून दाखवावा,राऊतांचा टोला, गॅस टंचाई दूर होईल
Pimpari Chinchwad : युद्धामुळं लग्न सराई संकटात,केटरर्सकडे गॅसचा तुटवडा; 10 हजार लग्न पुढं ढकलणार?
Chhatrapati Sambhajinagar Politics : फोडाफोडीचा मॅटर, फकडली कॉलर Special Report
Iran Israel Effect On Industry : गॅस रखडला, उद्योगांचा श्वास कोंडला Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'नरेंदर-सरेंडर'चा नारा देत लोकसभेत विरोधकांचा हल्लाबोल, भारतावर युद्धाचा प्रभाव, गॅस, पेट्रोलवर चर्चेची मागणी; तिकडं पीएम मोदींची तमिळनाडूत प्रचार सभा, केरळलाही जाणार
'नरेंदर-सरेंडर'चा नारा देत लोकसभेत विरोधकांचा हल्लाबोल, भारतावर युद्धाचा प्रभाव, गॅस, पेट्रोलवर चर्चेची मागणी; तिकडं पीएम मोदींची तमिळनाडूत प्रचार सभा, केरळलाही जाणार
Chhagan Bhujbal: गॅसच्या तुटवड्याने चिंताग्रस्त झालेल्या हॉटेल व्यावसायिकांची सरकारकडे धाव, छगन भुजबळ म्हणाले, तुम्ही केरोसिन वापरा, पण...
गॅसच्या तुटवड्याने चिंताग्रस्त झालेल्या हॉटेल व्यावसायिकांची सरकारकडे धाव, छगन भुजबळ म्हणाले, तुम्ही केरोसिन वापरा, पण...
Amol Mitkari and Naresh Arora: अजित पवारांच्या खांद्यावर हात टाकून फोटो काढणाऱ्या नरेश अरोरांनी दु:खाच्या काळात राष्ट्रवादीसोबत राहायला पाहिजे होतं: अमोल मिटकरी
अजितदादांच्या खांद्यावर हात टाकून फोटो काढणाऱ्या नरेश अरोरांनी दु:खाच्या काळात राष्ट्रवादीसोबत राहायला पाहिजे होतं: अमोल मिटकरी
Mahayuti : महायुतीचा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये सत्ता स्थापनेचा तिढा सुटला; रायगड, कोल्हापूर, पुण्यासह रत्नागिरीत कुणाचा अध्यक्ष?
महायुतीचा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये सत्ता स्थापनेचा तिढा सुटला; रायगड, कोल्हापूर, पुण्यासह रत्नागिरीत कुणाचा अध्यक्ष?
Baramati News: अजितदादांच्या अपघाती निधनानंतर बारामतीच्या पोटनिवडणुकीची तयारी सुरु; अंतिम मतदार यादीही जाहीर, कधी होणार निवडणूक?
अजितदादांच्या अपघाती निधनानंतर बारामतीच्या पोटनिवडणुकीची तयारी सुरु; अंतिम मतदार यादीही जाहीर, कधी होणार निवडणूक?
Supreme Court on Passive Euthanasia: आपुलें मरण पाहिलें म्यां डोळां! अवघ्या 31 वर्षीय हरीशला इच्छामरणाची 'सर्वोच्च' परवानगी; लेकासाठी 13 वर्ष झिजलेल्या पालकांचं अन् एम्सचंही कौतुक, नेमकं प्रकरण आहे तरी काय?
आपुलें मरण पाहिलें म्यां डोळां! अवघ्या 31 वर्षीय हरीशला इच्छामरणाची 'सर्वोच्च' परवानगी; लेकासाठी 13 वर्ष झिजलेल्या पालकांचं अन् एम्सचंही कौतुक, नेमकं प्रकरण आहे तरी काय?
Mumbai Indians IPL 2026 Team Playing XI: रोहित, डी कॉक, तिलक, सँटनर...मुंबई इंडियन्सचा हादरवणारा Full Squad, IPL 2026 साठी अशी असेल Playing XI
रोहित, डी कॉक, तिलक, सँटनर...मुंबई इंडियन्सचा हादरवणारा Full Squad, IPL 2026 साठी अशी असेल Playing XI
Amol Mitkari: 'बहती हवा सा था वो, कहाँ गया उसे ढूंढो', नरेश अरोरा कुठे झाले गायब? अमोल मिटकरींचा प्रश्न, म्हणाले, 'त्यांचा कॉन्ट्रॅक्ट असेलच ना?...'
'बहती हवा सा था वो, कहाँ गया उसे ढूंढो', नरेश अरोरा कुठे झाले गायब? अमोल मिटकरींचा प्रश्न, म्हणाले, 'त्यांचा कॉन्ट्रॅक्ट असेलच ना?...'
Embed widget