एक्स्प्लोर

Lok Sabha Election Result 2024 : एनडीए 9 वाजेपर्यंत 260 पार, इंडिया आघाडीची कडवी लढत, देशात काय घडतंय?

Lok Sabha Election Result 2024 : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीत मोठी अपडेट समोर येत आहे. मतमोजणीत एनडीएची 260 पर्यंत पोहोचली आहे.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीत सकाळी  नऊ वाजेपर्यंत 543 जागांमध्ये एनडीए 260 जागांवर होती. इंडिया आघाडीनं देखील  180 जागांचा टप्पा पार केला आहे. लोकसभेच्या मतमोजणीत एनडीए आणि इंडिया यांच्यात काटे की टक्कर पाहायला  मिळत आहे. 


सकाळी 9 वाजेपर्यंतच्या कलानुसार एनडीए 260 जागांवर आघाडीवर होती. तर, इंडिया आघाडी 180 जागांवर आघाडीवर होती. तर इतरांच्या खात्यात 12 जाताना पाहायला मिळाल्या होत्या.

देशात कोण आघाडीवर?

 देशात एनडीए आणि इंडिया आघाडीत कडवी लढत पाहायला मिळत आहे.लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीत सकाळी नऊ वाजेपर्यंत भाजप प्रणित  एनडीएनं आघाडी घेतली होती. एनडीएमधील इतर मित्र पक्षांच्या तुलनेत भाजपनं चांगली कामगिरी केली आहे. 

उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात कांटे की टक्कर पाहयाला  मिळत आहे. भाजपला उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि काँग्रेसनं टक्कर दिली आहे. गुजरात मध्ये भाजप आघाडीवर आहे. तर, केरळमध्ये एलडीएफ आणि यूडीएफमध्ये कांटे की टक्कर आहे. 

तामिळनाडूमध्ये काँग्रेस आणि द्रमुक यांच्या आघाडीनं यश मिळवलंय. तर, राजस्थानमध्ये  देखील काँग्रेस आणि भाजपमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळतेय.

सकाळी 9 वाजेपर्यंत काँग्रेसनं देखील कडवी लढत दिली आहे. काँग्रेसला 2019 च्या लोकसभा निवडणूक 54 जागा मिळाल्या होत्या. यावेळी काँग्रेसनं मोठी आघाडी घेतल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. काँग्रेसनं सकाळी सुरुवातीच्या कलांमध्ये 150 जागांवर आघाडीवर होती. तर भाजप 251  जागांवर आघाडीवर आहे. 

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळत आहे. आता लोकसभा निवडणुकीच्या अंतिम  निकालात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

मॅजिक फिगरसाठी कांटे की टक्कर ?

देशात लोकसभा निवडणुकीच्या 543 जागा आहेत. बहुमतासाठी 272 जागा ही मॅजिक फिगर आहे. सध्या भाजप मॅजिक फिगरच्या खाली असली तरी कांटे की टक्कर सुरु आहे. भाजपनं  2019  च्या लोकसभा निवडणुकीत 303 जागा मिळवल्या होत्या. यावेळी भाजप किती जागा मिळवणार याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं आहे. भाजप नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी अनुक्रमे वाराणसी आणि गांधीनगरमधून आघाडी घेतली आहे. 

 महाराष्ट्राचं चित्र काय?

महाराष्ट्रात देखील महायुती आणि महाविकास आघाडीत कांटे की टक्कर पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात महायुती 20 जागांवर तर महाविकास आघाडी 24 तर दोन ठिकाणी अपक्ष उमेदवार आघाडीवर आहेत.  

 संबंधित बातम्या :

Maharashtra Loksabha Election Result : सुरुवातीच्या कलांमध्ये बीडमधून पंकजा मुंडे, बारामतीमधून सुनेत्रा पवार पिछाडीवर, राणेंची पिछाडीवरून आघाडी

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amit Shah : आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा विपर्यास, काँग्रेसने तोडून-मोडून दाखवलं; अमित शाहांचा आरोप
आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा विपर्यास, काँग्रेसने तोडून-मोडून दाखवलं; अमित शाहांचा आरोप
Mumbai Boat Accident : मुंबई गेट वे बोट अपघातातील ‘ती’ स्पीड बोट कुणाची? A टू Z माहिती
Mumbai Boat Accident : मुंबई गेट वे बोट अपघातातील ‘ती’ स्पीड बोट कुणाची? A टू Z माहिती
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Maharashtra Cabinet Allocation: मोठी बातमी: राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जुनीच खाती; अजितदादांच्या मंत्र्यांना कोणकोणती खाती मिळणार?
दत्तामामा भरणे- मकरंद पाटलांना लॉटरी, खातेवाटपात जॅकपॉट लागला; राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कोणती खाती मिळणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : आंबेडकरावंरुन भाजप वि. काँग्रेस, अमित शाहांचा राजीनामा का मागितला?ABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 8PM 18 December 2024Mumbai Boat Accident Report : मुंबई बोट अपघातानंतर काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं हळूहळू सगळं सांगितलंMumbai Speed Boat  : रेस्क्यू ऑपरेशन संपलं,  तीन बेपत्ता प्रवाशांचा युद्धपातळीवर शोध सुरु

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amit Shah : आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा विपर्यास, काँग्रेसने तोडून-मोडून दाखवलं; अमित शाहांचा आरोप
आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा विपर्यास, काँग्रेसने तोडून-मोडून दाखवलं; अमित शाहांचा आरोप
Mumbai Boat Accident : मुंबई गेट वे बोट अपघातातील ‘ती’ स्पीड बोट कुणाची? A टू Z माहिती
Mumbai Boat Accident : मुंबई गेट वे बोट अपघातातील ‘ती’ स्पीड बोट कुणाची? A टू Z माहिती
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Maharashtra Cabinet Allocation: मोठी बातमी: राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जुनीच खाती; अजितदादांच्या मंत्र्यांना कोणकोणती खाती मिळणार?
दत्तामामा भरणे- मकरंद पाटलांना लॉटरी, खातेवाटपात जॅकपॉट लागला; राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कोणती खाती मिळणार?
Fact Check : संभळच्या जामा मशि‍दीच्या सर्व्हेमध्ये मूर्ती सापडल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा, व्हायरल फोटोचं सत्य समोर
संभळच्या जामा मशि‍दीच्या सर्व्हेमध्ये मूर्ती सापडल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा, व्हायरल फोटोचं सत्य समोर
कांद्याच्या दरात तब्बल 2000 रुपयांची घसरण, बळीराजाला बसतोय फटका, सध्या किती दरानं विकतोय कांदा?  
कांद्याच्या दरात तब्बल 2000 रुपयांची घसरण, बळीराजाला बसतोय फटका, सध्या किती दरानं विकतोय कांदा?  
Prakash Ambedkar : सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबाला शासनाने पैसे अन् नोकरी द्यावी; प्रकाश आंबेडकरांची मागणी, सरकारवरही व्यक्त केला संताप
सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबाला शासनाने पैसे अन् नोकरी द्यावी; प्रकाश आंबेडकरांची मागणी, सरकारवरही व्यक्त केला संताप
एकनाथ शिंदे नगरविकास खात्याचे मंत्री होणार, भाजपकडील गृहनिर्माण खातं शिवसेनेकडे; खातेवाटपावर अंतिम शिक्कामोर्तब
एकनाथ शिंदे नगरविकास खात्याचे मंत्री होणार, भाजपकडील गृहनिर्माण खातं शिवसेनेकडे; खातेवाटपावर अंतिम शिक्कामोर्तब
Embed widget