Jyotiraditya Shinde Exclusive : मी त्यांना नतमस्तक, ज्योतिरादित्य शिंदेंची मराठीत पहिली प्रतिक्रिया, मुख्यमंत्रीपदावर म्हणाले,

Jyotiraditya Shinde Exclusive Marathi Video : मध्य प्रदेशमधील भाजपचे यश हे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जनतेने दाखवलेला विश्वास असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली. 

Madhya Pradesh Election 2023 Result: मध्य प्रदेशमध्ये भाजपने काँग्रेसचा सूपडा साफ केला असून पुन्हा सत्ता मिळवल्याचं स्पष्ट झालं आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांच्या लाडली बेहना योजनेला  (Ladli Behna

Related Articles