Lok Sabha Election 2024 Result Date : तुमच्या खासदाराला गुलाल कधी लागणार? लोकसभा निवडणुकीच्या निकालाची तारीख ठरली!

Lok Sabha Election 2024 Result
Source : ABP Graphics
Lok Sabha election 2024 : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. मतदानापासून निकालाची तारीख समोर आली असून तुमच्या खासदाराला गुलाल कधी लागणार? जाणून घ्या
Lok Sabha Election 2024 : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा नुकत्याच जाहीर काढण्यात आल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या नवी दिल्लीतील विज्ञान भवन (Vigyan Bhawan) येथे केंद्रीय
