एक्स्प्लोर

Punjab Election: मी दहशतवादी आहे का? चरणजीत सिंह चन्नी यांचा पंतप्रधान मोदींना सवाल

पंजाबजे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीका केलीय. पंतप्रधानांच्या पंजाब दौऱ्यामुळे माझ्या हेलिकॉप्टरला परवानगी न मिळाल्याच्या मुद्यावरुन चन्नी यांनी टीका केलीय.

Punjab Election: पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सध्या राजकीय वातावरण चंगलेच तापले आहे. राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. पंजाबजे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी (Charanjit Singh Channi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर जोरदार निशाणा लगावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्य पंजाब दौऱ्यामुळे माझ्या हेलिकॉप्टरला परवानगी न मिळाल्याच्या मुद्यावरुन चन्नी यांनी टीका केली आहे. काल पंतप्रधानांचा कार्यक्रम होता, त्यामुळे मला दिवसभर मला प्रचार करण्याची परवानगी नव्हती. मी दहशतवादी आहे का? असा सवाल चन्नी यांनी केला आहे.
 
फिरोजपूरमध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार न केल्यामुळे मला रोखण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे चन्नी यावेळी म्हणाले. त्याचबरोबर चन्नी यांनी केजरीवालांवर हल्ला चढवत त्यांना लबाड म्हटले आहे. केजरीवाल यांना आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंत मान यांचा पराभव करायचा आहे, असा दावा देखील चन्नी यांनी केला आहे.

सध्या पाच राज्यामध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. आज उत्तर प्रदेशमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया काल पार पडली. तसेच गोवा आणि उत्तराखंडमध्ये देखील काल मतदान पार पडले. दरम्यान, येत्या 20 फेब्रुवारीला पंजाबमध्ये देखील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांचा हे काल पंजाबच्या दैऱ्यावर होते. त्यांच्या दौऱ्याला संयुक्त किसान मोर्चाने (Sanyukt Kisan Morcha) विरोध दर्शवला होता. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जालंधरमध्ये भव्य सभा पार पडली. त्यानंतर प्रसारमाध्यमांनी मुख्यमंत्री चन्नी यांच्याशी संपर्क साधला यावेळी त्यांनी भाजपवर टीका केली.

अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्या लोकांची कामे केली नाहीत, आश्वासने पूर्ण केली नाहीत. सदैव भाजप-अकालीसोबत असल्याने नुकसान झाल्याचे चन्नी म्हणाले. वाळू माफियांच्या आरोपांवर चन्नी म्हणाले की, ते खोटे आरोप करतात आणि नंतर माफीही मागतात. राज्यपालांकडे तक्रार केली ज्यामध्ये आरोप खोटे असल्याचे आढळून आल्याचे चन्नी म्हणाले. यावेळी चन्नी यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर देखील आरोप केले. केजरीवाल स्वतः भगवंत मान यांचा पराभव करू इच्छित आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापूर : आजरा शहरात भीषण आगीत 7 चारचाकींसह अनेक दुकाने जळून खाक; व्यापाऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान
कोल्हापूर : आजरा शहरात भीषण आगीत 7 चारचाकींसह अनेक दुकाने जळून खाक; व्यापाऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान
कोल्हापुरात महायुतीचं जागावाटपाचं घोडं अजूनही अडलं; शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या तिसऱ्या आघाडीशी घरोबा
कोल्हापुरात महायुतीचं जागावाटपाचं घोडं अजूनही अडलं; शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या तिसऱ्या आघाडीशी घरोबा
Pimpri Chinchwad Mahanagar Palika: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील भाजपची पहिली यादी उद्या येणार; राष्ट्रवादीचाही मास्टरस्ट्रोक, अंतर्गत बंडखोरी रोखण्यासाठी भाजपचा आटापिटा, घडामोडींना वेग
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील भाजपची पहिली यादी उद्या येणार; राष्ट्रवादीचाही मास्टरस्ट्रोक, अंतर्गत बंडखोरी रोखण्यासाठी भाजपचा आटापिटा, घडामोडींना वेग
16 माजी नगरसेवक, तीन घरात 6 उमेदवार अन् 29 नवे चेहरे; हात सोडून बाण धरलेल्या शारंगधर देशमुखांविरोधातही उमेदवार ठरला! कोल्हापुरात काँग्रेसच्या 48 जणांच्या पहिल्या यादीत कोण कोण?
16 माजी नगरसेवक, तीन घरात 6 उमेदवार अन् 29 नवे चेहरे; हात सोडून बाण धरलेल्या शारंगधर देशमुखांविरोधातही उमेदवार ठरला! कोल्हापुरात काँग्रेसच्या 48 जणांच्या पहिल्या यादीत कोण कोण?

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : भाजपला ठाण्यात यावेळी शिंदेंचा पराभव करायचा आहे, राऊतांचा आरोप
Ajit Pawar Amol Kolhe Meeting : अजित पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांच्यात बैठक, ठरलं काय?
Thane Shiv Sena : ठाण्यात युती अडचणीत, शिवसेना स्वतंत्र प्रचाराचा नाराळ फोडणार
Ajit Pawar News : पुण्यातील बारामती हॉस्टेमधून अजितदादा एकटेच रवाना, दोन्ही राष्ट्रवादीचं पुण्यात फिस्तल्यावर दादा गेले कुठे?
Khopoli Crime खोपोलीत नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची हत्या, राजकीय सूडापोटी मंगेश काळोखेंची हत्या?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापूर : आजरा शहरात भीषण आगीत 7 चारचाकींसह अनेक दुकाने जळून खाक; व्यापाऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान
कोल्हापूर : आजरा शहरात भीषण आगीत 7 चारचाकींसह अनेक दुकाने जळून खाक; व्यापाऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान
कोल्हापुरात महायुतीचं जागावाटपाचं घोडं अजूनही अडलं; शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या तिसऱ्या आघाडीशी घरोबा
कोल्हापुरात महायुतीचं जागावाटपाचं घोडं अजूनही अडलं; शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या तिसऱ्या आघाडीशी घरोबा
Pimpri Chinchwad Mahanagar Palika: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील भाजपची पहिली यादी उद्या येणार; राष्ट्रवादीचाही मास्टरस्ट्रोक, अंतर्गत बंडखोरी रोखण्यासाठी भाजपचा आटापिटा, घडामोडींना वेग
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील भाजपची पहिली यादी उद्या येणार; राष्ट्रवादीचाही मास्टरस्ट्रोक, अंतर्गत बंडखोरी रोखण्यासाठी भाजपचा आटापिटा, घडामोडींना वेग
16 माजी नगरसेवक, तीन घरात 6 उमेदवार अन् 29 नवे चेहरे; हात सोडून बाण धरलेल्या शारंगधर देशमुखांविरोधातही उमेदवार ठरला! कोल्हापुरात काँग्रेसच्या 48 जणांच्या पहिल्या यादीत कोण कोण?
16 माजी नगरसेवक, तीन घरात 6 उमेदवार अन् 29 नवे चेहरे; हात सोडून बाण धरलेल्या शारंगधर देशमुखांविरोधातही उमेदवार ठरला! कोल्हापुरात काँग्रेसच्या 48 जणांच्या पहिल्या यादीत कोण कोण?
Parbhani Muncipal Corporation Election: परभणीत सेना-भाजप युतीचे त्रांगडे सुटणार, 65 जागांसाठी लढत; महापालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार?
परभणीत सेना-भाजप युतीचे त्रांगडे सुटणार, 65 जागांसाठी लढत; महापालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार?
Parbhani : ऐन निवडणुकांच्या तोंडावर नेत्यांच्या मुलांना संधी; कांग्रेसच्या तुकाराम रेंगे यांच्या लेकाचा भाजपमध्ये, तर विजय वरपुडकर यांचे चिरंजीवाचा अजित दादांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश
ऐन निवडणुकांच्या तोंडावर नेत्यांच्या मुलांना संधी; कांग्रेसच्या तुकाराम रेंगे यांच्या लेकाचा भाजपमध्ये, तर विजय वरपुडकर यांचे चिरंजीवाचा अजित दादांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश
आई एकवीरा देवीचे दागिने अन् रोकड हडपले; पुजाऱ्याचा अध्यक्ष दीपक हुलावळे यांच्यावर आरोप, कार्ला परिसरात मोठी खळबळ
आई एकवीरा देवीचे दागिने अन् रोकड हडपले; पुजाऱ्याचा अध्यक्ष दीपक हुलावळे यांच्यावर आरोप, कार्ला परिसरात मोठी खळबळ
Maharashtra Live Blog Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, एका क्लिकवर
Maharashtra Live Blog Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, एका क्लिकवर
Embed widget