एक्स्प्लोर

PMC Election 2022 Prabhag 36 Karve Nagar C : पुणे मनपा निवडणूक प्रभाग 36, कर्वेनगर (क)

PMC Election 2022 Prabhag 36 C:नव्या प्रभागरचनेनुसार कर्वेनगर, स्टेट बँक नगर,डहाणूकर कॉलनी,तपोधाम, मनोदय कॉलनी, एकता कॉलनी, मराठा मित्रमंडळ कॉलेज, आनंदनगर परिसर या प्रमुख ठिकाणांचा प्रभागात समावेश आहे

PMC Election 2022 Prabhag 36 Karve Nagar C, पुणे मनपा निवडणूक प्रभाग 36, कर्वेनगर (क) : पुणे महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक 36 अर्थात कर्वेनगर (क). नव्या प्रभागरचनेनुसार कर्वेनगर, स्टेट बँक नगर, डहाणूकर कॉलनी, तपोधाम, मनोदय कॉलनी, एकता कॉलनी, मराठा मित्रमंडळ कॉलेज, आनंदनगर परिसर या प्रमुख ठिकाणांचा प्रभागात समावेश आहे. प्रभाग 36, पंचवटी- कर्वेनगर या प्रभागातील 'क' भाग हा सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आला आहे.

विद्यमान नगरसेवक 2017 ते 2022 :

1. अनुसया अभिमान चव्हाण - भारतीय जनता पक्ष
2. राजेंद्र यशवंत शिळीमकर - भारतीय जनता पक्ष
3.  मानसी मनोज देशपांडे- भारतीय जनता पक्ष
4. सुनील ज्ञानदेव कांबळे - भारतीय जनता पक्ष

वॉर्ड कुठून कुठपर्यंत?

कर्वेनगर, स्टेट बँक नगर, डहाणूकर कॉलनी, तपोधाम, मनोदय कॉलनी, एकता कॉलनी, मराठा मित्रमंडळ कॉलेज, आनंदनगर परिसर

प्रभाग क्रमांक 36 : तीन सदस्य

मागील निवडणुकीत म्हणजे 2017 मध्ये या प्रभागात चार नगरसेवक निवडून आले होते. गेल्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. पुणे महानगरपालिकेच्या यंदाच्या निवडणुकीत पुण्यात 58 प्रभाग असणार आहे. शहराच्या 2011 च्या जनगणनेनुसार असलेल्या लोकसंख्येच्या आधारावर ही निवडणूक होईल. तीन सदस्यांचे 57 प्रभाग आणि दोन सदस्यांचा एक असे मिळून 58 प्रभाग असणार आहेत.तर नव्या रचनेत एकूण 173 नगरसेवक असतील.  प्रभाग क्रमांक 15 मध्ये तीन सदस्यांचा असणार आहे.

PMC Election 2022 पुणे मनपा निवडणूक प्रभाग 36

पक्ष उमेदवार विजयी उमेदवार
शिवसेना    
भाजप    
काँग्रेस    
राष्ट्रवादी काँग्रेस    
मनसे     
अपक्ष/इतर    
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 18 January 2024Navi Mumbai Traffic Jam Due to Coldplay concert : नवी मुंबईत होच असलेल्या कोल्ड प्ले कार्यक्रमाचा वाहतुकीवर परिणाम, सायन- पनवेल हायवेवर वाहतूक कोंडीMaha Kumbh 2025 Ashutosh Maharaj 2025 : श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीसाठी आशुतोषजींचा लढा, महाकुंभमध्ये अखंड उभं राहून करतायत अनुष्ठानABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 18 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Embed widget