एक्स्प्लोर

BJP Candidate List : महाजन ते ढिकले, विखे ते हिरे...; भाजपच्या पहिल्या उमेदवारांच्या यादीत उत्तर महाराष्ट्रातून कुणाला संधी?

BJP First candidate list for Maharashtra Assembly election 2024 : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे.

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Assembly Elections 2024) चे बिगुल वाजले आहे. राज्यात महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) असा सामना रंगणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडून 99 उमेदवारांची पहिली यादी (BJP First candidate list) जाहीर करण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रातून गिरीश महाजन (Girish Mahajan), विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit), राहुल ढिकले (Rahul Dhikle), सीमा हिरे (Seema Hiray) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे...

उत्तर महाराष्ट्रातून कुणाला संधी? 

  • शहादा विधानसभा - राजेश पाडवी (Rajesh Padvi)
  • नंदुरबार विधानसभा - विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit)
  • धुळे शहर विधानसभा - अनुप अग्रवाल (Anup Agarwal) 
  • शिंदखेडा विधानसभा - जयकुमार रावल (Jaykumar Raval)
  • शिरपूर विधानसभा - काशिराम पावरा (Kashiram Pawara)
  • रावेर विधानसभा - अमोल जावले (Amol Jawle)
  • भुसावळ विधानसभा- संजय सावकारे (Sanjay Savkare)
  • जळगाव शहर विधानसभा - सुरेश भोळे (Suresh Bhole)
  • चाळीसगाव  विधानसभा - मंगेश चव्हाण (Mangesh Chavan)
  • जामनेर विधानसभा - गिरीश महाजन (Girish Mahajan)
  • चांदवड विधानसभा - राहुल आहेर (Rahul Aher)
  • बागलाण विधानसभा - दिलीप बोरसे (Dilip Borse)
  • नाशिक पूर्व विधानसभा -  राहुल ढिकले (Rahul Dhikle)
  • नाशिक पश्चिम विधानसभा -  सीमा हिरे (Sima Hire)
  • शिर्डी - राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil)
  • शेवगाव - मोनिका राजले  (Monika Rajale) 
  • राहुरी शिवाजीराव कर्डिले (Shivaji Kardile)
  • श्रीगोंदा - प्रतिभा पाचपुते (Pratibha Pachpute) 
  • कर्जत जामखेड - राम शिंदे (Ram Shinde)

भाजपची 99 उमेदवारांची यादी

नागपूर पश्चिम - देवेंद्र फडणवीस
कामठी -चंद्रशेखर बावनकुळे
शहादा - राजेश पाडवी
नंदूरबार- विजयकुमार गावीत
धुळे शहर -अनुप अग्रवाल
सिंदखेडा - जयकुमार रावल
शिरपूर - काशीराम पावरा
रावेर - अमोल जावले
भुसावळ - संजय सावकारे 
जळगाव शहर - सुरेश भोळे 
चाळीसगाव - मंगेश चव्हाण 

जामनेर -गिरीश महाजन 
चिखली -श्वेता महाले 
खामगाव - आकाश फुंडकर 
जळगाव (जामोद) - संजय कुटे 
अकोला पूर्व - रणधीर सावरकर
धामगाव रेल्वे - प्रताप अडसद 
अचलपूर - प्रवीण तायडे 
देवली - राजेश बकाने 
हिंगणघाट - समीर कुणावार 
वर्धा - पंकज भोयर 
हिंगना - समीर मेघे 
नागपूर दक्षिण - मोहन माते 

नागपूर पूर्व - कृष्ण खोपडे
तिरोरा - विजय रहांगडाले 
गोंदिया - विनोद अग्रवाल 
अमगांव - संजय पुरम
आर्मोली - कृष्णा गजबे 
बल्लारपूर - सुधीर मुनगंटीवार 
चिमूर - बंटी भांगडिया 
वाणी - संजीवरेड्डी बोडकुरवार 
रालेगाव - अशोक उडके 
यवतमाळ - मदन येरवर 
किनवट - भीमराव केरम 
भोकर - क्षीजया चव्हाण 
नायगाव - राजेश पवार 
मुखेड - तुषार राठोड 

हिंगोली - तानाजी मुटकुले 
जिंतूर - मेघना बोर्डीकर 
परतूर - बबनराव लोणीकर
बदनापूर -नारायण कुचे 
भोकरदन -संतोष दानवे 
फुलंब्री - अनुराधा चव्हाण
औरंगाबाद पूर्व - अतुल सावे 
गंगापूर - प्रशांत बंब 
बगलान - दिलीप बोरसे 
चंदवड - राहुल अहेर
नाशिक पुर्व - राहुल ढिकाले 
नाशिक पश्चिम - सीमाताई हिरे 
नालासोपारा - राजन नाईक 
भिवंडी पश्चिम - महेश चौघुले 
मुरबाड - किसन कथोरे 
कल्याम पूर्व - सुलभा गायकवाड 
डोंबिवली - रवींद्र चव्हाण 
ठाणे - संजय केळकर 
ऐरोली - गणेश नाईक
बेलापूर - मंदा म्हात्रे 
दहिसर - मनीषा चौधरी 
मुलुंड - मिहिर कोटेचा 
कांदिवली पूर्व - अतुल भातखलकर 
चारकोप - योगेश सागर 
मालाड पश्चिम - विनोद शेलार
गोरेगाव - विद्या ठाकूर
अंधेरी पश्चिम - अमित साटम 
विले पार्ले - पराग अलवणी 
घाटकोपर पश्चिम - राम कदम 
वांद्रे पश्चिम - आशिष शेलार 
सायन कोलीवाडा- तमिल सेल्वन 
वडाळा - कालिदास कोळंबकर 
मलबार हिल - मंगलप्रभात लोढा 
कुलाबा - राहुल नार्वेकर 
पनवेल - प्रशांत ठाकूर 
उरन - महेश बाल्दी 
दौंड- राहुल कुल 
चिंचवड - शंकर जगताप 
भोसली -महेश लांडगे 
शिवाजीनगर - सिद्धार्थ शिरोले 
कोथरुड - चंद्रकांत पाटील 
पर्वती - माधुरी मिसाळ 
शिर्डी - राधाकृष्ण विखे पाटील 
शेवगाव - मोनिका राजले 
राहुरी शिवाजीराव कर्डिले 
श्रीगोंदा - प्रतिभा पाचपुते 
कर्जत जामखेड - राम शिंदे 
केज - नमिता मुंदडा 
निलंगा- संभाजी पाटील निलंगेकर 
औसा - अभिमन्यू पवार 
तुळजापूर - राणा जगजितसिंह पाटील 
सोलापूर शहर उत्तर - विजयकुमार देशमुख
अक्कलकोट - सचिन कल्याणशेट्टी 
सोलापूर दक्षिण - सुभाष देशमुख 
मान -जयकुमार गोरे 
कराड दक्षिण - अतुल भोसले 
सातारा - शिवेंद्रराजे भोसले 
कणकवली - नितेश राणे 
कोल्हापूर दक्षिण - अमल महाडिक 
इचलकरंजी - राहुल आवाडे 
मिरज - सुरेश खाडे 
सांगली - सुधीर गाडगीळ 

आणखी वाचा 

BJP First candidate list For Maharashtra Vidhansabha : मोठी बातमी : भाजपची पहिली यादी जाहीर, पहिल्या यादीत 99 नावं, फडणवीस, बावनकुळेंसह अशोक चव्हाणांच्या मुलीला तिकीट

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate : चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
PVC Aadhaar Card : PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Sabha Nagpur : होमपीचवर मुख्यमंत्र्यांची तोफ धडाडणार, फडणवीस काय बोलणार?
Ambadas Danve On Rahul Narvekar Sambhajinagar | नार्वेकरांचं निलंबन कर, अंबादास दानवे संतापले
Chandrashekhar Bawankule On Sudhir Mungantiwar : सुधीरभाऊंचे मतभेद असले तरी फडणीसांवर नाराजी नाही - बावनकुळे
Sanjay Khodke On Navneet Rana Amravati : दुसऱ्याच्या प्रचाराला, मग भाजपावर विश्वास का ठेवावा?
Chhatrapati Sambhajinagar : एकाच वेळी 3-4 मतं कशी द्यायची? प्रभागनिहाय मतदानचा EXCLUSIVE DEMO

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate : चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
PVC Aadhaar Card : PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
T20 World Cup 2026 : बांगलादेशनं तडकाफडकी पत्र पाठवलं, आयसीसीची मध्यस्थी, बीसीबी एक पाऊल मागं, भारतात टी 20 वर्ल्ड कप खेळणार? 
BCCI अन् बांगलादेश क्रिकेट बोर्ड यांच्यात आयसीसीची मध्यस्थी, BCB नं वेळ मागितला पण एक अट ठेवली 
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
Embed widget