एक्स्प्लोर

Eknath Shinde : ठोक डालेंगे, बटण.. बटण.. इतकं ठोकणार की समोरच्याचं डिपॉझिट जप्त होईल, एकनाथ शिंदेंचं आक्रमक भाषण

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जालना जिल्ह्यातील घनसावंगीचे उमेदवार डॉ. हिकमत उढाण यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. या सभेत त्यांनी राजेश टोपेंवर हल्लाबोल केला.

जालना : शिवसेनेचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जालना जिल्ह्यातील घनसावंगी मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉ. हिकमत उढाण यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. या सभेत एकनाथ शिंदेंनी माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावर हल्लाबोल केला. इतक्या वेळा संधी देऊनही तुमच्या भागाचा विकास झाला नसेलतर हिकमत उढाणला संधी देणार की नाही, असा सवाल एकनाथ शिंदे यांनी केला. 

टोपी फिरवणाऱ्यांना घरी बसवणार की नाही?

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, एवढी वर्ष मतदारांना टोपी घालणाऱ्यांना तुम्ही घरी बसवणार की नाही, डोकं फिरवण्यापेक्षा टोपी फिरवा. विकासाला विरोध करणाऱ्यांना टोपलीत टाकून द्या. इतकी वर्ष तुम्ही पार्सल मुंबईला पाठवता, इथला विकास झाला नाही. एवढी वर्ष सत्तेत राहून आपला कारखाना, आपली सूतगिरणी, आपल्या बँका विकास कुणाचा झाला? विकास फक्त एकाच परिवाराचा झाला, असं एकनाथ शिंदे म्हणाले.  तुम्ही तीन वेळा मुंबईला पाठवलेलं पार्सल राँग एड्रेस म्हणून घेऊन आलोय. आता ते पार्सल मुंबईला पाठवायचं नाही. शिवसेनेचे उमेदवार डॉ. हिकमत उढाण यांना विजयी करुन मुंबईला पाठवा,असं एकनाथ शिंदे म्हणाले. 

हिकमत उढाणचे दोन कारखाने तुम्हाला मदत केल्याशिवा राहणार नाहीत. लाडक्या बहिणी आहेत, लाडके भाऊ आहेत, लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये देत होतो, त्यांना 2100 रुपये करतोय. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतलाय. शेतकरी सन्मान योजनेची रक्कम 15 हजार करण्याचा निर्णय घेतलाय, असं एकनाथ शिंदे म्हणाले. 

हिकमत उढाण काही दिवसांपूर्वी म्हणाले गोळी कानावरुन गेली. पण, आता जाणार नाही ना, यंदा गोळी कानावरुन जाणार नाही तर आमदारकीच्या लक्ष्याचा अचूक वेध घेणार असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं. ठोक डालेंगे, बटण.. बटण... धनुष्य बाण का बटण... इतना ठोकेंगे... इतना ठोकेंगे की सामने वाले का डिपॉझिट जप्त हो जाएगा, असं एकनाथ शिंदे म्हणाले. 

आज हिकमत उढाण यांचा विजय  100 टक्के विजय होईल हा विश्वास व्यक्त करतो, असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं. तुम्ही एवढे लोक एकत्र आले आहात, हिकमत उढाण जात पात धर्म न पाहता मदत करतात. त्यामुळं सर्वांनी एकत्र येऊन हिकमत उढाण यांना विधानसभेत पाठवायचं आहे, असं आवाहन एकनाथ शिंदे यांनी केलं. हिकमत उढाण यांना विजयी करु, असं वचन द्या, असं मुख्यमंत्री म्हणाले. 

इतर बातम्या :

Kannad Election : कन्नडच्या भरसभेत घड्याळ दाखवले, मुख्यमंत्री आपल्याच खासदारावर का चिडले? 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Supriya Sule On Baramati By Election 2026: बारामतीत एकीकडे बिनविरोधची चर्चा, दुसरीकडे लक्ष्मण हाकेंचं नाव पुढे; शरद पवारही उमेदवार देणार?, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
बारामतीत एकीकडे बिनविरोधची चर्चा, दुसरीकडे हाकेंचं नाव पुढे; शरद पवारांकडूनही उमेदवार?, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Prajakt Tanpure :  प्राजक्त तनपुरेंची राहुरीच्या पोटनिवडणुकीवर पहिली प्रतिक्रिया, कार्यकर्त्यांचा उल्लेख अन् मुख्यमंत्र्यांचं कौतुक,राजकीय वर्तुळात चर्चा सुरु
प्राजक्त तनपुरेंकडून पोटनिवडणूक जाहीर होताच कार्यकर्त्यांचा उल्लेख आणि मुख्यमंत्र्यांचं कौतुक, राजकीय वर्तुळात चर्चा सुरु
West Bengal: निवडणूक जाहीर होताच पहिला ओपिनियन पोल आला; पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? भाजप-तृणमूलमध्येच जोरदार टक्कर
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार लढत, पहिला ओपिनियन पोल समोर
Baramati : बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धूसर? निवडणूक जाहीर होताच नवी अपडेट, नेमकं काय घडलं?
बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धूसर? निवडणूक जाहीर होताच नवी अपडेट

व्हिडीओ

Sunetra Pawar Speech :दादांनी खडसावलेलं तेच वहिणींनी सांगितलं, बीडीडीवासियांना पवारांचा मोलाचा सल्ला
Prakash Abitkar on Mahatma Phule Yojana : रुग्णालयांकडून लूट, महात्मा फुले योजनेत पात्र कोण?
Eknath Shinde on BDD : लोढा बांधतात त्या दर्जाचीच BDD ची घरं, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
Baramati Rahuri Election : बारामती, राहुरीची पोटनिवडणूक 23 एप्रिलला, निवडणूक आयोगाची माहिती
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Adinath Maharaj Ahilyanagar Crime: रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया, तारकेश्वर गडाच्या महंत अदिनाथ महाराजांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया, तारकेश्वर गडाच्या महंत अदिनाथ महाराजांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
2000 ते 5 हजार घेऊन विधानसभेचे एन्ट्री पास दिले; उदय सामंतांची सभापतींकडे तक्रार, खोट्या लेटरपॅडचा वापर
2000 ते 5 हजार घेऊन विधानसभेचे एन्ट्री पास दिले; उदय सामंतांची सभापतींकडे तक्रार, खोट्या लेटरपॅडचा वापर
धर्मांतर विधेयक मुस्लिम विरोधात? विरोधकांच्या आरोपावर मुख्यमंत्र्याचं उत्तर, फडणवीसांनी सांगितलं नेमकं काय?
धर्मांतर विधेयक मुस्लिम विरोधात? विरोधकांच्या आरोपावर मुख्यमंत्र्याचं उत्तर, फडणवीसांनी सांगितलं नेमकं काय?
Bypass surgery Mahatma phule yojana: बायपास शस्त्रक्रियेसाठी विशेष योजना, एक रुपयाही द्यायची गरज नाही, आरोग्यमंत्र्यांचा सभागृहात शब्द
बायपास शस्त्रक्रियेसाठी विशेष योजना, एक रुपयाही द्यायची गरज नाही, आरोग्यमंत्र्यांचा सभागृहात शब्द
Video: ऑस्कर सोहळ्यात हाॅलिवूड अभिनेत्याच्या कोटवर “no to war and free Palestine” चा बिल्ला, व्यासपीठावरही तीच गर्जना! बाजूला प्रियांका चोप्रा पाहतच राहिली अन् उपस्थितांचा प्रचंड टाळ्यांचा कडकडाट
Video: ऑस्कर सोहळ्यात हाॅलिवूड अभिनेत्याच्या कोटवर “no to war and free Palestine” चा बिल्ला, व्यासपीठावरही तीच गर्जना! बाजूला प्रियांका चोप्रा पाहतच राहिली अन् उपस्थितांचा प्रचंड टाळ्यांचा कडकडाट
Donald Trump on Nato: इराणनं गुडघ्यावर आणताच ट्रॅप झालेल्या ट्रम्प यांची थेट NATO ला धमकी! म्हणाले, 'जर मदत नाही केली तर..' चीनला सुद्धा गर्भित इशारा
इराणनं गुडघ्यावर आणताच ट्रॅप झालेल्या ट्रम्प यांची थेट NATO ला धमकी! म्हणाले, 'जर मदत नाही केली तर..' चीनला सुद्धा गर्भित इशारा
Odisha Government Hospital Fire: जगण्याने छळलं होतं, सरकारी दवाखान्याच्या आगीनं सुटका केली; ओडिशात दवाखान्यात लागलेल्या 10 रुग्ण जिवंत जळाले, 11 कर्मचारी सुद्धा होरपळले
जगण्याने छळलं होतं, सरकारी दवाखान्याच्या आगीनं सुटका केली; ओडिशात दवाखान्यात लागलेल्या 10 रुग्ण जिवंत जळाले, 11 कर्मचारी सुद्धा होरपळले
Maharashtra Weather Alert: सावधान! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचे इशारे, हवामान विभागाचे 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
सावधान! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचे इशारे, हवामान विभागाचे 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
Embed widget