एक्स्प्लोर

Palghar Vidhan Sabha Results 2024 : पालघर जिल्ह्यातील सर्व विजयी उमेदवारांची यादी...

Maharashtra Assembly Election Results 2024 : पालघर जिल्ह्यातील सर्व मतदारसंघातील विजयी उमेदवारांचे अपडेट्स जाणून घ्या एका क्लिकवर...

Palghar District Assembly Election Result 2024 : आज विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती येणार आहे. महाराष्ट्रातील एकूण 288 मतदारसंघाच्या निकालाकडे जनतेचं लक्ष लागलं आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतरची ही पहिली सार्वत्रिक निवडणूक असल्यामुळे याच्या निकालाकडे सर्व देशाचं लक्ष लागलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालावर राज्यात कुणाचं सरकार येईल, हे समजेल. त्यामुळे जनता आजच्या निकालाकडे डोळे लावून बसली आहे.

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी

आजच्या निकालात कळेल जनतेचा कौल कुणाला मिळाला हे स्पष्ट होईल. पालघर जिल्ह्यातील सहा मतदारसंघाच्या निकालाकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. पालघर जिल्ह्यामध्ये एकूण सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. पालघर जिल्ह्यात विक्रमगड, पालघर, बोईसर, नालासोपारा, डहाणू आणि वसई या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो.

पालघर जिल्ह्यातील सहा मतदारसंघांतील विजयी उमेदवारांची यादी

विक्रमगड विधानसभा मतदारसंघ

पालघर विधानसभा मतदारसंघ - राजेंद्र गावित, शिवसेना 

बोईसर विधानसभा मतदारसंघ - विलास तरे, शिवसेना

नालासोपारा विधानसभा मतदारसंघ - राजन नाईक, भाजप

डहाणू विधानसभा मतदारसंघ

वसई विधानसभा मतदारसंघ

पालघर जिल्ह्यातील सहा विधानसभेतील प्रमुख लढती

मतदारसंघ महाविकास आघाडी उमेदवार महायुती उमेदवार इतर पक्ष
डहाणू विनोद निकोले (माकप) विनोद मेढा (भाजप)  
विक्रमगड सुनील भुसारा (राष्ट्रवादी – एसपी) हरिश्चंद्र भोये (भाजप)  
पालघर जयेंद्र दुबळा (शिवसेना- यूबीटी) राजेंद्र गावीत (शिवसेना)  
बोईसर डॉ. विश्वास वळवी (शिवसेना- यूबीटी) विलास तरे (शिवसेना)  
नालासोपारा संदीप पांडे (काँग्रेस) राजन नाईक (भाजप) क्षितिज ठाकूर (बवंआ)
वसई विजय गोविंद पाटील (काँग्रेस) स्नेहा दुबे (भाजप)  

2019 विधानसभा निवडणुकीचा निकाल

2019 मध्ये पालघर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात कोणते उमेदवार विजयी ठरले होते, त्याची यादी पाहा.

मतदारसंघ महायुती महाआघाडी विजयी उमेदवार
डहाणू पास्कल धनारे (भाजप) विनोद निकोले (माकप) विनोद निकोले (माकप)
विक्रमगड हेमंत सावरा (भाजप) सुनिल भुसारा (राष्ट्रवादी) सुनिल भुसारा (राष्ट्रवादी)
पालघर श्रीनिवास वनगा (शिवसेना) योगेश नम (काँग्रेस) श्रीनिवास वनगा (शिवसेना)
बोईसर विलास तरे (शिवसेना) राजेश पाटील (बविआ) राजेश पाटील (बविआ)
नालासोपारा प्रदीप शर्मा (शिवसेना) क्षितिज ठाकूर (बहुजन विकास आघाडी) क्षितिज ठाकूर (बहुजन विकास आघाडी)
वसई विजय पाटील (शिवसेना) हितेंद्र ठाकूर (बहुजन विकास आघाडी) हितेंद्र ठाकूर (बहुजन विकास आघाडी)

Disclaimer : निवडणुकीचे निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. विजयी उमेदवारांची यादी अपडेट होत आहे. त्यानुसार बातमी रिफ्रेश करा.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai : मुंबईत येत्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर गोमांस येऊ शकते, भाजप आमदाराचा विधानसभेत दावा
मुंबईत येत्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर गोमांस येऊ शकते, भाजप आमदाराचा विधानसभेत दावा
स्पोर्ट्सबाईक झाडावर आदळून भीषण अपघात;  तीन तरुणांचा जागीच मृत्यू, कुटुंबावर शोककळा
स्पोर्ट्सबाईक झाडावर आदळून भीषण अपघात; तीन तरुणांचा जागीच मृत्यू, कुटुंबावर शोककळा
ओम साई राम... भीषण अपघाताचे फोटो समोर; पत्नीला ठीकठाक पाहून सोनू सूदने घेतले देवाचे नाव
ओम साई राम... भीषण अपघाताचे फोटो समोर; पत्नीला ठीकठाक पाहून सोनू सूदने घेतले देवाचे नाव
'XL साइज कंडोम घेऊन ये..', अब्जाधीश उद्योगपतीच्या बायकोची बॉयफ्रेंडकडे मागणी; संतापलेल्या पतीची घटस्फोटाची मागणी
'XL साइज कंडोम घेऊन ये..', अब्जाधीश उद्योगपतीच्या बायकोची बॉयफ्रेंडकडे मागणी; संतापलेल्या पतीची घटस्फोटाची मागणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vinod Kamra New Song : हम होंगे कंगाल.., कुणाल कामराकडून नवा व्हिडीओ पोस्ट, शिवसेनेच्या नेत्यांची सडकून टीकाAnil Parab Full Speech : अनिल परब म्हणाले, तो नेपाळी..ठाकरे गालातल्या गालात हसले!ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 4PM 25 March 2025Amol Mitkari On Sahitya Issue : महापुरुषांबाबत अवमानकारक साहित्यावर बंदी आणणार, अमोल मिटकरींनी सभागृहात काय मागणी केली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत येत्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर गोमांस येऊ शकते, भाजप आमदाराचा विधानसभेत दावा
मुंबईत येत्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर गोमांस येऊ शकते, भाजप आमदाराचा विधानसभेत दावा
स्पोर्ट्सबाईक झाडावर आदळून भीषण अपघात;  तीन तरुणांचा जागीच मृत्यू, कुटुंबावर शोककळा
स्पोर्ट्सबाईक झाडावर आदळून भीषण अपघात; तीन तरुणांचा जागीच मृत्यू, कुटुंबावर शोककळा
ओम साई राम... भीषण अपघाताचे फोटो समोर; पत्नीला ठीकठाक पाहून सोनू सूदने घेतले देवाचे नाव
ओम साई राम... भीषण अपघाताचे फोटो समोर; पत्नीला ठीकठाक पाहून सोनू सूदने घेतले देवाचे नाव
'XL साइज कंडोम घेऊन ये..', अब्जाधीश उद्योगपतीच्या बायकोची बॉयफ्रेंडकडे मागणी; संतापलेल्या पतीची घटस्फोटाची मागणी
'XL साइज कंडोम घेऊन ये..', अब्जाधीश उद्योगपतीच्या बायकोची बॉयफ्रेंडकडे मागणी; संतापलेल्या पतीची घटस्फोटाची मागणी
गुढी पाडव्याचा मुहूर्त ; ट्रक, ट्रॅव्हल्ससह व्यवयायिक वाहनांवर आता मराठीतच संदेश; परिवहन मंत्र्यांचे RTO ना निर्देश
गुढी पाडव्याचा मुहूर्त ; ट्रक, ट्रॅव्हल्ससह व्यवयायिक वाहनांवर आता मराठीतच संदेश; परिवहन मंत्र्यांचे RTO ना निर्देश
Rules To Carry Gold From India : भारतातून विदेशात किती सोनं आणि रोख रक्कम घेऊन जाता येते? यासाठी नेमके नियम कोणते? 
Rules To Carry Gold From India : भारतातून विदेशात किती सोनं घेऊन जाता येतं? यासाठी नेमके नियम कोणते? 
Bangladesh : बांगलादेशमध्ये पुन्हा सत्तापालटाची तयारी, मोहम्मद युनूस यांच्या चीन दौऱ्याआधीच कांड करण्यासाठी लष्कराची हालचाल सुरू
बांगलादेशमध्ये पुन्हा सत्तापालटाची तयारी, मोहम्मद युनूस यांच्या चीन दौऱ्याआधीच कांड करण्यासाठी लष्कराची हालचाल सुरू
दिशा सालियन प्रकरण : आदित्य ठाकरे ड्रग्जच्या बिझनेसमध्ये, उद्धव ठाकरेही आरोपी, वकील निलेश ओझा यांचे खळबळजनक आरोप
दिशा सालियन प्रकरण : आदित्य ठाकरे ड्रग्जच्या बिझनेसमध्ये, उद्धव ठाकरेही आरोपी, वकील निलेश ओझा यांचे खळबळजनक आरोप
Embed widget