एक्स्प्लोर

Uttarakhand Election Result 2022 : उत्तराखंडमध्ये फुललं भाजपचं कमळ, पाहा विजयी उमेदवारांची यादी

Uttarakhand Election Result 2022 : पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. पंजाब वगळता चार राज्यात भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. 

Uttarakhand Election Result 2022 : पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. पंजाब वगळता चार राज्यात भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे.  उत्तराखंडमध्येही पुन्हा एकदा भाजपचाच झेंडा फडकला आहे. भाजपने 70 पैकी 47 जागांवर विजय मिळवला आहे. तर दुसऱ्या स्थानावर 19 जागांसह काँग्रेस आहे. दरम्यान 70 पैकी 36 हा मॅजिक फिगर असल्याने भाजपने हा आकडा आधीच मिळवल्याने मुख्यमंत्री त्यांचाच होणार हे जवळपास  निश्चित झाले आहे. 

पाहा विजयी उमेदवारांची यादी....

अनुक्रम विधानसभा नाव विजयी उमेदवार पक्ष
1 अल्मोडा मनोज तिवारी- आघाडी काँग्रेस
2 बीएचईएल राणीपुर आदेश चौहान भाजप
3 बद्रीनाथ राजेंद्र सिंह भंडारी   काँग्रेस
4 बागेश्वर चंदन राम दास भाजप
5 बाजपूर यशपाल आर्या काँग्रेस
6 भगवानपूर ममता राकेश काँग्रेस
7 भीमताल रामसिंह कैरा भाजप
8 चकराता प्रीतम सिंह काँग्रेस
9 चौबट्टाखाल सतपाल महाराज भाजप
10 चंपावत कैलाश चंद्र भाजप
11 देहरादून कँट सविता कपूर भाजप
12 देवप्रयाग विनोद कंडारी भाजप
13 धनोल्टी प्रीतम सिंह पंवार भाजप
14 धर्मपूर विनोद चमोली भाजप
15 धारचूला हरीश सिंह धामी काँग्रेस
16 डीडीहाट विशन सिंह भाजप
17 डोईवाला बृज भूषण गैरोला भाजप
18 द्वाराहाट मदन सिंह बिष्ट काँग्रेस
19 गदरपूर अरविंद पांडेय भाजप
20 गंगोलीहाट फकीर राम भाजप
21 गंगोत्री सुरेश चौहान भाजप
22 घनशाली शक्तिलाल शाह भाजप
23 हल्द्वानी सुमित हृदयेश काँग्रेस
24 हरिद्वार मदन कौशिक भाजप
25 हरिद्वार ग्रामीण अनुपमा रावत काँग्रेस
26 जागेश्वर मोहन सिंह भाजप
27 जसपूर आदेश सिंह चौहान काँग्रेस
28 झबरेडा विरेंद्र कुमार काँग्रेस
29 ज्वालापूर रवी बहादुर काँग्रेस
30 कालाढूंगी बंशीधर भगत भाजप
31 कपकोट सुरेश गढ़िया भाजप
32 कर्णप्रयाग अनिल नौटियाल भाजप
33 काशीपूर त्रिलोक सिंह चीमा भाजप
34 केदारनाथ शैला रानी रावत भाजप
35 खानपूर उमेश कुमार अपक्ष
36 खटीमा भुवन चंद्र कापडी काँग्रेस
37 किच्छा तिलक राज बेहड काँग्रेस
38 कोटद्वार रीतू खंडूरी भूषण भाजप
39 लक्सर शहजाद बीएसपी
40 लालकुआं मोहन सिंह बिष्ट भाजप
41 लँसडाउन दलीप सिंह रावत भाजप
42 लोहाघाट कौशल सिंह अधिकारी काँग्रेस
43 मंगलोर सरवत करीम अन्सारी (आघाडी) बीएसपी
44 मसूरी गणेश जोशी भाजप
45 नैनीताल सरिता आर्या भाजप
46 नानकमत्ता गोपाल सिंह राना काँग्रेस
47 नरेंद्र नगर सुबोध उनियाल भाजप
48 पौडी राजकुमार पोरी भाजप
49 पिरंकलियारी फुरखान अहमद काँग्रेस
50 पिथौरागढ़ मयुख महर काँग्रेस
51 प्रतापनगर विक्रम सिंह नेगी काँग्रेस
52 पुरोला दुर्गेश्वर लाल भाजप
53 रायपूर उमेश शर्मा भाजप
54 राजपूर रोड खजन दास भाजप
55 रामनगर दीवान सिंह बिष्ट भाजप
56 रानीखेत प्रमोद नैनवाल भाजप
57 ऋषिकेश प्रेम चंद अग्रवाल भाजप
58 रुडकी प्रदीप बत्रा भाजप
59 रुद्रप्रयाग भरत सिंह चौधरी भाजप
60 रुद्रपूर शिव अरोडा भाजप
61 सहसपूर सहदेव सिंह पुंडीर भाजप
62 सल्ट महेश जीना भाजप
63 सितारगंज सौरभ बहुगुणा भाजप
64 सोमेश्वर रेखा आर्या भाजप
65 श्रीनगर डॉ. धन सिंह रावत भाजप
66 टिहरी किशोर उपाध्याय भाजप
67 थराली भूपल राम टमटा भाजप
68 विकासनगर मुन्ना सिंह चौहान भाजप
69 यमकेश्वर रेनू बिष्ट भाजप
70 यमुनोत्री संजय डोभाल अपक्ष

2017 मध्ये भाजपला होतं बहुमत

उत्तराखंडमध्ये 2017 विधानसभा निवडणूकीच्या वेळी भाजपला बहुमत मिळालं होतं. भाजपने तब्बल 56 जागा जिंकत बहुमत मिळवलं होतं. काँग्रेसला मात्र 11 जागाच मिळवण्यात यश आलं होतं. तर तीन जागा अपक्ष उमेदवारांना मिळाल्या होत्या. उत्तराखंडमध्ये 2017 साली 65.56 टक्के मतदान झालं होतं तर यंदा मात्र 65.37 टक्के मतदानाची टक्केवारी आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
Bankipur By Election Result: नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, राजदच्या मित्रपक्षाकडून प्रशात किशोर यांना विजयापूर्वीच शुभेच्छा
नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, प्रशांत किशोर यांना निकालापूर्वीच राजदच्या मित्रपक्षाच्या शुभेच्छा

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget