एक्स्प्लोर

अमित शाह 'अभी बच्चा है', इंदिरा गांधींवरील वक्तव्यावरुन मल्लिकार्जुन खर्गेंचा टोला

इंदिरा गांधी परत आल्या तरी 370 कलम पुन्हा येणार नाही असं वक्तव्य अमित शाह यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी प्रत्युत्र दिलं आहे.

Mallikarjun Kharge on Amit Shah : इंदिरा गांधी (Indira Gandhi) परत आल्या तरी 370 कलम पुन्हा येणार नाही असं वक्तव्य केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अमित शाह इंदिरा गांधी यांच्यासमोर 'अभी बच्चा है' अशा शब्दात मल्लिकार्जुन खर्गे यांनी अमित शाहा यांच्यावर टिका केली. 

मोदी यांचे दोनच मित्र ते म्हणजे अदानी आणि अंबानी

मोदी यांचे दोनच मित्र आहेत, ते म्हणजे अदानी आणि अंबानी असा टोला खर्गे यांनी लगावला. देशातील 5 टक्के लोकांकडे 65 टक्के संपत्ती आहे. यावरुन बघून घ्या की त्यांचे मित्र कोण आहेत. हे लोक गरीबांचे विचार कधीही करत नाहीत असे खर्गे म्हणाले. राज्यात दररोज 7 शेतकरी आत्महत्या करत आहेत. हे आकडे अधिकृत असल्याचे खर्गे म्हणाले. मोदी खोट्या लोकांचे सरदार आहेत. खोटं बोलून मत मागू नका. आपल्या विचारधारा सांगा असे खर्गे म्हणाले. पंतप्रधान नेहरुंच्या काळात अनेक मोठे प्रकल्प देशात सुरु झाले आहेत. हरित क्रांती केल्यानंतर काँग्रेस पार्टीमुळं सर्वांना अन्न मिळाले आहे. भाजपाला काहीही केलं नाही ते फक्त बंडलबाज आहेत असे खर्गे म्हणाले. 

महाराष्ट्रातील महिलांना महिन्याला 3000 रुपये दिले जाणार

कर्नाटकात महालक्ष्मी योजना सुरु झाली आहे. या धर्तीवर महाराष्ट्रातील महिलांना महिन्याला 3000 रुपये दिले जाणार आहेत असे खर्गे म्हणाले. बेरोजगार तरुणांना 4000 हजार रुपये महिना देणार असल्याचे खर्गे म्हणाले. दरम्यान, बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान आपल्याला टिकवायचा आहे. संविधान आमच्या हातात असेल तर ते अर्बन नक्षलवाद्याचं प्रतीक आहे असेही खर्गे म्हणाले. शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख, शिवाजीराव पाटील निलंगेकर, सुशीलकुमार शिंदे,  शिवराज पाटील चाकूरकर साहेब यांच्यासारख्या अनेक लोकांनी येथे काँग्रेस रुजवल्याचे खर्गे म्हणाले. महाराष्ट्रमध्ये सर्वात मोठा प्रश्न आहे शेतमालाच्या भावाचा. अवकाळी पावसामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. मोदी सरकारने अनेक टॅक्स लावले आहेत. सोयाबीनच्या हमीभावाचा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नसल्याचे खर्गे म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या

माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Bhavesh Kaware and Raj Thackeray: मुंबईत नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर नाकारल्यामुळे अडचणीत सापडला, आता भावेश कावरे राज ठाकरेंना भेटणार
मुंबईत नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर नाकारल्यामुळे अडचणीत सापडला, आता भावेश कावरे राज ठाकरेंना भेटणार
Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
Ind vs Sl 1st Test Day-2 : गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
Vijay Thalapathi Independence Day speech: 'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
Embed widget