Lok Sabha Election 2024 Maharashtra District wise voting dates : लोकसभा निवडणुकीला तुमच्या जिल्ह्यात मतदान कधी? सर्व मतदारसंघाचा आढावा एकाच ठिकाणी!

Lok Sabha Election 2024 Maharashtra District wise voting dates
Lok Sabha Elections 2024 Dates : देशाच्या 18 व्या लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून आज घोषणा करण्यात आली. तब्बल 97 कोटी मतदार या देशातील केंद्र सरकार ठरवतील.
नवी दिल्ली : देशाच्या 18 व्या लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून आज घोषणा करण्यात आली. तब्बल 97 कोटी मतदार या देशातील केंद्र सरकार ठरवतील. पत्रकार परिषदेला संबोधित करताना मुख्य निवडणूक
