Madhya Pradesh Election : मध्य प्रदेशातील भाजपच्या विजयाची चार कारणे; कोण होणार मुख्यमंत्री? 

Madhya Pradesh Election Result : मध्य प्रदेशमध्ये भाजपने काही खासदारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आणि रणनीतीमध्ये चतुराईने बदल केले. 

Madhya Pradesh Election Result : तब्बल वीस वर्षांची अँटी इन्कंबन्सी असूनदेखील भाजपने मध्य प्रदेशात मोठा विजय संपादन केला आहे.  निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात भाजपने चतुराईने केलेले बदल या विजयाला

Related Articles