एक्स्प्लोर

Ajit Pawar: महायुतीचं सरकार येणार, येणार, येणार, आपल्याला चांगलं पद मिळणार, मिळणार, मिळणार, अजित पवारांचा त्रिवार हुंकार!

Ajit Pawar in Baramati: अजित पवार हे बारामतीमध्ये प्रचार करत आहेत. ते 59 गावांचा दौरा करणार आहेत.

बारामती: राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधुम सुरु असताना अजित पवार यांनी एक महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.  आगामी निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचे (Mahayuti) सरकार येईल आणि त्यामध्ये आपल्याला मोठे पद मिळेल, असे अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटले. ते शुक्रवारी बारामती तालुक्यातील झारगडवाडी गावामध्ये प्रचारादरम्यान बोलत होते. 

यावेळी अजित पवार यांनी एकप्रकारे राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर आपला दावा असल्याचे पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे सूचित केले. त्यांनी म्हटलं की, मागचं झालं गेलं आता गंगेला मिळालं. विधानसभा निवडणुकीच्यानिमित्ताने बारामती तालुक्याचा विकास आणि अधिक फायदा झाला पाहिजे. उद्या काही झालं तरी राज्यात महायुतीचे सरकार येणार... येणार... येणार. ते सरकार आपल्यानंतर आपल्याला तिकडे चांगलं पद मिळणार... मिळणार... मिळणार..., असे अजित पवार यांनी म्हटले. त्यावर कार्यकर्त्यापैकी एकाने लगेचच म्हणजे तुम्ही मुख्यमंत्री होणार, असे म्हटले. त्यावर अजित पवार हसले. यावेळी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोवण्याच्या सूचना केल्या. महिलांना सांगा योजना बंद होणार नाही, शेतकऱ्यांना वीजमाफीची योजना बंद होणार नाही, हे सांगा, असे अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. 

अजित पवार बारामती पिंजून काढणार

अजित पवारांच्या बारामती गाव भेट दौऱ्याला सुरुवात झाली आहे. आज सकाळी अजित पवार बारामती विधानसभा मतदारसंघ पिंजून काढण्याचा प्रयत्न करणार आहेत. सकाळी सात वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत त्यांनी गाव भेट दौरा आखला आहे. या दौऱ्यात 59 गावांना भेटी अजित पवार देणार आहेत. काही दिवसापूर्वी अजित पवारांनी सांगितलं होतं की मला राज्यात लक्ष द्यायचा आहे. त्याच्यामुळे मतदार संघात हा धावता अजित पवारांनी आखलेला आहे.. मतदारांना सरकारची भूमिका सरकारने आणलेल्या योजना अजित पवार समजावून सांगत आहेत. जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा अजित पवार यांचा प्रयत्न आहे.

बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांच्यासमोर त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांचे आव्हान आहे. युगेंद्र पवार यांच्या पाठीशी शरद पवारांची भक्कम ताकद आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिंदे गट सोबत असूनही सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला होता. त्यावेळी अजित पवार बराचकाळ बारामती मतदारसंघात ठाण मांडून होते. तरीही अजितदादांना आपल्या पत्नीचा पराभव टाळता आला नव्हता. त्यामुळे आता विधानसभेला बारामतीची जनता काय कौल देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

आणखी वाचा

नात्यानंतर आता सणातही फूट, शरद पवारांचा पाडवा गोविंदबागेत तर अजित पवारांचा पाडवा काटेवाडीत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Ambedkar Health Update: बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर ॲंजिओप्लाटी झाली यशस्वी, कशी आहे तब्येत? माहिती आली समोर
बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर ॲंजिओप्लाटी झाली यशस्वी, कशी आहे तब्येत? माहिती आली समोर
Dr Bibek Debroy Passed Away : पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष पद्मश्री बिबेक देबरॉय यांचं निधन; महाभारत आणि रामायण संस्कृतमधून भाषांतर करत इंग्रजीत आणलं
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष पद्मश्री बिबेक देबरॉय यांचं निधन; महाभारत आणि रामायण संस्कृतमधून भाषांतर करत इंग्रजीत आणलं
Fireworks Blast In Andhra Pradesh : धावत्या स्कूटरवरून फटाक्यांचा बाॅक्स रस्त्यावर पडला अन् बाॅम्बसदृश्य स्फोट; 1 ठार, सहा जखमी, भयावह व्हिडिओ व्हायरल
Video : धावत्या स्कूटरवरून फटाक्यांचा बाॅक्स रस्त्यावर पडला अन् बाॅम्बसदृश्य स्फोट; 1 ठार, सहा जखमी, भयावह व्हिडिओ व्हायरल
Sada Sarvankar on Amit Thackeray : राज ठाकरेंचा पक्ष महायुतीत नाही, मी माहीममधून लढणारच
राज ठाकरेंचा पक्ष महायुतीत नाही, मी माहीममधून लढणारच
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

sharad Pawar Party symbol : शरद पवारांची राष्ट्रवादीची मागणी मान्य, तूतारी वाजवणारा माणूस कायमBeed Kamgar : कारखान्याचा गाळप हंगामा सुरु करावा, उमेदवारांची सरकारकडे मागणीSada sarvankar On Ekanth Shinde:  निवडणूक लढण्यावर ठाम, जनता माझ्या पाठिशीKulaba 10 Cr Dollar Seized : कुलाब्यातून 10 कोटीचे डॉलर्स जप्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prakash Ambedkar Health Update: बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर ॲंजिओप्लाटी झाली यशस्वी, कशी आहे तब्येत? माहिती आली समोर
बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर ॲंजिओप्लाटी झाली यशस्वी, कशी आहे तब्येत? माहिती आली समोर
Dr Bibek Debroy Passed Away : पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष पद्मश्री बिबेक देबरॉय यांचं निधन; महाभारत आणि रामायण संस्कृतमधून भाषांतर करत इंग्रजीत आणलं
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष पद्मश्री बिबेक देबरॉय यांचं निधन; महाभारत आणि रामायण संस्कृतमधून भाषांतर करत इंग्रजीत आणलं
Fireworks Blast In Andhra Pradesh : धावत्या स्कूटरवरून फटाक्यांचा बाॅक्स रस्त्यावर पडला अन् बाॅम्बसदृश्य स्फोट; 1 ठार, सहा जखमी, भयावह व्हिडिओ व्हायरल
Video : धावत्या स्कूटरवरून फटाक्यांचा बाॅक्स रस्त्यावर पडला अन् बाॅम्बसदृश्य स्फोट; 1 ठार, सहा जखमी, भयावह व्हिडिओ व्हायरल
Sada Sarvankar on Amit Thackeray : राज ठाकरेंचा पक्ष महायुतीत नाही, मी माहीममधून लढणारच
राज ठाकरेंचा पक्ष महायुतीत नाही, मी माहीममधून लढणारच
हृदयद्रावक! सायकलवर स्टंट करणे तरुणाला भोवलं; सायकल भिंतीवर आदळल्याने तरुणाचा जागीच मृत्यू
हृदयद्रावक! सायकलवर स्टंट करणे तरुणाला भोवलं; सायकल भिंतीवर आदळल्याने तरुणाचा जागीच मृत्यू
Maharashtra Assembly Election 2024: नार्वेकरांची संपत्ती 38 कोटींवरुन 129 कोटी, केसरकरांची संपत्ती 40 कोटींनी वाढली; प्रियांका चतुर्वेदींनी 7 नेत्यांचा हिशेब मांडला
नार्वेकरांची संपत्ती 38 कोटींवरुन 129 कोटी, केसरकरांची संपत्ती 40 कोटींनी वाढली; प्रियांका चतुर्वेदींनी 7 नेत्यांचा हिशेब मांडला
अमित ठाकरेंविरुद्ध मीच जिंकणार, माहीममधून लढणारच, अजिबात माघार घेणार नाही, सदा सरवणकर ठाम
अमित ठाकरेंविरुद्ध मीच जिंकणार, माहीममधून लढणारच, अजिबात माघार घेणार नाही, सदा सरवणकर ठाम
Samarjit Ghatge: विधानसभेच्या तोंडावर घडामोडींना वेग! कागलचे उमेदवार समरजीत घाटगे मनोज जरांगेच्या दरबारी, दोघांमध्ये अर्धा तास खलबतं
विधानसभेच्या तोंडावर घडामोडींना वेग! कागलचे उमेदवार समरजीत घाटगे मनोज जरांगेच्या दरबारी, दोघांमध्ये अर्धा तास खलबतं
Embed widget