एक्स्प्लोर

महाविकास आघाडी 165 जागा जिंकणार, पुढच्या 72 तासांत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करु : विजय वडेट्टीवार  

महाराष्ट्र मध्ये महाविकास आघाडी 100 टक्के सत्तेत येणार असून, आम्ही 165 जागा जिंकू असा विश्वास काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी व्यक्त केला आहे

Vijay Wadettiwar : महाराष्ट्र मध्ये महाविकास आघाडी 100 टक्के सत्तेत येणार असून, आम्ही 165 जागा जिंकू असा विश्वास काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी व्यक्त केला आहे. पुढच्या 72 तासांत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करु असेही वडेट्टीवार यावेळी म्हणाले. सरकारबद्दल रोष होता, लोकांना बदल हवा होता. सामान्य मतदारांनी राग व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मतदान केल्याचे वडेट्टीवार म्हणाले. अनेक वेळा एक्झिट पोलचे अंदाज चुकतात. 48 तासात मतदार काय निर्णय घेतो हे महत्वाचं असतं असेही वडेट्टीवार म्हणाले. 
 
लाडकी बहीण योजनेबाबात बोलताना वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली. पैसे दिले आणि खिशातून काढून घेतले. मविआ आम्हाला 3000 हजार देणार म्हणून बाहेर महिला मतदानासाठी बाहेर आल्याचे वडेट्टीवार म्हणाले. या निवडणुकीत पैशांचा मोठ्या प्रमाणात वापर झाला आहे. आता निवडणूक संपली आहे. आता हिंदू विषय संपला असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. 

प्रकाश आंबेडकर यांचा पक्ष वेगळा, त्यांच्यावर आम्ही बोलणार नाही 

विनोद तावडे यांच्या संदर्भात काय केलं नक्की? हितेंद्र ठाकूर बोलले की, आम्हाला वरुन आदेश होते. पुढे नाव आलं पाहिजे असेही वडेट्टीवार म्हणाले. महाराष्ट्राचं राजकारण वेगळ्या दिशेने सुरु आहे. 23 तारखेला आम्ही त्यांना मुंबईत येण्याच्या सूचना केल्या आहेत. सर्वांनी फक्त वेळेवर यावं असे वडेट्टीवार म्हणाले. प्रकाश आंबेडकर यांचा पक्ष वेगळा आहे. त्यांच्यावर आम्ही काही बोलणार नाही असे वडेट्टीवार म्हणाले. त्यांना ज्यांना समर्थन करायचं आहे त्यांनी करावं असेही ते म्हणाले.

भाजपने मराठा आणि ओबीसी दोन्ही समाजांना फसवण्याचं काम केलं

नवाब मलिक यांच्याबाबत भाजपने भूमिका स्पष्ट केली पाहिजे. सत्तेसाठी सर्व सुरु आहे. भाजपने मराठा आणि ओबीसी दोन्ही समाजांना फसवण्याचं काम केल्याचे विजय वडेट्टीवार म्हणाले. एकही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका झाल्या नाहीत. राजकीय पोळी भाजण्यासाठी हे सर्व घडवून आणल. प्रणिती शिंदे यांच्या सोलापूर दक्षिणमधील भूमिकेबाबत देखील त्यांना विचारम्यात आले. यावेळी ते म्हणाले की, या वादावार पडदा टाकू पुढे मागे गोष्टी होतात. जागा वाटपात काही प्रसंग ओढवतात. मविआमध्ये याबद्दल काहीही वाद होणार नाहीत असे वडेट्टीवार म्हणाले. 

दरम्यान, उद्या विधानसभेच्या सर्व म्हणजे 288 मतदारसंघातचील निकाल लागणार आहेत. मात्र, त्यापूर्वीच महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांनी आमचीचर राज्यात सत्ता येमार आमच्याच जागा जास्त येणार असा दावा करण्यास सुरुवात केली आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shaina NC on Vidhan sabha Result | विजय आपलाच होणार, शायना एनसींना विश्वास ABP MajhaAmol Mitkari on Vidhan Sabha Result | अजित पवारांचा पराभव झाला तर आव्हाडांचा गुलाम म्हणून काम करेलKisse Pracharache : किस्से प्रचाराचे, रिपोर्टर 'माझा'चे; महायुती की मविआ कुणाची बाजी?Kisse Pracharache Seg 03 : किस्से प्रचाराचे, रिपोर्टर 'माझा'चे; महायुती की मविआ कुणाची बाजी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
Embed widget