Exclusive : माढ्यातून अडीच लाख मतांनी निवडून येणार, पवारांचे आभार मानत जानकर मैदानात, पडद्यामागचं गणित काय?

Mahadev Jankar Exclusive माढा लोकसभा मतदारसंघातून मी अडीच लाख मतांच्या फरकाने निवडून येणार असल्याचा विश्वास रासपचे नेते महादेव जानकरांनी व्यक्त केलाय. नेमकं जानकर काय म्हणालेत ते पाहुयात. 

Mahadev Jankar Exclusive Madha Loksabha Election : लोकसभेच्या निवडणुकीच्या (Loksabha Election) निमित्तानं देशातील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. सर्वच पक्षांनी प्रचाराला सुरुवात केलीय. भाजप आणि काँग्रेसनं जरी उमेदवार जाहीर

Related Articles