Mumbai North East Lok Sabha Election : केंद्रातील सत्ता 'ठरवणारा' मतदारसंघ; ईशान्य मुंबईचा गड कोण सर करणार?

Mumbai North East Lok Sabha Election : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय दीना पाटील निवडणुकीला उभे आहेत. तर, महायुतीकडून भाजपचे मिहीर कोटेचा उमेदवार आहेत.

Mumbai North East Lok Sabha Election : मु्ंबईतील सहा  लोकसभा मतदारसंघातील हा आणखी एक महत्त्वाचा मतदारसंघ. मुंबईतील पूर्व उपनगर भागातील महत्त्वाचा परिसर या लोकसभा मतदारसंघात येतो. घाटकोपर ते मुलुंड आणि

Related Articles