लोकसभा निवडणुका जाहीर, आचारसंहितेमधील महत्त्वाचे 10 नियम कोणते?

Election Commission Lok Sabha Election Schedule
लोकसभा निवडणुकीच्या ( Lok Sabha Election) तारखा जाहीर झाल्या आहेत. एकूण 7 टप्प्यात निवडणुका होणार आहेत. आजपासून आचारसंहिता लागू झालीय. दरम्यान, आचारसंहितेमधील महत्त्वाचे 10 नियम कोणते?
Lok Sabha Election 2024 : आजपासून लोकसभा निवडणुकीचा ( Lok Sabha Election) रणसंग्राम सुरु झाला आहे. एकूण 7 टप्प्यात निवडणुका होणार आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Rajiv Kumar) यांनी आज निवडणुकांची घोषणा केली. या
