Pune Lok Sabha constituency : गिरीश बापटांच्या मतदारसंघात कोण बाजी मारणार? रविंद्र धंगेकर पुन्हा मैदानात उतरणार?

Pune Lok Sabha Election
पुणे लोकसभेत वडगाव शेरी , कोथरूड , शिवाजी नगर , पर्वती , पुणे कॅन्टोन्मेंट आणि कसबा पेठ या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. गेल्या निवडणुकांमध्ये वर्षानुवर्षे सुरु असलेली समीकरणं मोडीत निघाली.
Pune Lok Sabha constituency : दोन टोकाच्या विचारसरणींचे कार्यकर्ते ज्या शहरात घडत आलेत ते पुणे शहर साहजिकच राजकीय दृष्ट्या नेहमीच दुभंगलेलं राहिलंय . मध्यममार्गी काँग्रेस , उजव्या विचारसरणीचा भाजप , डाव्या
