Jalgaon Loksabha : भाजपकडून खासदार उन्मेश पाटलांची तिकीट कापून स्मिता वाघ यांना उमेदवारी, ठाकरे गटाचा खंदा उमेदवार कोण?

Jalgaon Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024 : भाजपने ऐनवेळी उन्मेश पाटील यांचं तिकीट कापून स्मिता वाघ (Smita Wagh) यांना उमेदवारी दिली आहे. त्याशिवाय इतर पक्षांकडून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही.
Jalgaon Lok Sabha Election 2024 : जळगाव लोकसभा मतदारसंघात 2019 च्या निवडणुकीत भाजपने (BJP) स्मिता वाघ (Smita Wagh) यांचे तिकीट कापून ऐनवेळी उन्मेष पाटील (Unmesh Patil) यांना उमेदवारी जाहीर केली होती. यंदाही उन्मेश पाटील यांनाच
