एक्स्प्लोर

Uttarakhand मध्ये कोण होणार मुख्यमंत्री? पुष्कर सिंह धामींनी पुन्हा संधी मिळणार का?

Uttarakhand Election Result 2022 : उत्तराखंडमध्ये लवकरच भाजप सत्ता स्थापन करेल. पण मुख्यमंत्री कोण होणार? याची चर्चा सुरु आहे. मुख्यमंत्रिपदासाठी अनेकांनी फिल्डिंग लावली आहे. पण मुख्यमंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार? याची उत्सुकता शिगेला लागली आहे. 

Uttarakhand Election Result 2022 : पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. पंजाब वगळता चार राज्यात भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे.  उत्तराखंडमध्येही पुन्हा एकदा भाजपचाच झेंडा फडकला आहे. भाजपने 70 पैकी 47 जागांवर विजय मिळवला आहे. तर दुसऱ्या स्थानावर 19 जागांसह काँग्रेस आहे. उत्तराखंडमध्ये लवकरच भाजप सत्ता स्थापन करेल. पण मुख्यमंत्री कोण होणार? याची चर्चा सुरु आहे. मुख्यमंत्रिपदासाठी अनेकांनी फिल्डिंग लावली आहे. पण मुख्यमंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार? याची उत्सुकता शिगेला लागली आहे. 

मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांचा पराभव झाल्यामुळे भाजपच्या चिंतेत वाढ झाली आहे. भाजप मुख्यमंत्रिपदासाठी नव्या चेहऱ्याचा विचार करत असल्याचे वृत्त आहे. पण काही राजकीय तज्ज्ञांच्या मते, भाजप पुन्हा एकदा पुष्कर सिंह धामी यांना पुन्हा संधी मिळू शकते. नुकत्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने सत्ता कायम राखली आहे. पण मुख्यमंत्री पुष्कर धामी यांना पराभवाचा धक्का बसला आहे.  सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुष्कर सिंह धामी यांच्याशिवाय धन सिंह रावत आणि सतपाल महाराज मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. 

दरम्यान, उत्तराखंड भाजपचे प्रभारी प्रल्हाद जोशी हे पुष्कर धामी पुन्हा मुख्यमंत्री करण्याच्या तयारीत आहेत. तर काही दिग्गज नेत्यांचा याला विरोध आहे. त्यामुळे पक्षात दोन गट निर्माण झाले आहेत. भाजपमधील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्रिपदाची निवड करण्यासाठी केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि धर्मेंद्र प्रधान यांना उत्तरखंडामध्ये पाठवण्यात येणार आहे. हे दोन्ही मंत्री राज्यातील आमदारांची बैठक घेऊन समिक्षा करणार आहेत. 

2017 मध्ये भाजपला होतं बहुमत - 
उत्तराखंडमध्ये 2017 विधानसभा निवडणूकीच्या वेळी भाजपला बहुमत मिळालं होतं. भाजपने तब्बल 56 जागा जिंकत बहुमत मिळवलं होतं. काँग्रेसला मात्र 11 जागाच मिळवण्यात यश आलं होतं. तर तीन जागा अपक्ष उमेदवारांना मिळाल्या होत्या. उत्तराखंडमध्ये 2017 साली 65.56 टक्के मतदान झालं होतं तर यंदा मात्र 65.37 टक्के मतदानाची टक्केवारी आहे. उत्तरखंडमध्ये सत्तास्थापन करत भाजपने इतिहास रचला आहे. कारण, उत्तराखंडमध्ये लागोपाठ दोन वेळा कोणत्याही पक्षाला सत्ता स्थापन करता आलेली नव्हती. भाजपने सलग दुसऱ्यांदा विजय मिळवल आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या

Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत तिरंगी सामना; एका जागेसाठी 41 उमेदवार मैदानात, 13 जणांची माघार; महायुतीचं गणित सोप्प
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत तिरंगी सामना; एका जागेसाठी 41 उमेदवार मैदानात, 13 जणांची माघार; महायुतीचं गणित सोप्प
Maharashtra Vidhan Parishad Election: पुण्यात बंडखोरांची मनधरणी; शिवसेनेचे मंगेश चिवटे अन् राष्ट्रवादीचे भैया माने यांची माघार, मविआतील बंड देखील थंड, राजकीय घडामोडींना वेग
पुण्यात बंडखोरांची मनधरणी; शिवसेनेचे मंगेश चिवटे अन् राष्ट्रवादीचे भैया माने यांची माघार, मविआतील बंड देखील थंड, राजकीय घडामोडींना वेग
Raju Shetti on Gokul Election: 'तुम्ही दोघं सांगताय म्हणून 24 मते देतो, पण एक मत कोणाला द्यायचं आमचं ठरलंय..' राजू शेट्टींनी गोकुळच्या लढाईत शिरोळच्या सभासदाची 'मन की बात' सांगितली
'तुम्ही दोघं सांगताय म्हणून 24 मते देतो, पण एक मत कोणाला द्यायचं आमचं ठरलंय..' राजू शेट्टींनी गोकुळच्या लढाईत शिरोळच्या सभासदाची 'मन की बात' सांगितली!

व्हिडीओ

Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke Family : अभिजीत दिपकेंना दिल्लीत विमानातूच पोलिसांनी उचललं; दिपके कुटुंब भडकलं, आई-वडिलांची प्रतिक्रिया, म्हणाले, संसदेत डाकू बसलेत, गुंडांना लोकशाही नकोय...'
Abhijeet Dipke Family : अभिजीत दिपकेंना दिल्लीत विमानातूच पोलिसांनी उचललं; दिपके कुटुंब भडकलं, आई-वडिलांची प्रतिक्रिया, म्हणाले, संसदेत डाकू बसलेत, गुंडांना लोकशाही नकोय...'
अमेरिकेच्या 100 वर्षात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा टीव्हीवर LIVE दाखवली जाणार; माजी लष्करी मेजर आरोपीला थेट गोळ्या घालून मृत्यूदंड देणार, प्रकरण नेमकं काय?
अमेरिकेच्या 100 वर्षात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा टीव्हीवर LIVE दाखवली जाणार; माजी लष्करी मेजर आरोपीला थेट गोळ्या घालून मृत्यूदंड देणार, प्रकरण नेमकं काय?
Delhi CJP Protest: संपूर्ण दिल्लीच आता जंतर मंतर, प्रत्येक पोलिस स्टेशन लोकांनी भरलं, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मोर्चावर अमानुष लाठीचार्ज, अजित नवलेंनी ग्राऊंड रिपोर्ट सांगितला
संपूर्ण दिल्लीच आता जंतर मंतर, प्रत्येक पोलिस स्टेशन लोकांनी भरलं, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मोर्चावर अमानुष लाठीचार्ज, अजित नवलेंनी ग्राऊंड रिपोर्ट सांगितला
ध्रुव राठीला घरातून उचलल्यानंतर अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरभ दासना महिला पोलिसांनी थेट विमानात घुसून ताब्यात घेतलं, विमानतळावर शेकडो गाड्यांचा फौजफाटा, सीजेपीच्या लीगल टीम हेडला सुद्धा उचललं
ध्रुव राठीला घरातून उचलल्यानंतर अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरभ दासना महिला पोलिसांनी थेट विमानात घुसून ताब्यात घेतलं, विमानतळावर शेकडो गाड्यांचा फौजफाटा, सीजेपीच्या लीगल टीम हेडला सुद्धा उचललं
CJP Protest Delhi: आंदोलन पेटण्याआधीच दिल्ली पोलिसांनी ध्रुव राठीला उचललं, आता अभिजीत दिपकेंनाही ताब्यात घेणार? दिल्ली विमानतळावर सुरक्षेत प्रचंड वाढ
आंदोलन पेटण्याआधीच दिल्ली पोलिसांनी ध्रुव राठीला उचललं, आता अभिजीत दिपकेंनाही ताब्यात घेणार? दिल्ली विमानतळावर सुरक्षेत प्रचंड वाढ
Pune Crime News: नवी कोरी गाडी गोल-गोल फिरवून स्टंट; शूट अन् ड्रोन, आळंदीत रिलस्टारसह चौघांवर गुन्हा दाखल, इनोव्हाही पोलिसांनी केली जप्त, नेमकं काय घडलं?
नवी कोरी गाडी गोल-गोल फिरवून स्टंट; शूट अन् ड्रोन, आळंदीत रिलस्टारसह चौघांवर गुन्हा दाखल, इनोव्हाही पोलिसांनी केली जप्त, नेमकं काय घडलं?
Sanjay Raut on Delhi Protest: एक कॉकरोच सरकार को.... संजय राऊतांनी नाना पाटेकरांचा डायलॉग मारत सरकारला डिवचलं, म्हणाले...
एक कॉकरोच सरकार को.... संजय राऊतांनी नाना पाटेकरांचा डायलॉग मारत सरकारला डिवचलं, म्हणाले...
Donald Trump : सलग दुसऱ्या वर्षी शांततेच्या नोबेल पुरस्काराची हुलकावणी, डोनाल्ड ट्रम्प नॉर्वेवर भडकले... तुमचा निर्णय कधीच विसरणार नाही म्हणत थेट इशारा दिला
सलग दुसऱ्या वर्षी शांततेच्या नोबेल पुरस्काराची हुलकावणी, डोनाल्ड ट्रम्प नॉर्वेवर भडकले...
Embed widget