एक्स्प्लोर

Manoj Jarange Patil: कालीचरण महाराजांची टीकेनंतर मनोज जरांगे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, बाबा विचित्र प्राणी, हा तोच आहे ना..

Manoj Jarange : जरांगे हा हिंदुत्त्व तोडण्यासाठी निघालेला राक्षस आहे, अशी कालीचरण महाराजांनी केलेल्या टीकेनंतर मनोज जरांगे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया देत कालीचरण महाराजांवर सडकून टीका केली आहे.  

छत्रपती संभाजीनगरमनोज जरांगेला (Manoj Jarange Patil) जातीच्या आरक्षणाशी काहीही देणेघेणं नाही. जरांगे हा हिंदुत्त्व तोडण्यासाठी निघालेला राक्षस आहे, अशी जहरी टीका कालीचरण महाराज(Kalicharan Maharaj) यांनी केली होती. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj) यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदे गटाचे उमेदवार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्यासाठी प्रचारसभा घेतली. यावेळी कालीचरण महाराजांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांना आक्रमक भाषेत भाष्य करत लक्ष्य केले. मराठवाड्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीला मराठा आरक्षण आंदोलनाचा जोरदार फटका बसला होता. त्या पार्श्वभूमीवर आता शिंदे गटाचे आमदार आणि औरंगाबाद पश्चिम विधानसभेचे उमेदवार संजय शिरसाठ यांनी तडकाफडकी मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहे. तर दुसरीकडे कालीचरण महाराजांची टीकेनंतर  मनोज जरांगे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया देत कालीचरण महाराजांवर सडकून टीका केली आहे.    

तू बाबा विचित्र प्राणी आहे, तू कोणता बाबा- मनोज जरांगे

कालीचरण महाराज(Kalicharan Maharaj) या बाबांना एक तर आरक्षणावर बोलायची काही गरज नव्हती, संत म्हणताना त्यांना मानणाऱ्यातले आम्ही लोक आहोत. मात्र आरक्षण आणि बाबांचा संबंध काय येतो? बाबांनी आम्हाला एकजूट राहण्यासाठी आवाहन केलं पाहिजे, हे बाबांचं काम आहे. बाबांचं हे काम नाही, त्याचा शब्द आणि हातवारे  बघता ते विष घेतल्यासारखा वागतात, त्याचे डोळे कसे तरी झाल्यासारखे दिसतात. तू बाबा विचित्र प्राणी आहे, तू कोणता बाबा आहे. हा तोच बाबा आहे ना, जो डोंगरावर उभा राहतो. असे म्हणत मनोज जरांगे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया देत पलटवार केला आहे. 

मला आणि मराठा समाजाला लढावंच लागणार आहे

संजय शिरसाठ यांची भेट झाली. मात्र रोजच खूप मोठे लोक भेटीसाठी येत असतात. सध्या काय असतं तर राजकारण एक राजकारण असतं. त्यामुळे तेच काय सगळेच भेटीसाठी येत आहे, सगळ्या पक्षाच्या नेते येतात. मात्र मला राजकारणापेक्षा आरक्षण महत्त्वाच आहे. सत्तेत कोणी आलं तरी मला आणि मराठा समाजाला लढावं लागणार आहे. म्हणून आम्ही सामूहिक आमरण उपोषणाची तयारी करतोय. असेही मनोज जरांगे म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pandharpur Vitthal Mandir: लाखो विठ्ठल भक्तांसाठी खुशखबर! विठ्ठल मंदिर टोकन दर्शन अन् स्काय वॉकच्या रद्द केलेली निविदा पुन्हा प्रकाशित प्रकाशित 
विठ्ठल भक्तांसाठी खुशखबर! विठ्ठल मंदिर टोकन दर्शन अन् स्काय वॉकच्या रद्द केलेली निविदा पुन्हा प्रकाशित, वादावर पडदा
जामिनासाठी बिनधास्त फिरणारा 'चिल्लर' प्रशांत कोरटकर पोलिसांना सापडलाच नाही, आता दुबईला फरार झाल्याची चर्चा; अमोल मिटकरींचा घरचा आहेर, सुषमा अंधारेंनी सुद्धा घेरलं
जामिनासाठी बिनधास्त फिरणारा 'चिल्लर' प्रशांत कोरटकर पोलिसांना सापडलाच नाही, आता दुबईला फरार झाल्याची चर्चा; अमोल मिटकरींचा घरचा आहेर, सुषमा अंधारेंनी सुद्धा घेरलं
Ajit Pawar Aurangzeb Tomb Row : औरंगजेबाच्या कबरीवरुन आक्रमकपणा दाखवणाऱ्यांना अजितदादांनी सुनावलं, नितेश राणेंचे कान टोचले, म्हणाले...
औरंगजेबाच्या कबरीवरुन आक्रमकपणा दाखवणाऱ्यांना अजितदादांनी सुनावलं, नितेश राणेंचे कान टोचले, म्हणाले...
Pune Hinjwadi Bus Fire: 'बघतोच एकेएकाची वाट लावतो!', बस पेटवून देण्याआधी चालकाने दिलेली धमकी, पोलिस तपासात माहिती आली समोर
'बघतोच एकेएकाची वाट लावतो!', बस पेटवून देण्याआधी चालकाने दिलेली धमकी, पोलिस तपासात माहिती आली समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 AM : 22 मार्च 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सChitra Wagh on Anil Parab :  माझ्या चारित्र्यावर किती वेळा बोलणार, आम्ही काय रस्त्यावर पडलो आहे का?TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 22 मार्च 2025 : ABP MajhaABP Majha Headlines : 08 AM : 22 मार्च 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pandharpur Vitthal Mandir: लाखो विठ्ठल भक्तांसाठी खुशखबर! विठ्ठल मंदिर टोकन दर्शन अन् स्काय वॉकच्या रद्द केलेली निविदा पुन्हा प्रकाशित प्रकाशित 
विठ्ठल भक्तांसाठी खुशखबर! विठ्ठल मंदिर टोकन दर्शन अन् स्काय वॉकच्या रद्द केलेली निविदा पुन्हा प्रकाशित, वादावर पडदा
जामिनासाठी बिनधास्त फिरणारा 'चिल्लर' प्रशांत कोरटकर पोलिसांना सापडलाच नाही, आता दुबईला फरार झाल्याची चर्चा; अमोल मिटकरींचा घरचा आहेर, सुषमा अंधारेंनी सुद्धा घेरलं
जामिनासाठी बिनधास्त फिरणारा 'चिल्लर' प्रशांत कोरटकर पोलिसांना सापडलाच नाही, आता दुबईला फरार झाल्याची चर्चा; अमोल मिटकरींचा घरचा आहेर, सुषमा अंधारेंनी सुद्धा घेरलं
Ajit Pawar Aurangzeb Tomb Row : औरंगजेबाच्या कबरीवरुन आक्रमकपणा दाखवणाऱ्यांना अजितदादांनी सुनावलं, नितेश राणेंचे कान टोचले, म्हणाले...
औरंगजेबाच्या कबरीवरुन आक्रमकपणा दाखवणाऱ्यांना अजितदादांनी सुनावलं, नितेश राणेंचे कान टोचले, म्हणाले...
Pune Hinjwadi Bus Fire: 'बघतोच एकेएकाची वाट लावतो!', बस पेटवून देण्याआधी चालकाने दिलेली धमकी, पोलिस तपासात माहिती आली समोर
'बघतोच एकेएकाची वाट लावतो!', बस पेटवून देण्याआधी चालकाने दिलेली धमकी, पोलिस तपासात माहिती आली समोर
सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत रंगत, कृष्णाकाठावर विरोधकांमध्ये दुफळी, तिरंगी लढत, बाळासाहेब पाटील पुन्हा बाजी मारणार? 
सह्याद्री साखर कारखान्यात तिरंगी लढत, विरोधकांची बोलणी फिस्कटली, निवडणुकीत कोण बाजी मारणार?
काहींच्या तोंडाची गटारंगगा उघडली की घाणच बाहेर निघते, तसंच या लाचखोर नवऱ्याच्या सुपारीबाज बाईचं तेच आहे, माझ्यावेळी 1760 चा आकडा सांगितला, मेहबुब शेख याची चित्रा वाघांवर बोचरी टीका
काहींच्या तोंडाची गटारंगगा उघडली की घाणच बाहेर निघते, तसंच या लाचखोर नवऱ्याच्या सुपारीबाज बाईचं तेच आहे, माझ्यावेळी 1760 चा आकडा सांगितला, मेहबुब शेख याची चित्रा वाघांवर बोचरी टीका
Sangli Crime : जन्मदाता बाप की नराधम! पोटच्या अल्पवयीन मुलीसोबत काही महिन्यापासून नको ते कृत्य, वैतागलेल्या आईची पोलिसांकडे धाव, सांगलीतील घटनेने संताप
जन्मदाता बाप की नराधम! पोटच्या अल्पवयीन मुलीसोबत काही महिन्यापासून नको ते कृत्य, वैतागलेल्या आईची पोलिसांकडे धाव, सांगलीतील घटनेने संताप
Prashant Koratkar Nagpur Crime: प्रशांत कोरटकरला दुबईला पळून जायला नागपूर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची मदत?
धक्कादायक! प्रशांत कोरटकरला दुबईला पळून जायला पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची मदत?
Embed widget