Mumbai North West Lok Sabha : कीर्तिकर विरुद्ध कीर्तिकर! चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या मुलाचे आव्हान वडील परतवून लावणार?

Mumbai North West Lok Sabha : शिवसेनेत फूट पडल्यानंतर गजानन कीर्तिकर हे सध्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत आहेत. तर, दुसरीकडे त्यांचा मुलगा अमोल कीर्तिकर हे आता शिवसेना ठाकरे गटाचे शिलेदार आहेत.

Mumbai North West Lok Sabha Election : मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघापैकी मुंबई वायव्य हा एक महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ आहे. या लोकसभा मतदारसंघात मराठी मतदारांसह अन्य भाषिक मतदारांची मोठी संख्या आहे. त्याशिवाय

Related Articles