एक्स्प्लोर

Thackeray vs shinde: राज्यातील 47 मतदारसंघात मशाल-धनुष्यबाणाचा सामना, दोन शिवसेना भिडणार आपापसात, जाणून घ्या कुठे-कुठे होणार लढाई?

Thackeray vs shinde: महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघ पैकी 47 विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पाहायला मिळणार आहे. कुठे ते जाणून घ्या सविस्तर

पुणे : विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा शिवसेना विरुद्ध शिवसेना असा थेट सामना अनेक मतदारसंघात पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघ पैकी 47 विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पाहायला मिळणार आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह समर्थक आमदार खासदारांनी शिवसेनेत शिवसेनेत बंडखोरी केली.त्यानंतर शिवसेना शिंदे सेना आणि ठाकरे सेना असे दोन गट पडले. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीत देखील हे दोन्ही गट आमने सामने दिसून येत आहे. दरम्यान महाराष्ट्रातील 47 विधानसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना होत आहे

या मतदारसंघात होणार शिवसेना विरुद्ध शिवसेना असा थेट सामना

चोपडा 
चंद्रकांत सोनवणे (SS) 
राजू तडवी (UBT)

बुलढाणा 
संजय गायकवाड (SS) 
जयश्री शेळके (UBT

मेहकर 
संंजय रायमुलकर (SS) 
सिद्धार्थ खरात (UBT)

बाळापूर 
बळीराम शिरसकर (SS) 
नितीन देशमुख (UBT)

रामटेक 
आशिष जैस्वाल (SS) 
विशाल बरबटे (UBT)

कळमनुरी 
संतोष बांगर (SS) 
संतोष टारफे (UBT)

परभणी 
आनंद भरोसे (SS) 
राहुल पाटील (UBT)

सिल्लोड 
अब्दुल सत्तार (SS) 
सुरेश बनकर (UBT)

कन्नड 
संजना जाधव (SS) 
उदयसिंह राजपूत (UBT)

औरंगाबाद पश्चिम 
संजय शिरसाट (SS) 
राजू शिंदे (UBT)

पैठण 
विलास भुमरे (SS)
दत्ता गोर्डे (UBT)

वैजापूर 
रमेश बोरनारे (SS) 
दिनेश परदेशी (UBT)

नांदगाव 
सुहास कांदे (SS) 
गणेश धात्रक (UBT)

पालघर 
राजेंद्र गावित (SS)
जयेंद्र दुबळा (UBT)

बोईसर 
विलास तरे (SS) 
विश्वास वळवी (UBT)

भिवंडी ग्रामीण 
शांताराम मोरे (SS) 
महादेव घाटळ (UBT)

कल्याण पश्चिम 
विश्वनाथ भोईर (SS) 
सचिन बासरे (UBT)

अंबरनाथ 
बालाजी किणीकर (SS) 
राजेश वानखेडे (UBT)

कल्याण ग्रामीण 
राजेश मोरे (SS) 
सुभाष भोईर (UBT)

ओवळा-माजीवडा
प्रताप सरनाईक (SS) 
नरेश मणेरा (UBT)

कोपरी-पाचपाखाडी 
एकनाथ शिंदे (SS) 
केदार दिघे (UBT)

मागाठणे 
प्रकाश सुर्वे (SS) 
उदेश पाटेकर (UBT)

विक्रोळी
सुवर्णा करंजे (SS)
सुनील राऊत (UBT)

भांडुप पश्चिम 
अशोक धर्मराज पाटील (SS)
रमेश कोरगावकर (UBT)

जोगेश्वरी पूर्व 
मनिषा वायकर (SS) 
अनंत (बाळा) नर (UBT)

दिंडोशी 
संजय निरुपम (SS) 
सुनील प्रभू (UBT)

अंधेरी पूर्व 
मूरजी पटेल (SS) 
ऋतुजा लटके (UBT)

चेंबुर 
तुकाराम काते (SS) 
प्रकाश फातर्पेकर (UBT)

कुर्ला 
मंगेश कुडाळकर (SS) 
प्रविणा मोरजकर (UBT)

माहिम
सदा सरवणकर (SS)
महेश सावंत (UBT)

वरळी 
मिलिंद देवरा (SS)
आदित्य ठाकरे (UBT)

भायखळा 
यामिनी जाधव (SS)
मनोज जामसुतकर (UBT)

कर्जत 
महेंद्र थोरवे (SS)
नितीन सावंत (UBT)

महाड 
भरतशेठ गोगावले (SS) 
स्नेहल जगताप (UBT)

नेवासा 
विठ्ठलराव लंघे पाटील (SS) 
शंकरराव गडाख (UBT)

उस्मानाबाद 
अजित पिंगळे (SS) 
कैलास पाटील (UBT)

परांडा 
तानाजी सावंत (SS) 
राहुल ज्ञानेश्वर पाटील (UBT)

बार्शी 
राजेंद्र राऊत (SS) 
दिलीप सोपल (UBT)

सांगोला 
शहाजी बापू पाटील (SS) 
दीपक आबा साळुंखे (UBT)

पाटण 
शंभूराज देसाई (SS) 
हर्षद कदम (UBT)

दापोली 
योगेश कदम (SS) 
संजय कदम (UBT)

गुहागर 
राजेश बेंडल (SS) 
भास्कर जाधव (UBT)

रत्नागिरी 
उदय सामंत (SS) 
सुरेंद्रनाथ (बाळ) माने (UBT)

राजापूर 
किरण सामंत (SS) 
राजन साळवी (UBT)

कुडाळ 
नीलेश राणे (SS) 
वैभव नाईक (UBT)

सावंतवाडी 
दीपक केसरकर (SS) 
राजन तेली (UBT)

राधानगरी 
प्रकाश आबिटकर (SS) 
के. पी. पाटील (UBT)

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पुणे महानगरपालिका निवडणूक: प्रभाग 32 मध्ये 'भिसे' कुटुंब उमेदवारीच्या केंद्रस्थानी; पक्षांकडून ऑफर?
पुणे महानगरपालिका निवडणूक: प्रभाग 32 मध्ये 'भिसे' कुटुंब उमेदवारीच्या केंद्रस्थानी; पक्षांकडून ऑफर?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 डिसेंबर 2025 | बुधवार
Shivsena : गोविंदा, निलेश राणे, शहाजीबापू ते अक्षय महाराज, शिंदेंच्या शिवसेनेची 40 स्टार प्रचारकांची फौज, कोणाकोणाची नावं?
गोविंदा, निलेश राणे, शहाजीबापू ते अक्षय महाराज, शिंदेंच्या शिवसेनेची 40 स्टार प्रचारकांची फौज, कोणाकोणाची नावं?
Video: इन्स्टावर ओळख, तरुण कारमधून आला, तरुणीनं प्रपोजल नाकारताच भर रस्त्यात कपडे फाडून बेदम मारहाण
Video: इन्स्टावर ओळख, तरुण कारमधून आला, तरुणीनं प्रपोजल नाकारताच भर रस्त्यात कपडे फाडून बेदम मारहाण

व्हिडीओ

Devendra Fadnavis : ठाकरेंच्या युतीची टिंगल उडवली, म्हणाले, मला वाटलं झेलेन्स्की अन् पुतीनच एकत्र आले
Thackeray Brohters Yuti : शिवसेना-मनसे युती झाली हे आम्ही जाहीर करतोय, राज ठाकरेंची घोषणा
Raj Thackeray Uddhav Thackeray Yuti Full PC :शिवसेना-मनसेची युती झाली हे आम्ही जाहीर करतोय, ठाकरेंची घोषणा
Uddhav Thackeray Matoshri : उद्धव ठाकरे दादरच्या दिशेने रवाना, बाळासाहेबांना अभिवादन करणार
Sudhir Mungantiwar : जादू झाली, नाराजी गेली; सुधीरभाऊंना पक्ष ताकद कशी देणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुणे महानगरपालिका निवडणूक: प्रभाग 32 मध्ये 'भिसे' कुटुंब उमेदवारीच्या केंद्रस्थानी; पक्षांकडून ऑफर?
पुणे महानगरपालिका निवडणूक: प्रभाग 32 मध्ये 'भिसे' कुटुंब उमेदवारीच्या केंद्रस्थानी; पक्षांकडून ऑफर?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 डिसेंबर 2025 | बुधवार
Shivsena : गोविंदा, निलेश राणे, शहाजीबापू ते अक्षय महाराज, शिंदेंच्या शिवसेनेची 40 स्टार प्रचारकांची फौज, कोणाकोणाची नावं?
गोविंदा, निलेश राणे, शहाजीबापू ते अक्षय महाराज, शिंदेंच्या शिवसेनेची 40 स्टार प्रचारकांची फौज, कोणाकोणाची नावं?
Video: इन्स्टावर ओळख, तरुण कारमधून आला, तरुणीनं प्रपोजल नाकारताच भर रस्त्यात कपडे फाडून बेदम मारहाण
Video: इन्स्टावर ओळख, तरुण कारमधून आला, तरुणीनं प्रपोजल नाकारताच भर रस्त्यात कपडे फाडून बेदम मारहाण
Nashik : नाशिकचा तिढा सुटला! भाजपचा 25 ते 30 जागांचा प्रस्ताव शिंदेंच्या शिवसेनेला मान्य, सूत्रांची माहिती
नाशिकचा तिढा सुटला! भाजपचा 25 ते 30 जागांचा प्रस्ताव शिंदेंच्या शिवसेनेला मान्य, सूत्रांची माहिती
'कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तस्सं'वरून सोशल मीडियात जुंपली! आरजे सुमितच्या 'त्या' व्हिडिओवर सतेज पाटलांनी कमेंट करताच कृष्णराज महाडिकांची सुद्धा कमेंट
'कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तस्सं'वरून सोशल मीडियात जुंपली! आरजे सुमितच्या 'त्या' व्हिडिओवर सतेज पाटलांनी कमेंट करताच कृष्णराज महाडिकांची सुद्धा कमेंट
नगरपरिषद अधिनियमांत सुधारणा, अण्णाभाऊ साठेंचं स्मारक; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चार महत्त्वाचे निर्णय
नगरपरिषद अधिनियमांत सुधारणा, अण्णाभाऊ साठेंचं स्मारक; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चार महत्त्वाचे निर्णय
मोठी बातमी! मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका
मोठी बातमी! मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका
Embed widget