Kalyan Lok Sabha : डॉ. श्रीकांत शिंदे यांना कोणाचे आव्हान? कल्याण लोकसभेत कोण बाजी मारणार?

Kalyan Lok Sabha Constituency
Lok Sabha Constituency : कल्याण लोकसभा (Kalyan Lok Sabha) मतदारसंघ गेल्या काही महिन्यापासून चर्चेत आहे. या लोकसभा मतदारसंघावर भाजप (BJP) दावा करत असताना उबाठा यांनी देखील या लोकसभेत उडी घेतली आहे.
Lok Sabha 2024 : कल्याण लोकसभा मतदारसंघ (Kalyan Lok Sabha Constituency) काही महिन्यापासून चर्चेत आहे या लोकसभा मतदारसंघात भाजप दावा करत असताना ठाकरे गटानेदेखील या मतदारसंघात उमेदवारी देण्याची तयारी केली आहे.
